×

नेमकं पाठींबा द्यावा कोणाला

Published On :    8 Nov 2019  By : MN Staff
शेयर करा:


भाजप-शिवसेनेच्या सत्ता संघर्षात अपक्षांचा जीव टांगणीला





मुंबई : राज्यामध्ये भाजप- शिवसेनेमध्ये सुरु असणारा सत्ता संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तेरा दिवस उलटूनही सत्तास्थापन होऊ शकलेली नाही. सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेशिवाय संख्याबळ पूर्ण होत नसल्याने भाजपने सरकार बनवण्याचा दावा केलेला नाही. शिवसेना देखील मुख्यमंत्री पद मिळाल्याशिवाय सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचं सांगितलं जात आहे.


भाजप  शिवसेनेत सुरु असणार्‍या सत्ता संघर्षात अपक्षांचा जीव टांगणीला लागल्याचं दिसत आहे. अनेक अपक्षांनी निवडणून येताच भाजपला पाठींबा दिला होता. तर काही जणांनी शिवसेनेच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली होती. आता दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्री पदावरून कलगीतुरा सुरु असल्याने अपक्षांचा जीव टांगणीला लागला आहे.


विधानसभा निवडणुकीत करमाळा मतदारसंघातून विजयी झालेले अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी सुरुवातीला भाजपला पाठिबा दिला. मात्र, आता राज्यामध्ये ज्यांची सत्ता येईल त्यांना पाठिबा देणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेचा निर्णय अधांतरीच राहिल्याने भाजपाच्या दारात घुटमळणारे अपक्ष चलबिचल होताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीत एकूण १३ अपक्ष विजयी झाले आहेत. यामध्ये बहुतांश आमदारांनी भाजपला तर काहींनी शिवसेनेला पाठींबा दिलेला आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकारांचे का रक्षण करत नाही ल
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा निवडणूक मोहिमेचा भाग
जाफराबाद बनलेय दिल्लीचा दुसरा शाहीनबाग
चिंताजनक, मुस्लीमविरोधी असूनही आरएसएस शाळांमध्ये ३० टक
डॉ. कफील खान यांच्या मामाची गोळ्या घालून हत्या
जमियत उलेमा संघटनेचा एनपीआर बहिष्कार आंदोलनास पाठिंबा
ट्रम्पना सोनाच्या ताट, गरीबांची खंगली उपासमारीने पाठ
मागण्या मान्य होईपर्यंत रस्ता खुला करणार नाही
२६ फेब्रुवारीला धनगर समाजाचं ‘सुंबराण’ आंदोलन
भाजपेतर राज्यांची ६० हजार कोटींची नुकसान भरपाई केंद्रा
‘नायर’मधून शिक्षण पूर्ण करण्याची आरोपींची विनंती फेटाळ
आदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हा
भारतातील धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांकांचा मुद
आसाममधील एनआरसी यादीवरून नवीन वाद
ओबीसींचे क्रिमीलेअर ८ लाखांवरून ११ लाखांवर नेणार
गॅस दरवाढ : उज्ज्वला योजनेच्या २५ टक्के लाभार्थ्यांनी घे
नीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव
काश्मीरात व्हीपीएन वापरण्यांवर चौकशीचा ससेमिरा
‘नागरिकत्व’मुळे सार्वभौमत्वाला धक्का
ब्राम्हणांसाठी राज्य सरकारच्या पायघड्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper