×

तुम्ही आरक्षणावर चर्चा करा आम्ही ईव्हीएम घोटाळ्यावरच चर्चा करणार

Published On :    20 Aug 2019
साझा करें:

वामन मेश्राम यांचा मोहन भागवतांना चिमटा



मुंबई: ईव्हीएम आंदोलनावरील लक्ष हटवण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणावर चर्चा सुरू केली आहे. परंतु तुमच्या आरक्षणाच्या प्रतिक्रियेवर लोक भूलणार नाहीत. तुम्ही आरक्षणावर चर्चा करा आम्ही ईव्हीएम घोटाळ्यावरच चर्चा करणार अशा शब्दात बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी मोहन भागवत यांना चिमटा काढला. मुंबईतील पवई या ठिकाणी ईव्हीएम भंडाफोड यात्रेत ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर चौधरी विकास पटेल, बाळासाहेब मिसाळ-पाटील, अनिल माने, निशा मेश्राम, भन्ते सामानंद उपस्थित होते.


ते म्हणाले, इंग्रज भारतात येण्याअगोदर ब्राम्हण २.५ हजार वर्षापूर्वी आले. इंग्रजांनी हिंदू-मुस्लिम या दोन हिस्सात विभागले. परंतु ब्राम्हणांनी ६ हजार जातीत विभागले. म्हणजे इंग्रजांपेक्षा ब्राम्हण तीन हजार पटीने खतरनाक आहेत. भारत स्वातंत्र झाला हे खोटेच सांगण्यात येत आहे. इंग्रज नावाचा विदेशी जातो आणि दुसरा विदेशी असलेल्या ब्राम्हणांच्या हातात सत्ता देऊन जातोे. काश्मीरातील ब्राम्हण पंडीत जवाहरलाल नेहरू यांना प्रधानमंत्री केले जाते. म्हणजे हे सत्तेचे हस्तांतरण आहे. 


या देशात विदेशी ब्राम्हणांची संख्या केवळ ३.५ टक्के आहे. एवढ्या कमी लोकसंख्येने ग्रामपंचायतीचा सदस्य होता येणार नाही, सरपंचाची बाब सोडा. परंतु हेच ब्राम्हण देशाचा प्रधानमंत्री ठरवत आहेत. म्हणून ईव्हीएम आणण्याचे षड्यंत्र करण्यात आले. इंदिरा गांधी यांच्या सांगण्यावरून कॉंग्रेसचे ब्राम्हण अभिषेक मनु संघवी यांनी ईव्हीएमचा प्रस्ताव मांडला. त्याला भाजपाचे ब्राम्हण अटलबिहारी वाजपेयी व कम्युनिस्ट (मार्क्सवादी) ब्राम्हण सीताराम येचुरी यांनी पाठिंबा दिला. म्हणजे ईव्हीएम आणण्याचे षड्यंत्र ब्राम्हणांनी केले. नरेंद्र मोदी ब्राम्हणांनी ठेवलेले प्रधानमंत्री आहेत. सर्व निर्णय ब्राम्हणांच्या समर्थनात घेत आहेत. ईव्हीएमचा फायदा कॉंग्रेस व भाजपा य दोन पक्षांना होतो. म्हणजे हे दोन्ही पक्ष बदमाश आहेत.


१८८५ ला कॉंग्रेस बनली. कॉंग्रेस ब्राम्हणांनी बनवली. तर भाजपादेखील ब्राम्हणांनी बनवली. अटलबिहारी वाजपेयी भाजपाचे पहिले अध्यक्ष होते. ईव्हीएममधून देशाला मुक्त करावे लागणार आहे. आमचे काही खासगी भांडण नाही. सिध्दांतांचे भांडण आहे. ईव्हीएम घोटाळा करून लोक निवडून येतात. आताचे खासदार, आमदार ईव्हीएमची पूजा करतात. ईव्हीएममुळे देशाची परिस्थिती वाईट झाली आहे. ईव्हीएम म्हणजे प्रादेशिक पक्ष संपवण्याचा कार्यक्रम आहे. 


ईव्हीएम घोटाळ्याचे सर्व दस्ताऐवज आम्ही लोकांनी राज ठाकरेंना २०१४ मध्ये दिले होते. त्याचे पत्र आमच्याकडे आहे. अहो, ‘राजभाई तेरा पार्टी खतम कर रहा है’ परंतु त्यांनी त्यावेळी ऐकले नाही. मात्र आता आवाज उठवत आहेत. ईव्हीएमच्या मुद्यावर जो आम्हांला समर्थन करेल त्याला आम्ही समर्थन देऊ. ईव्हीएमविरोधात भूमिका घेतल्यामुळे राज ठाकरेंना ईडीची नोटीस आली असा गौप्यस्फोट करतानाच ईव्हीएमवरील लक्ष हटवण्यासाठी ३७० कलम हटवण्यात आले असे मेश्राम यांनी स्पष्ट केले.


महापुरूषांची विचारधारच हेच आमचे हत्यार

मी जे काही बोलतो त्याची बातमी प्रचार व प्रसार माध्यमात येत नाही. मीडिया एकाच माणसाला घाबरते. माझ्याजवळ चाकू, सुरा किंवा हत्यार नाही, एवढेच कशाला काठीही नाही. तरीही मीडिया घाबरते. आमच्याजवळ महापुरूषांची विचारधारा आहे. विचारधाराच हेच आमचे हत्यार आहे. विचारधारेच्या हत्यारानेच आम्ही दुश्मनाला पराभूत करू असा आशावाद मेश्राम यांनी व्यक्त केला.



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘कोण आला रे कोण आला नागपूरचा चोर आला’
महाराज कधीच दिल्लीकरांचे आधीन झाले नाहीत
राज्यसभा खासदार मालामाल!
बलात्कार खटल्यांसाठी १०२३ न्यायालये, केंद्र सरकारचा प्
मॉब लिंचिंग या सुनियोजित राजकीय हत्या
मला चिन्मयानंदच्या रुममध्ये नेण्यात आलं, हे सगळ्या कॉले
८२ माजी खासदारांना अजूनही सोडवेना सरकारी बंगल्याची उब
फडणवीसांच्या ‘महाजनादेश’ला गर्दी जमवण्यासाठी महिलांन
फडणवीसांच्या महाजनादेश यात्रेवर ‘कडकनाथ’चा मारा
गुरुत्वाकर्षणामुळे रुपयाची घसरण
शेतकरी आत्महत्याप्रकरणी शिवसेनेच्या खासदारावर गुन्हा
मुलीला त्रास देणार्‍या आरएसएस कार्यकर्त्याची पित्याकड
बोट अपघातात १५ वर्षात तब्बल १० हजार ५८० जणांचा मृत्यू
ओबीसींची जातीनिहाय जनगणना केली तरच न्याय
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या डोक्यावर ३ हजार ५८० कोटी
पाणबुडी निर्मितीसाठी निविदा भरल्याने समुद्री सुरक्षाह
‘महाजनादेश ही जनतेवर लादलेली यात्रा’
पैठणगेट येथे‘ईव्हीएम’विरोधात निदर्शने
ईव्हीएमच्या जोरावर सत्तेत आलेल्यांनी उदयनराजेंना मुख्
बारामतीत राडा, फडणवीसांचं भाषण पवारांच्या कार्यकर्त्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper