×

योगी सरकार आता आग्रा शहराचे नाव बदलणार

Published On :    18 Nov 2019
साझा करें:

इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, योगी सरकार आग्रा शहराचे नाव ‘आग्रवन’ असे करणार असल्याचे कळते.



उत्तर प्रदेश : यापूर्वी अनेक शहरांची नावं बदलल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील योगी सरकार जगप्रसिद्ध ताजमहाल ज्या शहरात वसलेला आहे त्या शहराचे अर्थात आग्रा शहराचे नाव बदलण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी सरकारने आग्र्यातील आंबेडकर विद्यापीठातल्या इतिहास विभागातील तज्ज्ञांकडे या शहरासाठी ऐतिहासिक दृष्टीकोनातील नाव सूचवण्यास सांगितले आहे.


इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, योगी सरकार आग्रा शहराचे नाव ‘आग्रवन’ असे करणार असल्याचे कळते. आग्रा शहराची पूर्वीची ओळख ‘आग्रवन’ अशी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे इतिहासतज्ज्ञांना या आग्रवन नावाचे आग्रा हे नाव कधी झाले याची पडताळणी करण्यास सांगण्यात आले आहे.


यापूर्वी योगी सरकारने इलाहाबाद शहराचे नाव बदलून प्रयागराज तर फैजाबाद शहराचे अयोध्या असे केले आहे. तसेच ऐतिहासिक मुगलसराय रेल्वे स्टेशनचेही नाव बदलून पंडीत दीनदयाल उपाध्याय जंक्शन असे केले आहे. चंदौली जिल्ह्याचेही नाव बदलण्याचा अहवालही सरकारला पाठवण्यात आला आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
शाळा सुरू, शिक्षकही आले; विद्यार्थी येणार ३१ जुलैनंतरच; अ
शाळांच्या फी माफीसाठी आठ राज्यातील पालक एकवटले, सर्वोच
मुस्लिम फोटोग्राफर नको, शिवसेनेच्या माजी आमदाराच्या भू
चीनची सर्वात मोठी गुंतवणूक गुजरातमध्ये
केंद्रातील भाजपा सरकारचा खासगीकरणाचा सपाटा
मुंबई विमानतळ विकासात घोटाळा
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची अवस्था बिकट
सरकारी कर्मचार्‍यांचा पगार करणं कठीण, येऊ शकते कर्ज काढण
मानसिक गुलामी आणि लाचारी
तिथे मॅप बदलले जात आहेत, आपण इथे ऍपवर बंदी घालतोय, काय पोर
पतंजलीनं कोरोनाच्या औषधावर घेतला यू-टर्न
पेट्रोल-डिझेल पाठोपाठ गॅस सिलिंडर दरात वाढ, सर्वसामान्य
जगभरात १४ कोटी २६ लाख तर गेल्या ५० वर्षांत भारतात ४ कोटी ५
तामिळनाडूत ‘तब्लीग’चे १२९ सदस्य डिटेन्शन कॅम्पमध्ये, स
दिल्ली हिंसाचार: जखमींवर उपचार करणार्‍या डॉक्टरचंही चा
एनआरसी, एनपीआर व सीएएच्या अभ्यासासाठी नेमलेल्या समितील
वामन मेश्राम यांनी पुरातत्व कायद्याच्या जाळल्या प्रती
‘बविआ’ची एकहाती सत्ता असलेल्या वसई विरार महापालिकेवर प
सहकारी बँका संपवण्याकडेच केंद्र सरकारची वाटचाल, शरद पवा
श्रमिक ट्रेनमध्ये मृत झालेल्या मजुरांचा आकडा केवळ शंभर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper