×

कोट्यवधी लोक गरीबीच्या खाईत लोटतील, आशियाच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा वार-जागतिक बँकेचा इशारा

Published On :    31 Mar 2020
साझा करें:

कोरोना विषाणू हा संपूर्ण जगासाठी एक चिंतेचा विषय बनला आहे. कोरोनाचा वार आशियाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक बनत चालला असून कोट्यवधी लोक गरीबीच्या खाईत लोटले जातील असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. त्यामुळे केंद्रातील भाजपा सरकार याकडे किती गांभीर्याने पाहते यावर सारे अवलंबून आहे.



पॅरिस: कोरोना विषाणू हा संपूर्ण जगासाठी एक चिंतेचा विषय बनला आहे. कोरोनाचा वार आशियाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक बनत चालला असून कोट्यवधी लोक गरीबीच्या खाईत लोटले जातील असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. त्यामुळे केंद्रातील भाजपा सरकार याकडे किती गांभीर्याने पाहते यावर सारे अवलंबून आहे.


जागतिक बँकेने जाहीर केलेल्या अहवालात मूल्यांकन केले आहे. यावर्षी या क्षेत्राचा विकास दर २.१ टक्के राहू शकेल, जो २०१९ मध्ये ५.८ टक्के होता. चीनचा विकास दरही मागील वर्षीच्या ६.१ टक्क्यांवरून घटून २.३ टक्के राहिल. तर १.१ कोटीहून अधिक लोक गरीबीच्या खाईत लोटले जातील. तर ३.५ करोड लोक गरीबी रेषेच्या वर जातील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


 जागतिक साथीच्या कोरोना विषाणूने संपूर्ण जग हादरवून टाकले आहे. या प्राणघातक विषाणूमुळे आतापर्यंत साडेसात लाख लोक जगभरात संक्रमित झाले आहेत. आतापर्यंत ३७ हजाराहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. स्पेनमध्ये ७ हजार, इटलीमध्ये ११ हजार,  फ्रान्समध्ये ३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.चत्याचा परिणाम कच्च्या तेलावरही झाला. 


सोमवारी आशियाई बाजारात कच्च्या तेलाचे दर १७ वर्षाच्या नीचांकावर पोहोचले. अमेरिकेमध्ये वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट ५.३ टक्क्यांनी घसरून २० डॉलर प्रति बॅरल आला. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील सरकार लॉकडाउनचा मार्ग अवलंबत आहेत आणि प्रवासी निर्बंध घातले गेले आहेत, त्यामुळे क्रूड तेलाची मागणी कमी झाली आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मे महिन्यात १४ कोटी लाभार्थी अतिरिक्त रेशनपासून वंचित,
अर्णब गोस्वामी विरोधात पुण्यात तक्रार दाखल, विशिष्ट धर्
देशाच्या अर्थव्यवस्थेचा ‘बॅण्ड’ वाजला, शिवसेनेने भाजपल
भारतात शाळा कधी आणि कशा सुरू होणार?
‘साकेत बचाओ, विरासत बचाओ’ आंदोलनाला राष्ट्रीय ख्रिश्‍च
अमेरिकेतील लढा आणि भारतातील भूमिपुत्रांचा लढा
पीएम केअर्स फंड माहितीच्या अधिकारात आणा
राज्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार
राज्य सरकार कर्जाच्या खाईत, कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी
सीबीआयच्या विशेष न्यायालयात ३२ पैकी चार आरोपींनी दिली ज
रविवारपासून घरोघरी वृत्तपत्र वितरणाला परवानगी
लॉकडाऊनच्या काळातील पगार हा मालक-कामगारांचा प्रश्‍न, के
‘ऍटलस’ सायकल कंपनीला टाळे, हजारो कर्मचार्‍यांवर बेकारी
आठ वर्षात देशात ७५० वाघांचा मृत्यू, महाराष्ट्र-मध्यप्रद
राज्यपाल कोशियारी यांच्या हाकलपट्टीची प्रधानमंत्र्या
गोंदियात महामंडळाचे दोन लाख क्विंटल धान उघड्यावर, पावसा
भाजपा सरकारकडून नव्या योजनांना मार्च २०२१ पर्यंत स्थगि
कर्जबुडव्या विजय मल्ल्याला भारतात आणलं जाणार
बॉम्बे हायकोर्टचे नामांतर महाराष्ट्र हायकोर्ट करा, सेव
अमेरिकेतील आंदोलनाने भारतातील घुसखोर ब्राम्हणांना जाग
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper