×

पाच वर्षात देशात ११४ कंपन्या बंद

Published On :    2 Dec 2019  By : MN Staff
शेयर करा:


सुमारे १६ हजार कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड, कामगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांची माहिती





नवी दिल्ली : २०१४ ते २०१९ या पाच वर्षात देशातील एकूण ११४ कंपन्यांची कंपन्या बंद झाल्या आहेत. याचा परिणाम सुमारे १६ हजार कर्मचार्‍यांवर झाला असून त्यांच्यावर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत ही माहिती दिली.


बसपाचे खासदार दानिश अली यांनी सभागृहात विचारले होते की, गेल्या पाच वर्षांत मोठ्या संख्येने कंपन्या बंद पडल्या आहेत हे खरे आहे का? आणि तसे झाले असल्यास त्याचे कारण व तपशील द्यावा? या कंपन्या बंद पडल्यामुळे किती लोक बेरोजगार झाले आहेत आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत, असा सवालही त्यांनी केला होता.


दानिश अलीच्या प्रश्नाला उत्तर म्हणून संतोष गंगवार यांनी २०१४  ते २०१९ दरम्यान माहिती दिली. ज्यामध्ये बंद केलेल्या युनिटची संख्या, बंद होण्याचे कारण आणि प्रभावित लोकांची संख्या याविषयी माहिती आहे.


केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार २०१४ मध्ये ३४, २०१५ मध्ये २२, २०१६ मध्ये २७, २०१७ मध्ये २२, २०१८ मध्ये ०८ आणि सप्टेंबर २०१९ पर्यंत १११ कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. हे युनिट बंद झाल्याने २०१४ मध्ये ४ हजार ७२६, २०१५ मध्ये १ हजार ८५२, २०१६ मध्ये ६ हजार ३७, २०१७ मध्ये २ हजार ७४०, २०१८ मध्ये ५३७ आणि सप्टेंबर २०१९ मध्ये ४५ कंपन्यांवर परिणाम झाला आहे. तथापि, ही आकडेवारी तात्पुरती असल्याचे गंगवार यांनी सांगितले.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
उन्नाव बनली यूपीतील ‘बलात्काराची राजधानी’
देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आदेश न काढल्याने शेतकर्‍यां
भारतात मंदीची समस्या गंभीर, मोदींनी मान्य करायलाच हवी
हैदराबाद एन्काऊंटरची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून ग
हैद्राबाद पोलिसांचे कृत्य कायदाविरोधी
वाहन क्षेत्र मंदीच्या खाईत, एक लाख रोजगार बुडाले
भारतात हाताने, डोक्यावरून मैला वाहण्याची प्रथा आजही काय
तेलंगण पोलिसांच्या ७ संशयित एन्काउंटर मोहिमा
९० टक्के जाळलेल्या तरुणीचा अखेर मृत्यू, उन्नाव बलात्कार
काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला १५ हजार कोटींचा फटका
अयोध्या निकालाविरोधात चार फेरविचार याचिका दाखल
२०२२ पर्यंत भारत ५ हजार अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणे
चीनने २० लाखांपेक्षा अधिक मुस्लिमांना जबरदस्तीने ठेवले
एनआरसीमध्ये १०८ कोटींचा आर्थिक घोटाळा?
झारखंडमध्ये निवडणुकीदरम्यान गोळीबार; एकाचा मृत्यू
बुध्दीस्टांनी अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या गैरव्यवहाराच
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्
‘राष्ट्रनिर्माते’
देशात पाण्याचे संकट गहिरे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper