×

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अशिक्षित-अडाणी

Published On :    13 Sep 2018
साझा करें:

संजय निरुपम यांची जीभ घसरली



मुंबई :  आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम पुन्हा वादाच्या भोवर्‍यात अडकण्याची शक्यता आहे. यावेळेस त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजपाच्या धोरणांवर हल्लाबोल चढवताना संजय निरुपम यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा अशिक्षित-अडाणी असा उल्लेख केला. मोदींवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. 



प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘चलो जीते है’ लघुपट जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला निरुपम यांनी विरोध दर्शवला. यावेळेस ते असेही म्हणाले की, ‘मुलांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. प्रधानमंत्री मोदींकडून शाळेतील विद्यार्थी काहीही शिकणार नाहीत.मोदींसारख्या अशिक्षित आणि अडाणी व्यक्तीच्या आयुष्यावर बनवण्यात आलेला लघुपट पाहून मुले काय शिकणार आहेत? प्रधानमंत्र्यांकडे किती डिग्री आहेत, हेदेखील लोकांना माहिती नाही’

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
गंभीर आजारांवर मोफत उपचार केवळ बीपीएलधारक कुटुंबीयांना
अमित शहांना पर्रीकरांच्या प्रकृतीपेक्षा राज्य गमावण्य
आजपासून विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांनी पुकारला संप
राफेल डील प्रकरणी कागदपत्रे जप्त करुन गुन्हा दाखल करा
‘आरएसएस’कडील अवैध शस्त्रे जप्त करा-भारीप बहुुजन महासंघ
आधी शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवा नंतर निधी देऊ
स्वच्छ आणि समजेल अशा अक्षरात प्रिस्क्रीप्शन लिहा
विरोध मोडून प्रकल्प उभारण्याच्या हालचाली-‘नाणार’साठी उ
पेट्रोल, डिझेल आणखी महागणार
धर्मामुळे पारसी प्राध्यापकाला एचओडी बनविण्यास नकार
प्रधानमंत्र्यांच्या रॅलीपूर्वी भोपाळात नरेंद्र मोदी, अ
रावणाचा जन्म नोएडात-सुब्रमण्यम स्वामींचा दावा
‘जखम पायाला अन् मलम डोक्याला’
दप्तराचे ओझे कमी होईना
आयुष्यमान भारत योजनेचा लाभ ५० कोटी लोकांना मिळणार?
पुणे कराराचा धिक्कार व इतर मागण्यांसाठी
देशाचे आर्थिक मॉडेल बदलण्याची गरज, डॉॅ. एस.एस. मंठा यांचे
राफेल खरेदी प्रकरणाची संसदीय समितीमार्फत चौकशी करा
आयुष्यमान भारत योजना खाजगी विमा कंपन्यांच्या फायद्यासा
मोदींसाठी देश नाही, सत्ता महत्त्वाची-जितेंद्र आव्हाड बर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper