×

रिझर्व्ह बँकेच्या नावावर होत आहे धोकाधडी

Published On :    14 Jun 2018
साझा करें:

बँकेने दिला नागरिकांना सावधगिरीचा इशारा



नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरी देण्यावरून अनेक बनावट वेबसाईटवरून ई मेल येत आहेत. यामुळे लोकांचे फारच नुकसान होऊन वेळ मारून नेली जात आहे. रिझर्व्ह बँकेने लोकांना सावधगिरीचा इशारा देत म्हटले आहे की, अशा धोकाधडीपासून स्वतःला सावरले पाहिजे.


रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, बँक भरतीसंबंधित सर्वच प्रकारच्या जाहिराती आपल्या अधिकृत वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट आरबीआय आर्गनायजेशन इन वर पोस्ट करते. या व्यतिरिक्त कोणत्याही अधिकार्‍यांकडून यासाठी वेगळा ई मेल केला जात नाही. प्रसार माध्यमे आणि इतर संस्थांवर ज्या जाहिराती दिल्या जातात त्यामध्येही याच वेबसाईटची लिंक दिली जाते.


बँकेने म्हटले आहे की, अनेक लोक बनावट ई मेल आयडीचा वापर करून आरबीआयमध्ये भरतीसाठी मेल पाठवित असून मुलाखतीसाठी कॉल केले जात आहे. लोकांना चुकीचे दिव्यस्वप्न दाखवून पैसा लाटण्याचे काम केले जात आहे. 


बँकेने सर्वसामान्य जनतेला आवाहन केले आहे की, तेही या धोकाधडीबाबत इतरांना माहिती देऊ शकतात. जर त्यांना कुणावरही शंका असल्यास ते बँकेच्या अधिकृत क्रमांकावर सूचना देऊ शकतात. त्यांची माहिती गुप्त ठेवली जाईल.


यापूर्वीही रिझर्व्ह बँकेच्या नावावर एक बनावट वेबसाईट सुरू केले जाण्याचे प्रकरण समोर आले आहे. या वेबसाईटला रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईटसमान दाखविण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. यावरूनही रिझर्व्ह बँकेने सामान्य जनतेला सावध केले होते. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आतंकवाद आणि हिंसाचाराला भाजप पीडीपी सरकारने संधी दिली. -
गुन्हा अन्वेषणने चौकशी करताच बलात्कारी दाती महाराज ढसा
नशेली पदार्थांची तस्करी करताना भाजपा नेत्याला अटक...
आतंकवाद्यांना फंड पुरविणारा रमेश शाहला अटक.
अमित शहाने हिंदूंवर अन्याय झाल्याचा बडवला ढोल.
एचआरटीसीच्या युनियनच्या नेत्याला महिलांनी दिला चपलाचा
भाजपच्या अध्यक्षांना वाचविण्याचा खटाटोप-कॉंग्रेसचा आर
ध्रुवीकरणासाठी दंगली घडविण्याचा कट -डॉ.राजू वाघमारे यां
बालाघाट जिल्ह्यात किडनी चोरीची अफवा, मुलांना शाळेत पाठव
निकालाच्या १५ दिवसानंतरही विद्यार्थी गुणपत्रिकेपासून
उद्या संभाजी भिडेंविरोधातील याचिकेवर सुनावणी
जगातील सर्वात छोटा कॉम्प्युटर तयार केल्याचा वैज्ञानिका
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शिक्षक, मुख्या
माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूसं
मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्राची जाण नाह
आजपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू
बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी
अनुसूचित जातीतील शेतकर्‍यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले
पोलिसांचा ससेमिरा वाचविण्यासाठी विक्रम कोठारीची रुग्ण
२०१४ च्या धुंदीतून बाहेर पडा, ही २०१९ ची निवडणूक आहे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper