×

अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश

Published On :    14 Aug 2020
साझा करें:

पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या अडचणी वाढल्या



मुंबई: अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी स्पष्टपणे सुसाईट नोटमध्ये पत्रकार अर्णव गोस्वामी यांचे नाव लिहले असताना तत्कालीन फडणवीस सरकारकडून गोस्वामी यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती. त्याला पाठीशी घालण्याचे काम सुरू होते. नाईक कुटुंबीय न्यायासाठी वणवण फिरत असतानाही त्यांना न्याय मिळत नव्हता. त्यांच्या पत्नी अश्‍विनी नाईक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या दु:ख व वेदना व्यक्त केल्या होत्या.


दरम्यान शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री शंभूराजू देसाई यांना पत्र लिहून १५ ऑगस्टपूर्वी सखोल चौकशीचे आदेश द्या, अन्यथा त्यांच्या पत्नी अश्‍विनी नाईक यांच्यासोबत मी स्वत: मंत्रालयासमोर सत्याग्रह करेन असा इशारा दिला होता. आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या इशार्‍यानंतर त्यांना सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद मिळाला. अखेर याची दखल घेत गृहराज्यमंत्री शंभूराजू देसाई यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देऊ असे आश्‍वासन देसाई यांनी दिले आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कंपनीने कराराची पूर्तता केलीच नाही
..अन्यथा थोबाड फोडो आंदोलन
खासदार संभाजीराजेंची तीन पत्रे केराच्या टोपलीत?
गंभीर स्वरुप नसलेले सर्व खटले मागे घेणार
विजय मल्ल्याच्या चौकशीत सहकार्य करा
मी चिथावणीखोर भाषण दिले नाही
देश आर्थिक दिवाळखोरीकडे मात्र मोदींच्या विदेश दौर्‍याच
मुंबईत डॉक्टर्स ४७ आणि पॅरा मेडिकलची ४३ टक्के पदे रिकामी
साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यावर आली मोलमजुरीची वेळ
कॉंग्रेस-भाजपा सरकारच्या कालखंडात शेतकर्‍यांची दुर्दश
एम. एम. कलबुर्गींच्या हत्येचे उलगडले कोडे
देशाच्या संपत्तीचे मूल्यांकन करून मित्रांना विकण्याची
कोरोना फैलावण्याचे खापर पुन्हा एकदा तबलींगींवर फोडले
आसाममधील ८६ हजारांपेक्षा अधिक नागरिक विदेशी म्हणून घोष
देशाच्या बँकिंग क्षेत्राला मोठ्या शस्त्रक्रियेची गरज
नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतक
देशात गरीबांची माहिती ठेवण्याचे काम नीती आयोगाचे
शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस
मराठा आरक्षण : अध्यादेश काढायचा की नाही किंवा दुसरा मार्
आइस्क्रीम बनवणार्‍या कंपनीने ९ बँकांना घातला १ हजार ४००
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper