×

भारतात प्रदूषणामुळे हृदयाच्या आजाराचा धोका

Published On :    13 Nov 2019
साझा करें:

स्पेनमधील बार्सिलोना जागतिक हृदयारोग्य संस्थेचा निष्कर्ष



लंडन : भारतातील परिसर आणि घरगुती वायू प्रदूषणाचा हृदयाशी संबंधित आजार होण्याच्या वाढत्या जोखमीशी आहे, असा निष्कर्ष एका संशोधनपूर्ण अध्ययनातून काढण्यात आला आहे. स्पेनमधील बार्सिलोना जागतिक हृदयारोग्य संस्थेने परिसर आणि घरगुती वायू प्रदूषण धमणी काठिण्य यांच्यातील परस्पर संबंधाबाबत पहिल्यांदाच अभ्यासपूर्ण संशोधनांती हा निष्कर्ष काढला.


या संस्थेने भारतातील दक्षिण भागातील हैदराबाद आणि तेलंगणातील उपनगरी आणि शहरी भागालगतच्या वस्त्यांतील ३३७२ लोकांच्या तपासणी केल्या. हे अध्ययन आंतरराष्ट्रीय रोगपरिस्थिती विज्ञान नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले आहे. यात ३,३७२ लोकांच्या मान, मेंदू, चेहरा आणि हृदयातील रक्तवाहिन्यांतील मध्यम स्तराची जाडी (कॅरोटिड इंटिमा-मेडिया थिकनेस-सीआयएमटी) मोजमाप घेण्यात आले.


बार्सिलोन इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ या संस्थेच्या संशोधक कॅथरीन टोनी यांनी सांगितले की, आमच्या निष्कर्षातून आढळले की, अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत वायू प्रदूषणावर अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. कारण लोकसंख्या वायू प्रदूषणाच्या प्रमाणामुळे उच्च उत्पन्न असलेल्या देशांच्या तुलनेत या देशांतील अध्ययनातील निष्कर्षात मोठी तफावत असू शकते.


या संस्थेच्या संशोधक पथकाने लोकांना स्वयंपाक तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे इंधन वापरतात, असे विचारले असता यापैकी ६० टक्के लोकांनी जैव पदार्थाचा वापर करीत असल्याचे सांगितले. जैव इंधनाचा स्वयंपाकासाठी वापर करणार्‍या लोकांत विशेषत: खेळती हवेची सोय नसलेल्या ठिकाणी सीआयएमटीचे प्रमाण अधिक होते. हे अध्ययन भारतासारख्या रोग प्रादुर्भाव, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणाला सामोरे जाणार्‍या देशांसाठी प्रासंगिक आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कारगिल युध्दादरम्यान भारताला विकण्यात आला ३० वर्षे जुन
शेतकरी कर्जमाफी, प्रकल्प स्थगितीचे मुद्दे गाजणार
...ही तर नवी नोटबंदी, प्रशांत किशोर यांची एनआरसीवरुन टीका
भाजप खासदारांच्याच प्रश्‍नांनी मोदी सरकारची पाचावर धार
माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सरकारकडून गळच
आसाममध्ये तीन ठार, २७ जखमी, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावि
भाजपाचा मित्रपक्ष जाणार सर्वोच्च न्यायालयात
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आता ‘सर्वोच्च’ लढाई
महामंदीच्या दिशेने भारताची वाटचाल सुरु
जागतिक मंदीचा परदेशी व्यापारावर परिणाम, आयात-निर्यातीत
‘तान्हाजी’ चित्रपटातील ‘त्या’ दृश्यावर मालुसरे यांच्य
‘तान्हाजी’ चित्रपटाच्या अडचणी वाढल्या, दिल्ली हायकोर्ट
स्टॅच्यू ऑफ युनिटीसंदर्भातील विधेयक आदिवासीविरोधी
आसाम वाचवा! धगधगत्या ईशान्य भारताचे मुंबईत पडसाद
ब्रिटनमध्ये बोरिस जॉन्सन पुन्हा सत्तेवर, विरोधी लेबर पक
तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मा
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकायाबाबत युनोतही चिंता
भाजपा सरकारच्या काळात शिवस्मारक प्रकल्पात अनियमितता
मेहुल चोक्सीचे अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यास सीबी
पासपोर्टवर कमळाचं चिन्हं, विरोधी पक्षांचा आक्षेप, परराष
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper