×

सहा महिन्यांत १३०० शेतकरी आत्महत्या

Published On :    20 Jul 2019
साझा करें:

अमरावतीत सर्वाधिक ४६३ आत्महत्या



मुंबई : लांबणीवर पडलेल्या पावसामुळे गेल्या वर्षीची भीषण दुष्काळी परिस्थिती, पिक विम्याच्या लाभापासून वंचित, शेतमालाच्या दरातील तफावत अशा एक ना अनेक संकटांमुळे बेजार झालेल्या राज्यातील जवळपास १३०० शेतकर्‍यांनी गेल्या सहा महिन्यांत आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आहे. अमरावती विभागात सर्वाधिक ४६३ शेतकर्‍यांनी तर औरंगाबाद विभागात ४३४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती हे तीन जिल्हे पुन्हा शेतकरी आत्महत्यांनी हादरले आहेत.


पावसाने गेली दोन वर्षे ओढ दिली असून, गेल्यावर्षी राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती होती. सन १९७२ पेक्षाही हा दुष्काळ भीषण होता, असे जाणकारांकडून सांगितले जाते. अजूनही काही जिल्ह्यांत दुष्काळाची झळ कमी झालेली नाही. त्यातच कर्जमाफीतील व्याजाच्या घोळामुळे हजारो शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. बँकांनी शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जाच्या व्याजाच्या रकमेची थकबाकी दाखवल्याने नवे कर्ज मिळताना नाकीनऊ येत आहेत.


शेतकरी विम्याचा लाभ नाही, खरीपाचा हंगाम वाया गेला आणि त्यातच दुष्काळामुळे रब्बीच्या हंगामातही शेतकर्‍यांची झोळी रिकामीच राहिली आहे. दुष्काळी स्थिती, शेतीमालाचा अपुरा दर, बँकांकडून होणार्‍या कृषी पतपुरवठ्यातील अडचणी अशा संकटांचाही सामना करावा लागत असल्याने शेतकरी आत्महत्येचाच मार्ग स्वीकारत आहेत. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असून सरकारला शेतकरी आतहत्यांचे काही देणे घेणे नाही, सरकारची नीतीच शेतकर्‍यांच्या आत्महत्येला कारणीभूत आहे, अशा प्रतिक्रिया शेतकर्‍यांमध्ये उमटत आहे.
संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
एनआरसीमध्ये स्थान मिळण्यासाठी मुस्लिमांपेक्षा ब्राम्
भाजपा नेत्यांचा शिरच्छेद करावासा वाटतो
मुस्लिम पोलिसाला जमावाकडून मारहाण व ठार मारण्याची धमकी
संत रविदास मंदिर पाडल्याप्रकरणी केजरीवाल सरकार सर्वोच्
मृत गायींच्या मालकांना नुकसान भरपाई न दिल्यास दगडफेक
रसातळाला जाणारी अर्थव्यवस्था कोण वाचवेल?
डॉलरच्या तुलनेत रुपया ५८ पैशांनी घसरला
भ्रष्ट २२ वरिष्ठ कर अधिकार्‍यांना सक्तीने सेवानिवृत्ती
विरोधकांनी वाईट शक्तींचा वापर केल्याने भाजपच्या नेत्या
भारतीय नागरिकांविरोधातच लष्कराचा वापर
एकाच व्यक्तीला तीन सरकारी नोकर्‍या; ३० वर्षे मिळायचे तीन
मनसेची ईव्हीएम हटाव हंडी पोलिसांनी केली जप्त
महिलांना घाबरवण्यासाठी त्यांनी खोटा खटला दाखल केला
मुलांना मध्यान्ह भोजनात खावी लागतेय मीठासोबत चपाती
एअर फोर्सचे हेलिकॉप्टर भारतानेच पाडले, पाच अधिकारी दोषी
आसाममधील अंतिम एनआरसीत २ लाख लोकांची नावेच नाहीत
दुष्काळाची दाहकता सहन होत नसल्याने शेतकर्‍याचा अन्नत्य
मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयात
बाल शोषण आणि लैंगिक छळाची ७ हजार २७७ प्रकरणे प्रलंबित
नरेश गोयल यांचा ‘गोलमाल’; ‘ईडी’च्या हाती पुरावे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper