×

कोरोनावर लढणारे ‘डायसन’व्हेंटिलेटर एप्रिलमध्ये येणार, १५ हजार व्हेंटिलेटर तयार होणार

Published On :    27 Mar 2020
साझा करें:

गप्रसिद्ध अब्जाधीश जेम्स डायसन यांच्या डायसन कंपनीने १० दिवसांत नव्या रचनेचा ‘कोव्हेंट’ व्हेटिंलेटर तयार केला असून ब्रिटनच्या सरकारने १० हजार व्हेंटिलेटरची ऑर्डर याकंपनीला दिली आहे. सीएनएनने हे वृत्त दिले असून कंपनीचे मालक जेम्स डायसन यांनी हे वृत्त खरे असल्याचे सीएनएनला सांगितले आहे.



लंडन : जगप्रसिद्ध अब्जाधीश जेम्स डायसन यांच्या डायसन कंपनीने १० दिवसांत नव्या रचनेचा ‘कोव्हेंट’ व्हेटिंलेटर तयार केला असून ब्रिटनच्या सरकारने १० हजार व्हेंटिलेटरची ऑर्डर याकंपनीला दिली आहे. सीएनएनने हे वृत्त दिले असून कंपनीचे मालक जेम्स डायसन यांनी हे वृत्त खरे असल्याचे सीएनएनला सांगितले आहे. डायसन कंपनीकडून १५ हजार व्हेंटिलेटर एप्रिलपर्यंत तयार होणार आहेत.


‘कोव्हेंट’ व्हेंटिलेटरचे उत्पादन कमी वेळेत होते, त्याचे उत्पादन अधिक संख्येने होऊ शकते आणि त्याची रचना कोरोना विषाणू बाधित रुग्णांसाठी खास करून तयार करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. हे व्हेंटिलेटर जगभरात गरजू रुग्णांना वेळेवर मिळावेत म्हणून डायसन कंपनी येत्या एप्रिलच्या पहिल्या दोन आठवड्यात हे व्हेंटिलेटर बाजारात आणण्याचे प्रयत्न करत आहे. पहिले ५ हजार व्हेंटिलेटर हे जगभरातील गरजू देशांना मोफत देण्यात येतील असे जेम्स डायसन यांनी सांगितले. जेम्स डायसन यांची मालमत्ता सुमारे १० अब्ज डॉलर एवढी आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
१ हजार ३८४ जणांवर बेकारीची कुर्‍हाड
विधानपरिषद निवडणूक : राज्यात पुन्हा रंगणार सरकार विरुध्
सोनू सूदला पुढे करुन ‘ठाकरे’ सरकारला अपयशी ठरवण्याचा का
हॉस्पिटलचं बिल न भरल्याने ६० वर्षीय वृद्धाला खाटेला बां
आधीच भारतात ८३ कोटी लोक उपासमारीत त्यात आणखी १ कोटी २० ला
कपिल मिश्राचे विधान लोकांना भडकावणारेच होते
उद्यापासून एसटी महामंडळाच्या अतिरिक्त २५० बस धावणार
दरवर्षी ३६ लाख नागरिक विस्थापित, चक्रीवादळासह पुराचा फट
मे महिन्यात १४ कोटी लाभार्थी अतिरिक्त रेशनपासून वंचित,
अर्णब गोस्वामी विरोधात पुण्यात तक्रार दाखल, विशिष्ट धर्
देशाच्या अर्थव्यवस्थेचा ‘बॅण्ड’ वाजला, शिवसेनेने भाजपल
भारतात शाळा कधी आणि कशा सुरू होणार?
बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कला मिळतेय आंतरराष्ट्रीय सम
मंत्रालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांनाही आता ‘वर्क फ्रॉम
देशात जुलैमध्ये पुन्हा टोळधाड धडकणार, मध्यप्रदेश, राजस्
माळी समाजाला प्रतिनिधित्व मिळेल का...?
‘साकेत बचाओ, विरासत बचाओ’ आंदोलनाला राष्ट्रीय ख्रिश्‍च
अमेरिकेतील लढा आणि भारतातील भूमिपुत्रांचा लढा
पीएम केअर्स फंड माहितीच्या अधिकारात आणा
राज्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper