×

गोव्यात धान्य पुरवठ्याचा राजकीयीकरणाचा बाजार, गरीबांची झोळी रिकामीच, भूकेने व्याकुळ

Published On :    30 Mar 2020
साझा करें:

गोव्यात अन्नधान्य पुरवठ्याची सुत्रे अनेक आमदारांनी स्वत:च्या हाती घेतली आहेत. परिणामी धान्य पुरवठा व्यवस्थेचे पूर्ण राजकीयीकरण झाले आहे. जे आपले मतदार आहेत, त्यांनाच धान्य पुरविण्याचा मार्ग राजकारण्यांनी स्वीकारला आहे. राजकारण्यांशी कनेक्ट नसलेल्या गरीबांना यामुळे भूक सहन करावी लागत आहे.



पणजी : गोव्यात अन्नधान्य पुरवठ्याची सुत्रे अनेक आमदारांनी स्वत:च्या हाती घेतली आहेत. परिणामी धान्य पुरवठा व्यवस्थेचे पूर्ण राजकीयीकरण झाले आहे. जे आपले मतदार आहेत, त्यांनाच धान्य पुरविण्याचा मार्ग राजकारण्यांनी स्वीकारला आहे. राजकारण्यांशी कनेक्ट नसलेल्या गरीबांना यामुळे भूक सहन करावी लागत आहे.


पूर्ण देशात अन्न धान्याची दुकाने सुरु होती, तेव्हा सरकारने अगोदर गोव्यातील सगळी दुकाने बंद केली. लोकांच्या टीकेनंतर सरकारने दुकाने उघडी केली पण ३० आमदारांची बैठक घेऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी धान्य पुरवठा काम आमदार, सरपच, आमदारांचे कार्यकर्ते यांच्याकडे सोपवले. अनेक आमदारांनी लगेच मोठ्या दुकानदारांना हाताशी धरुन मालाचा स्वत: ताबा घेतला. राजकारण्यांनी माल साठवणे सुरु केले.


काही आमदारांनी स्वत: बेळगाव कोल्हापूर आदी भागांतून अन्नधान्याचे ट्रक भरुन आणले. काहीजणांनी भाजीचे ट्रक आणले. या व्यवस्थेत सरकारी अधिकारी व कर्मचारी कुठेच दिसत नाहीत. अनेक भागांमध्ये आमदारांनी आपल्या समर्थकांमध्ये मालाचे वितरण केले आहे. तिसवाडी तालुक्यातही हेच चित्र दिसत आहे. काही आमदारांनी माल साठवून ठेवला आहे. यापुढे गोव्यात धान्याची जेव्हा जास्त टंचाई होईल तेव्हा आम्ही आमच्या समर्थकांना धान्य वाटू अशी रणनीती भाजपच्या काही आमदारांनी ठरवून टाकली असल्याची माहिती कार्यकर्त्यांमधील चर्चेवरून मिळत आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मे महिन्यात १४ कोटी लाभार्थी अतिरिक्त रेशनपासून वंचित,
अर्णब गोस्वामी विरोधात पुण्यात तक्रार दाखल, विशिष्ट धर्
देशाच्या अर्थव्यवस्थेचा ‘बॅण्ड’ वाजला, शिवसेनेने भाजपल
भारतात शाळा कधी आणि कशा सुरू होणार?
‘साकेत बचाओ, विरासत बचाओ’ आंदोलनाला राष्ट्रीय ख्रिश्‍च
अमेरिकेतील लढा आणि भारतातील भूमिपुत्रांचा लढा
पीएम केअर्स फंड माहितीच्या अधिकारात आणा
राज्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार
राज्य सरकार कर्जाच्या खाईत, कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी
सीबीआयच्या विशेष न्यायालयात ३२ पैकी चार आरोपींनी दिली ज
रविवारपासून घरोघरी वृत्तपत्र वितरणाला परवानगी
लॉकडाऊनच्या काळातील पगार हा मालक-कामगारांचा प्रश्‍न, के
‘ऍटलस’ सायकल कंपनीला टाळे, हजारो कर्मचार्‍यांवर बेकारी
आठ वर्षात देशात ७५० वाघांचा मृत्यू, महाराष्ट्र-मध्यप्रद
राज्यपाल कोशियारी यांच्या हाकलपट्टीची प्रधानमंत्र्या
गोंदियात महामंडळाचे दोन लाख क्विंटल धान उघड्यावर, पावसा
भाजपा सरकारकडून नव्या योजनांना मार्च २०२१ पर्यंत स्थगि
कर्जबुडव्या विजय मल्ल्याला भारतात आणलं जाणार
बॉम्बे हायकोर्टचे नामांतर महाराष्ट्र हायकोर्ट करा, सेव
अमेरिकेतील आंदोलनाने भारतातील घुसखोर ब्राम्हणांना जाग
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper