×

चोरांच्या उलट्या बोंबा, मॉब लिंचिंग आणि आरएसएसचा काही संबंध नाही-मोहन भागवतांनी झटकले हात

Published On :    8 Oct 2019  By : MN Staff
शेयर करा:


‘राम’नावाची भीती दाखवून ब्राम्हणवादी संघटनांकडून दिवसाढवळ्या मुस्लिमांचे मॉब लिंचिंग करण्यात येत असूनही मॉब लिचिंग आणि आरएसएसचा काही संबंध नसल्याचे सांगत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी हात झटकले आहेत. भागवतांची ही भूमिका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत अशा प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत आहेत. नागपूर येथील कार्यक्रमात ते बोलत होते.





नागपूर: ‘राम’नावाची भीती दाखवून ब्राम्हणवादी संघटनांकडून दिवसाढवळ्या मुस्लिमांचे मॉब लिंचिंग करण्यात येत असूनही मॉब लिचिंग आणि आरएसएसचा काही संबंध नसल्याचे सांगत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी हात झटकले आहेत. भागवतांची ही भूमिका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत अशा प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत आहेत. नागपूर येथील कार्यक्रमात ते बोलत होते.


भागवत म्हणाले, देशात केवळ एकाच समाजाने दुसर्‍या समाजावर अत्याचार केलेत असेच घडत नाही, तर अन्य समाजातील लोकही इतर समाजावर अत्याचार करतात. एखाद्या समुदायातील काही लोकांनी कोणावर अत्याचार केले याचा अर्थ संपूर्ण समाजाला जबाबदार धरता येणार नाही. अशा हिंसक घटनेत आरएसएसचा काहीएक संबंध नसतो. याउलट संघ अशा घटना रोखण्याचे काम करत आहे. आमच्याकडे लिंचिंग हा शब्द कधीच नव्हता. तो शब्द बाहेरून आला. हा भारत आपला आहे. सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. संविधानाने घालून दिलेल्या चौकटीत सर्वांनी राहिलं पाहिजे असे सांगितले. एका बाजूला संविधानाच्या चौकटीत राहिले पाहिजे असे भाष्य करणारे भागवत दुसर्‍या बाजूला संविधान जाळणार्‍या ब्राम्हणांविरोधात ‘ब्र’ देखील काढत नाहीत. म्हणजे भागवतांचा दुटप्पीपणा यातून दिसून येतो अशा प्रतिक्रिया लोक व्यक्त करत आहेत.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा ‘इतिहास’ पुसण्य
ब्राम्हणवादी भाजपा सरकारने भारताला लोटले भूकेच्या खाईत
भाजपाच्या संकल्पपत्रात नुसतीच रंगरंगोटी
पेशवा फडणवीसांच्या मंत्र्यांना अच्छे दिन, पाच वर्षात १४
दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद, आरबीआयची कबुली
व्यापारयुध्दामुळे जगापुढे भीषण संकट, आंतरराष्ट्रीय नाण
गायींची गणना झाली ओबीसींची कधी होणार?
धक्कादायक: संयुक्त राष्ट्रांवरच आलीय दिवाळखोरीत जाण्या
देशाची अर्थव्यवस्था किमान तीन वर्षे रुळावर येणार नाही
संविधान न मानणारे सावरकर भारतरत्न कसे होऊ शकतात?
सरकारी हॉस्पिटलमध्ये मृत्यूनंतर रुग्णाच्या डोळ्याला ल
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांवर शाईफेक
बाबरी मशीदच्या जागेवरील सुन्नी वक्फ बोर्डाने दावा सोडल
४ हजार ५०० कुटुंबीयांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा
शिवसेनेच्या स्वस्त वीज योजनेसाठी तिजोरीवर ४ हजार ८०० को
उध्दव ठाकरेंच्या सभेसाठी शाळेच्या संरक्षक भिंतीची तोडफ
योगी सरकारच्या निर्णयामुळे २५ हजार होमगार्डवर बेरोजगार
‘भारतीय अर्थव्यवस्थेची खराब कामगिरी’
भाजपच्या संकल्पपत्रात एक कोटी नोकर्‍यांचे आमिष
आधी ‘जेट’मधली नोकरी गेली, मग पीएमसीमध्ये ९० लाख अडकले
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper