×

सरकारी बंगला सोडा; सुधीर मुनगंटीवारांसहीत ९ माजी मंत्र्यांना नोटीस

Published On :    17 Jan 2020
साझा करें:

नोटीस पाठण्यात आलेल्या माजी मंत्र्यांच्या यादीत पाच शिवसेनेचे मंत्री



मुंबई: महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतरही सरकारी बंगले न सोडणार्‍या माजी मंत्र्यांना राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीसा पाठवल्या आहेत. मागील आठवड्यामध्ये फडणवीस सरकारमध्ये मंत्री असणार्‍या नऊ नेत्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटीसा पाठवण्यात आलेल्या मंत्र्यांपैकी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी अद्यापही बंगले सोडलेले नाहीत.

सार्वजनिक बांधकाम खात्याने नोटीसा पाठवलेल्या मंत्र्यांमध्ये भाजपाबरोबरच शिवसेनेच्या नेत्यांचाही समावेश आहे. यामध्ये रामदास कदम, सुभाष देशमुख, दीपक केसरकर, अर्जुन खोतकर आणि नुकतेच पक्षात दाखल झालेले क्षीरसागर अशा या शिवसेनेच्या पाच माजी मंत्र्यांचा समावेश आहे. याचबरोबर मदन येरावर, अविनाश महातेकर, सुरेश खाडे यांनाही सार्वजनिक बांधकाम विभागाने बंगले खाली करण्याची नोटीस पाठवली आहे. नोटीस पाठवण्यात आलेल्या नऊ पैकी सात मंत्र्यांनी बंगले सोडले आहेत. केवळ मुनगंटीवार आणि क्षीरसागर यांनी अद्याप बंगले सोडलेले नाहीत. आता हे दोन्ही माजी मंत्री सरकारी बंगले कधी सोडणार हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.
संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस खासगी हा
नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी चुना लावूनही पंजाब नॅशनल ब
कांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा
बारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ‘ढोल ब
राणा कपूरचा लंडनमधील १२७ कोटींचा फ्लॅटही ईडीच्या रडारव
सुट्या सिगारेट आणि विडी विक्रीवर बंदी लादताना संपूर्ण प
गुजरातमधील आयुष विभागात निकृष्ट दर्जाची औषध
गुजरात बामसेफचे वरिष्ठ कार्यकर्ते ऍड.देवजीभाई महेश्‍वर
पीएम किसान योजनेत तामिळनाडूपाठोपाठ महाराष्ट्रातही घोट
भारतीय लोकशाही Largest नौटंकी in the world
बुध्दकालीन ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचे काम ब्राम्हणां
बिहार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले; १० नोव्हेंबरल
डहाणू, तलासरीत दोन वर्षांत ९३ लहानमोठे भूकंपाचे धक्के
तब्बल ५ हजार ७४२ कोटींची वीज बिले थकली
मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले
उमरचा खालिदचा गुन्हा काय?
एक लाखाचे बिल; तीन लाख भरले असतानाही मृतदेह रोखला!
फेसबुकवरील ‘कपल चॅलेंज’ पासून सावधान
राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाची अंमलबजावणी
कंपनीने कराराची पूर्तता केलीच नाही
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper