×

भाजपाने भर उन्हात लहान मुलांना उतरवले आंदोलनात, लज्जास्पद राजकारणावर आदित्य ठाकरे यांनी ओढले ताशेरे

Published On :    23 May 2020
साझा करें:

कोरोनाविरोधातील लढ्यात सरकार, प्रशासन, डॉक्टर,पोलीस एकसंघपणे लढत असताना भाजपाकडून आंदोलनाचे राजकारण केले जात आहे. या लज्जास्पद राजकारणावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ताशेरे ओढले आहेत.



मुंबई: कोरोनाविरोधातील लढ्यात सरकार, प्रशासन, डॉक्टर,पोलीस एकसंघपणे लढत असताना भाजपाकडून आंदोलनाचे राजकारण केले जात आहे. या लज्जास्पद राजकारणावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ताशेरे ओढले आहेत.


आंदोलनात लहान मुलांचा वापर केला जात असल्याचा फोटो ट्विट करून आदित्य ठाकरे यांनी सत्तेच्या लालसेपोटी नेते लहान मुलांना उभं करू शकतात, राजकारण इतकं प्रिय झालं की कोरोनालाही विसरले अशा शब्दात भाजपावर निशाणा साधला आहे. 

भाजपनं माझं अंगण रणांगण आंदोलन सुरू केलं. या आंदोलनातील एक फोटो ठाकरे यांनी ट्विट केला आहे. या फोटोत लहान मुले भाजपाचा झेंडा घेऊन उभी असल्याचे दिसत आहेत. यावर त्यांनी सडकून टिका केली आहे. ‘ हे अगदी लज्जास्पद आहे’. 


सत्तेच्या लालसेपोटी नेते काय करू शकतात. लहान मुलांना तळपत्या उन्हात उभं करण्यात आलं आहे. त्यांच्या तोंडावरील मास्क पूर्णपणे सरकले आहेत. आज या मुलांना सुरक्षित आणि घरात ठेवण्याची गरज असताना राजकीय आंदोलन करताना त्यांचे चेहरेही व्यवस्थित झाकलेले नाहीत. कोरोनाला विसरून गेले कारण भाजपाला राजकारण प्रिय आहे अशा शब्दात तोफ डागण्यात आली आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कमाईपेक्षा अधिक द्यावा लागला रिफंड
भारतात १ हजार ४०४ लोकसंख्येमागे केवळ १ डॉक्टर, १.७ नर्सेस
एअर इंडिया जाणार टाटा ग्रुपच्या घशात?
भडकाऊ व समाजात द्वेष पसरवणारे टीव्हीवरील डिबेट्स थांबव
सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण
अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश
‘ईडी’चा मोर्चा सुशांतच्या सहकार्‍यांकडे
दहावी-बारावी नापास विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑक्टोबर म
१ हजार कोटींच्या हवाला रॅकेटचे चीन कनेक्शन, आयकर विभागा
१७ महिन्यात राज्यभरात २० हजारांहून अधिक अर्भक मृत्यू
आत्मनिर्भरचा वाजला बोर्‍या
‘पीएनबी’ घोटाळ्यात राजेश जिंदाल या ज्येष्ठ अधिकार्‍याल
स्वत: विदेशी असलेल्या मोहन भागवतांनी चीनची उचलून धरली तळ
आता महाराष्ट्र बँकेने बड्या कर्जदारांचे ७ हजार ४०२ कोटी
आश्रम शाळातील विद्यार्थ्यांसमोर ऑनलाईन शिक्षणाचा खोडा
राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून तीन टप्प्यात देश
नागरिकत्व सिध्द करण्यासाठी आसाममध्ये आता लागणार १९५१ प
सोलापुरी टेक्स्टाईल उद्योगाला ५०० कोटींचा फटका
मराठा आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्यांच्या वारसांना मद
भाजपच्या जवळचे उद्योगपती मुकेश अंबानींच्या रिलायन्स जि
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper