×

२०२० मध्ये ‘गुगल हँगआऊट’ बंद होणार

Published On :    4 Dec 2018
साझा करें:

परफॉर्मन्समध्ये तांत्रिक अडचणी



नवी दिल्ली : ‘इनबॉक्स’नंतर गुगलचे ‘हँगआऊट’ हे मेसेजिंग ऍपही वर्ष २०२० मध्ये बंद होणार आहे. बर्‍याच युजर्सनी हँगआऊट हे ऍप आता जुने झाले असून त्याच्या परफॉर्मन्समध्येही तांत्रिक अडचणी येत असल्याचे मत नोंदविल्यानंतर गुगलने ‘हँगआऊट’ची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


वर्ष २०१३ मध्ये गुगलने ‘जीचॅट’च्या जागी हँगआऊट हे ऍप्लीकेशन लॉन्च केले होते. यात मेसेजिंग, व्हिडीओ चॅट, एसएमएस आणि व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल यांसारखे फिचर्स होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून गुगल या ऍपवर नवीन अपडेट देत नाही. 


एसएमएस मेसेजिंगची सुविधाही बंद करण्यात आली आहे. फत जीमेलवर हँगआऊट हा चॅट ऑप्शन उपलब्ध असून जीमेल युजर्स त्याचा बर्‍यापैकी वापरदेखील करीत आहेत. एक ब्रँड म्हणू हँगआऊट चॅट आणि हँगआऊट मीट हे ऑप्शन सुरू राहणार आहेत. हँगआऊट चॅट टीम कम्युनिकेशनसाठी तर हँगआऊट मीट एक मीटिंग प्लॅटफॉर्म म्हणून वापरण्यात येणारा पर्याय आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मूल नसणार्‍या मोदींना बुलंदशहर हिंसाचाराचे दु:ख कसे कळे
रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचे संरक्षण आवश्यकच. -माजी म
८ टक्के लोकांना मताधिकार नाकारून तुम्ही माफी कशी काय माग
लोकसभेपूर्वी भाजपला धक्का, उपेंद्र कुशवाह ‘एनडीए’तून ब
कारगिल युध्दाची अडवाणींना गुप्त माहिती दिली होती?
जुने माफ होईना, नवीन कर्ज देईना - विपन्नावस्थेत सापडला शे
आरबीआयच्या कामात ढवळाढवळ खपवून घेणार नाही!
आरक्षणाच्या आडून समाजांमध्ये वाद लावण्याचा खटाटोप. -शरद
मराठा, मुस्लिम हेच देशाचे खरे वॉरियर्स
विकास होत नसल्याने दुर्गम भागातील गावे ओसाड
विजय मल्यासाठी आर्थर रोड कारागृहातील तयारी पूर्ण
कवडीमोलामुळे १ हजार ५०० किलो कांद्याचे फुकटात वाटप
मराठा, मुस्लिम हेच देशाचे खरे वॉरियर्स. -शहजादे मन्सूर अल
पदव्यांच्या भेंडोळ्यांवर भलेमोठे प्रश्‍नचिन्हच!, मुंबई
राम नाईकांचा शिक्षा माफीचा आदेश रद्द, सर्वोच्च न्यायालय
मराठा आरक्षण न्यायप्रविष्ठ असल्याने मेगाभरतीचा पुनर्व
आम्ही काय वाचायचे हे तुम्ही नाही सांगायचे, सावित्रीबाई फ
मराठा आरक्षण मृगजळ, अवलंबून राहू नका, संभाजी ब्रिगेडचे प
ब्राम्हणांचा लाळघोटेपणा करणार्‍या आठवलेंविरोधात उद्र
इंधन दरवाढीचे चटके भाजपला २०१९ मध्ये बसणार!, मोदींची चिं
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper