×

प्रति १ लाख महिलांमागे १३० महिलांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू

Published On :    3 Dec 2018
साझा करें:

देशात आरोग्य यंत्रणेची आबाळ



चंदीगड : देशात एका वर्षात १ लाख महिलांमागे १३० महिलांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती फेडरेशन ऑफ ऑब्सट्रेटिक अँड गायनोकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया आणि मोहाली ऑब्सट्रेटिक अँड गायनोकोलॉजिकल सोसायटी इनफर्टीलीटी व मातृत्व विषयावर आयोजित संमेलनात समोर आली आहे. यामुळे देशात आरोग्य यंत्रणेची आबाळ होत असल्याचे दिसून येत आहे. 


या संमेलनात उत्तर भारतातील सरकारी व खासगी रूग्णालयात कार्यरत असलेले २०० पेक्षा अधिक डॉक्टरांनी भाग घेतला होता. यामध्ये चंदीगडमधील पीजीआय, जीएमएसएच १६, जीएमसीएच ३२, मोहाली, पंचकुला, सिमला, पटियाला, जालंधर, लुधियाना, अंबाला, राजपुरा, बद्दी, अमृतसरमधील डॉक्टरांनी सहभाग नोंदवला होता. 


मोहाली संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.प्रिती जिंदल यांनी सांगितले की, महिलांची सुरक्षितपणे डिलीव्हरी होणे यासाठी डॉक्टरांनी काळजी घ्यायला हवी. एखादी महिला गर्भवती झाल्यास त्यांची निगा राखली गेली पाहिजे. या संमेलनात डॉक्टरांनी पोस्ट डिलीव्हरी इन्फेक्शन, रिकरेंट प्रेग्नेसी लॉस, गर्भावस्थेत रक्तस्त्राव या विषयांवर चर्चा झाली. 


गर्भवती महिलांचे मृत्यूचे कारण पोस्ट पार्टम सेपसिस असल्याचे राष्ट्रीय संस्था अध्यक्ष डॉ.जयदीप मल्होत्रा यांनी सांगितले. गर्भवती महिलांचे नियमित चिकीत्सा परिक्षण, संतुलित पोषण, प्रसुतीदरम्यान देखभाल जरूरीची आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण थोडे कमी होऊ शकते. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मूल नसणार्‍या मोदींना बुलंदशहर हिंसाचाराचे दु:ख कसे कळे
रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचे संरक्षण आवश्यकच. -माजी म
८ टक्के लोकांना मताधिकार नाकारून तुम्ही माफी कशी काय माग
लोकसभेपूर्वी भाजपला धक्का, उपेंद्र कुशवाह ‘एनडीए’तून ब
कारगिल युध्दाची अडवाणींना गुप्त माहिती दिली होती?
जुने माफ होईना, नवीन कर्ज देईना - विपन्नावस्थेत सापडला शे
आरबीआयच्या कामात ढवळाढवळ खपवून घेणार नाही!
आरक्षणाच्या आडून समाजांमध्ये वाद लावण्याचा खटाटोप. -शरद
मराठा, मुस्लिम हेच देशाचे खरे वॉरियर्स
विकास होत नसल्याने दुर्गम भागातील गावे ओसाड
विजय मल्यासाठी आर्थर रोड कारागृहातील तयारी पूर्ण
कवडीमोलामुळे १ हजार ५०० किलो कांद्याचे फुकटात वाटप
मराठा, मुस्लिम हेच देशाचे खरे वॉरियर्स. -शहजादे मन्सूर अल
पदव्यांच्या भेंडोळ्यांवर भलेमोठे प्रश्‍नचिन्हच!, मुंबई
राम नाईकांचा शिक्षा माफीचा आदेश रद्द, सर्वोच्च न्यायालय
मराठा आरक्षण न्यायप्रविष्ठ असल्याने मेगाभरतीचा पुनर्व
आम्ही काय वाचायचे हे तुम्ही नाही सांगायचे, सावित्रीबाई फ
मराठा आरक्षण मृगजळ, अवलंबून राहू नका, संभाजी ब्रिगेडचे प
ब्राम्हणांचा लाळघोटेपणा करणार्‍या आठवलेंविरोधात उद्र
इंधन दरवाढीचे चटके भाजपला २०१९ मध्ये बसणार!, मोदींची चिं
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper