×

कोरोनाच्या आडून एनआरसी-सीएएच्या सर्व्हेचा संशय, पुणे महापालिकेच्या पथकाला लोकांनी पिटाळले

Published On :    31 Mar 2020
साझा करें:

कोरोनाच्या आडून एनआरसी-सीएएचा सर्व्हे करण्यात येत असल्याच्या संशयाने पुणे महापालिकेच्या पथकाला लोकांनी पिटाळून लावले आहे. त्यामुळे करण्यात येत असलेला सर्व्हे हा एनआरसी व सीएएचा नसल्याचे महापालिकेच्या पथकाने पटवून द्यायला हवे अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.



पुणे : कोरोनाच्या आडून एनआरसी-सीएएचा सर्व्हे करण्यात येत असल्याच्या संशयाने पुणे महापालिकेच्या पथकाला लोकांनी पिटाळून लावले आहे. त्यामुळे करण्यात येत असलेला सर्व्हे हा एनआरसी व सीएएचा नसल्याचे महापालिकेच्या पथकाने पटवून द्यायला हवे अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना आखत आहे.  महापालिकेने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याकरिता १३० पेक्षा अधिक पथके तयार केली आहेत. सर्वेक्षणाकरिता जात असलेल्या या पथकांना शहराच्या काही भागांमधून नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. तुम्ही एनआरसी-सीएए साठीच सर्वेक्षण करीत असल्याचा आरोप करीत या कर्मचार्‍यांना परत पाठविण्यात आले.


शहरातील मध्यवर्ती पेठा, उपनगरांसह सर्व परिसरात सर्वेक्षणाचे हे काम सुरु आहे. परंतु, काही मोहल्ल्यांमध्ये आणि लोकवस्तीमध्ये या पथकांना प्रवेश नाकारला गेला. या सर्वेक्षणाच्या आडून एनआरसी आणि सीएएचे सर्वेक्षण केले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. सर्वेक्षण करणार्‍या महिलांचे मोबाईलमधून चित्रीकरणही करण्यात आले. परंतु, आजाराची लक्षणे देताना नाव देणे बंधनकारक का करता, असा प्रश्‍न करुन सर्वेक्षण करणार्‍या महिलांना पिटाळून लावण्यात आले. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मे महिन्यात १४ कोटी लाभार्थी अतिरिक्त रेशनपासून वंचित,
अर्णब गोस्वामी विरोधात पुण्यात तक्रार दाखल, विशिष्ट धर्
देशाच्या अर्थव्यवस्थेचा ‘बॅण्ड’ वाजला, शिवसेनेने भाजपल
भारतात शाळा कधी आणि कशा सुरू होणार?
बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कला मिळतेय आंतरराष्ट्रीय सम
मंत्रालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांनाही आता ‘वर्क फ्रॉम
देशात जुलैमध्ये पुन्हा टोळधाड धडकणार, मध्यप्रदेश, राजस्
माळी समाजाला प्रतिनिधित्व मिळेल का...?
‘साकेत बचाओ, विरासत बचाओ’ आंदोलनाला राष्ट्रीय ख्रिश्‍च
अमेरिकेतील लढा आणि भारतातील भूमिपुत्रांचा लढा
पीएम केअर्स फंड माहितीच्या अधिकारात आणा
राज्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार
राज्य सरकार कर्जाच्या खाईत, कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी
सीबीआयच्या विशेष न्यायालयात ३२ पैकी चार आरोपींनी दिली ज
रविवारपासून घरोघरी वृत्तपत्र वितरणाला परवानगी
लॉकडाऊनच्या काळातील पगार हा मालक-कामगारांचा प्रश्‍न, के
‘ऍटलस’ सायकल कंपनीला टाळे, हजारो कर्मचार्‍यांवर बेकारी
आठ वर्षात देशात ७५० वाघांचा मृत्यू, महाराष्ट्र-मध्यप्रद
राज्यपाल कोशियारी यांच्या हाकलपट्टीची प्रधानमंत्र्या
गोंदियात महामंडळाचे दोन लाख क्विंटल धान उघड्यावर, पावसा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper