×

शेतकर्‍यांना लुटून बरबाद करणारे मोदी हे शिवाजी महाराज कसे होऊ शकतात?

Published On :    13 Jan 2020  By : MN Staff
शेयर करा:


राज्यमंत्री बच्चू कडू यांचा खडा सवाल





मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची तुलना करणारे एक पुस्तक काल (१२ जानेवारी) प्रकाशित झाले. या पुस्तकावरुन राजकीय वातवरण तापले आहे. दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांनीदेखील या पुस्तकावरुन भाजपवर निशाणा साधला आहे.


सात जन्म, सात पिढ्या झिजवून काढले तरी छत्रपती शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना होऊ शकत नाही. तुलनात्मक पुस्तक काढणार्‍यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. अशी तुलना करण अत्यंत चुकीचे आहे. छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले, त्या स्वराज्याचे हे केवळ पाईक आहे, असे बच्चू कडू म्हणाले. एकीकडे शेतकर्‍यांच्या देठालाही हात लावू नका म्हणणारे छत्रपती आणि दुसरीकडे अख्खा शेतकरी लुटून बरबाद करणारे मोदी, हे शिवाजी महाराज कसे होऊ शकतात? असा खडा सवाल त्यांनी केला आहे. 



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
जागतिक अर्थव्यवस्थेवरही भारतीय मंदीचा परिणाम
भारतात युध्द करण्यासारखी आजची हालत निर्माण करण्यात आली
५० लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार
५० लाख मुस्लिम घुसखोरांना हाकलणार
उत्तराखंडमध्ये उर्दूऐवजी संस्कृतसाठी पायघड्या
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे घाटकोपरमध्ये राष्ट्रीय स
शाहीनबाग : नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलनाला
रोजगार अन् बेरोजगारांच्या आत्महत्येत वाढ
देशद्रोहाच्या आरोपाखाली हार्दिक पटेल यांना अटक
लोकसंख्या नव्हे, तर बेरोजगारी देशाची खरी समस्या
सीएए, एनपीआर, एनआरसीविरोधात २९ जानेवारीच्या भारत बंदमध्
भीमा-कोरेगाव दंगलीनंतर बामसेफच्या कार्यक्रमांना काऊंट
प्रधानमंत्री मोदी ऐकत नाहीत, अन्यथा २०१५ मध्ये आपण चीनला
दिवाळखोरीच्या मार्गावर केंद्रातील भाजपा सरकार
माजी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन यांना अटक
हे तर चोर! अंथरुणं जप्त करणार्‍या पोलिसांविरोधात महिला आ
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात पंजाब विधानसभेत ठराव
कलबुर्गी हत्या प्रकरणात दोन प्रमुख आरोपींना शोधण्यात अ
एनआरसीचे भूत संघानेच उभे केले
गृहखात्याने एनपीआरमध्ये आधार क्रमांकाचीही घातली होती अ
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper