×

आयसीआयसीआय बँक-व्हिडीओकॉन कर्ज घोटाळा

Published On :    2 Dec 2020
साझा करें:

चंदा कोेचर यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका



मुंबई: आयसीआयसीय बँक-व्हिडीओकॉन समूह कर्ज घोटाळ्यात चंदा कोचर यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारे कोचर यांचे अपील न्या. संजय किशन कौल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने फेटाळले.


कोचर यांना व्यवस्थापकीय संचालक पदावरून काढून टाकणे हे खासगी बँक व कर्मचारी यामधील दोघांचे प्रकरण आहे असे खंडपीठाने निर्णय देताना म्हटले आहे. चंदा कोचर यांच्यावतीने मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली. आयआयसीआय बँकेने चंदा कोचर यांचा राजीनामा घेऊन पदावरून काढून टाकले. नियमानुसार ही कारवाई चुकीची आहे. 


कारवाई करण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेची मंजुरी घेणे बंधनकारक आहे.  कुठलीही मंजुरी नव्हती. त्यामुळे कामावरून काढून टाकण्याचा प्रश्‍नच येत नाही, असा युक्तीवाद रोहतगी यांनी केला.  त्यावर कौल यांच्या खंडपीठाने हा मुद्दा रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारित येत असल्याचे निरीक्षण नोंदवले. कोचर खासगी बँकेच्या सेवेत होत्या. बँक व कोचर यांच्यात करार झाला होता. दोघांमधील वादात रिझर्व्ह बँकेने तोडगा काढायला हवा होता. आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने कोचर यांना झटका दिला.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
पुन्हा एकदा ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर येण्याचा एनडीए
दीड वर्षे स्थगिती नको, कृषी कायदे रद्दच करा
सिव्हिल सर्जनसह ६ जण निलंबित
फेसबुक डाटा चोरी : ‘केम्ब्रिज ऍनालिटिका’ विरोधात सीबीआय
देशाच्या सुरक्षेविषयीची गुप्त माहिती देणारा कसा काय पत
१ टक्का व्यक्तींकडे देशाची ७३ टक्के संपत्ती
टाइम्स नाऊ व रिपब्लिक वृत्तवाहिन्यांना उच्च न्यायालयान
बळाचा वापर केल्यास २६ जानेवारीला त्सुनामी येईल
अर्णव गोस्वामींच्या विरोधात भाजपचे ‘तांडव’ कधी?
शेतकरी आंदोलनाचा धसका
‘जय श्रीराम’चे नारे देत सार्वजनिक शौचालयाची तोडफोड
मराठा आरक्षणाबाबत गोंधळात गोंधळ
आतापर्यंत १०० हून अधिक शेतकर्‍यांच्या सरकारकडून हत्या
बंजारा समाजाबद्दल वादग्रस्त लिखाण करणार्‍या लेखक भालचं
प्रबोधनकार ठाकरे भट-भिक्षुकशाहीला पूर्णपणे नाकारणारे
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुना
थकबाकी न भरणार्‍या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करणार
मोदी व योगी यांच्याविरोधात पोस्ट, कायद्याच्या विद्यार्
इतके दिवस शेतकर्‍यांचे आंदोलन समाजासाठी चांगले नाही
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी आंदोलनाचा मुद
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper