×

चंदा कोचर यांच्या याचिकेवरील सुनावणी आठवड्याभरासाठी तहकूब

Published On :    2 Dec 2019  By : MN Staff
शेयर करा:


७.४ कोटींचा बोनसही परत करण्याचे निर्देश





मुंबई: आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांची मुंबई हायकोर्टात याचिका दाखल असून या याचिकेवरील सुनावणी आठवड्याभरासाठी तहकूब करण्यात आली आहे. बँकेनं केलेली बडतर्फीची कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला असून कोचर यांचे भत्ते थकवून बँकेकडून मिळालेला ७.४ कोटींचा बोनसही परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


आयसीआयसीआयच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना आयसीआयसीआय बँकेने निलंबित केले आहे. बँकेच्या या कारवाईविरोधात कोचर यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आपण स्वत:हून वेळेपूर्वीच निवृत्त करण्यासंदर्भात बँकेच्या संचालक मंडळाला निवदेन दिले होते आणि संचालक मंडळाने मान्य करूनही बँकेने आपल्याला निलंबित केले. बँकेने केलेले निलंबन बेकायदेशीर आहे, असा दावा कोचर यांनी केला आहे. 


एप्रिल, २००९ ते मार्च, २०१८ दरम्यान कोचर यांना देण्यात आलेले भत्ते, बोनस, अन्य आर्थिक फायदे व सुविधा बँकेने परत घेतल्या. कोचर यांच्या म्हणण्यानुसार, कोचर यांनी वेळेपूर्वी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला व या संदर्भात बँकेकडे अर्जही केला. ऑक्टोबर, २०१८ मध्ये त्यांची विनंती मान्य झाली आणि त्यानंतर कोचर यांची जागा संदीप बक्षी यांनी घेतली.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
उन्नाव बनली यूपीतील ‘बलात्काराची राजधानी’
देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आदेश न काढल्याने शेतकर्‍यां
भारतात मंदीची समस्या गंभीर, मोदींनी मान्य करायलाच हवी
हैदराबाद एन्काऊंटरची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून ग
हैद्राबाद पोलिसांचे कृत्य कायदाविरोधी
वाहन क्षेत्र मंदीच्या खाईत, एक लाख रोजगार बुडाले
भारतात हाताने, डोक्यावरून मैला वाहण्याची प्रथा आजही काय
तेलंगण पोलिसांच्या ७ संशयित एन्काउंटर मोहिमा
९० टक्के जाळलेल्या तरुणीचा अखेर मृत्यू, उन्नाव बलात्कार
काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला १५ हजार कोटींचा फटका
अयोध्या निकालाविरोधात चार फेरविचार याचिका दाखल
२०२२ पर्यंत भारत ५ हजार अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणे
चीनने २० लाखांपेक्षा अधिक मुस्लिमांना जबरदस्तीने ठेवले
एनआरसीमध्ये १०८ कोटींचा आर्थिक घोटाळा?
झारखंडमध्ये निवडणुकीदरम्यान गोळीबार; एकाचा मृत्यू
बुध्दीस्टांनी अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या गैरव्यवहाराच
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्
‘राष्ट्रनिर्माते’
देशात पाण्याचे संकट गहिरे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper