×

‘मतांची भीक मागणारे देतात इफ्तार पार्टी’

Published On :    12 Jun 2018
साझा करें:

भाजप आमदाराची कॉंग्रसवर घणाघाती टीका



हैदराबाद :  गोशमहलमधील भाजपा आमदाराने मतांची भीक मागणारे इफ्तार देतात असे वक्तव्य करत कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. भाजपाचे आमदार टी राजा म्हणाले, मी अशा कोणत्याही इफ्तार पार्टीचे आयोजन करणार नाही. तसेच अशा कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाही.
  

समाज माध्यमात त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून त्यांनी हा मेसेज पाठवला आहे. रमझानच्या महिन्यात इतर नेते करतात, त्याप्रमाणेच माझ्या मित्राने मला इफ्तार पार्टीचे आयोजन करण्याचा सल्ला दिला होता. तेलंगणाचे अनेक आमदार डोक्यावर टोपी घालून सेल्फी घेत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात व्यस्त आहेत. इफ्तार पार्टीमध्ये जे नेते जातात ते मतांसाठी भिकारी असतात. माझा विचार वेगळा आहे.
  


जे हिंदूंना मारण्याची गोष्ट करतात, त्यांना मी इफ्तार पार्टी कशी देऊ. अशा इफ्तार पार्टीमध्ये मी कसा जाऊ शकतो. टी राजा सिंह यांनी ग्रीन बुकमध्ये याबाबतचा उल्लेख असल्याचेही अधोरेखित केले आहे. हे ग्रीन बुकच भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी जबाबदार आहे. 


त्यामुळे त्याला प्रतिबंध घातला गेला पाहिजे. त्यावर बंदी घालण्यासाठी मी संघर्ष करत राहीन. मला अखंड हिंदू राष्ट्र, अयोध्येत राम मंदिर निर्माण, पूर्ण देशात गोहत्याबंदी, काश्मिरी पंडितांची पुनर्वापसीची स्वप्ने पडतात. जगभरात ५० मुस्लिम देश आणि १०० ख्रिश्चनांचे देश आहेत. मग हिंदूराष्ट्र का होऊ शकत नाही, असा सवालही त्या आमदाराने उपस्थित केला आहे. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोदी सरकारने सीबीआयची विश्‍वासार्हता संपविली
मुद्रा योजनेचे कर्ज न मिळाल्याने बेरोजगार युवकाची आत्म
भारत छोडो ब्राम्हणांनाही सांगावे लागेल
अयोध्येतील ‘त्या’ जागेवर गौतम बुद्धांचे विहार बांधा-भा
२०१९ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची खूर्ची जाणार-श
हिंमत असेल तर लाल किल्ल्याचे नाव बदला
सरकारची तानाशाही चालणार नाही चंद्रशेखर आझाद उर्फ रावण य
दुष्काळी भागात पंतप्रधानांचा ‘उज्ज्वला’ गॅस चहापुरताच!
सहा महिन्यांत १३४० बालकांचा मृत्यू
मराठा क्रांती मोर्चा उभारणार निर्णायक लढा
वर्चस्व टिकवण्यासाठी विचारवंतांच्या हत्या-प्रकाश आंबे
मराठा आरक्षणामुळे नोकर्‍या मिळतील असे समजणे चुकीचे
कार्यक्रम आयोजकाच्या घरावर दगडफेक
पोलीस प्रशासनाच्या आडून आंदोलनकर्त्यावर लाठीचार्ज
उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात मोदींविरोधी लाट
बहुजन क्रांती मोर्चाचा उद्या देशभरात जेलभरो
वैद्यकीय महाविद्यालयांतील औषधांचाही साठा संपला!
राम मंदिरासाठी कायदा अशक्य-मोहन भागवत
भारतातील ९२ टक्के महिलांचे वेतन १० हजारांहून कमी
केरळच्या माजी मुख्यमंत्र्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper