×

महागाई दर ७.३५ टक्के, ५ वर्षातला उच्चांक

Published On :    14 Jan 2020  By : MN Staff
शेयर करा:


महागाई अजून वाढण्याची चिन्हे





नवी दिल्ली : अन्नधान्याच्या किमती व दूरसंचार कंपन्यांनी वाढवलेल्या दरामुळे गेल्या डिसेंबर महिन्यात महागाईचा दर ७.३५ टक्के इतका पोहचला आहे. हा दर गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च असून महागाई अजून वाढण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात महागाई दर ५.५४ टक्के इतका होता तर २०१८ सालच्या डिसेंबरमध्ये हा दर केवळ २.११ टक्के होता.


काही दिवसांपूर्वी ब्लूमबर्ग व रॉयटर्सने घेतलेल्या एका सर्वेक्षणात ५० अर्थतज्ज्ञांनी महागाईचा दर ६.७ व ६.२ टक्के इतका जाईल असा अंदाज वर्तवला होता. पण आता हे दोन्ही अंदाज चुकले आहेत. महागाई वाढण्यात कांद्याचे गगनाला भिडलेले दर, बिघडलेले हवामान हेही घटक कारणीभूत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. लवकरच अर्थसंकल्प मांडण्यात येणार असून चौथ्या तिमाहीत महागाईचा दर ६.५ टक्के इतका अपेक्षित मानला गेला आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात महागाई रोखण्यासाठी सरकारला बरीच कसरत करावी लागणार आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला उज्जैनमध
‘राजगृह’वरील हल्लेखोराचा सीसीटीव्ही व्हिडीओ, आता कायम
नीरव मोदीची ३२९.६६ कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई,
ब्राम्हणवादाचा प्रचार करणार्‍या इंदोरीकर महाराजांच्य
‘महाजॉब्स पोर्टल’ सुरू पण, रोजगारासाठी ‘डोमिसाइल’ चिंत
मुस्लीमांना दंगलखोरांकडून निवडून मारले जात होते, दिल्ल
स्थलांतरित कामगारांची दशा: सर्वोच्च न्यायालयाने महाराष
धक्कादायक ! दहा लाख लोकांसाठी फक्त ५०० डॉक्टर, कोरोना काळ
ईव्हीएम असेपर्यंत देशात ईमानदारीने निवडणुका असंभव
पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘र
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा वाद कोर्टात,
..तरीही भाजपाकडून अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजवण्याचे ध
जीव्हिके अध्यक्षांसह काही जणांविरोधात सीबीआयनंतर ईडीक
मनुष्यबळ विकास मंत्रालयाला नागरिकत्व, राष्ट्रवाद, धर्म
राजगृहाचा अवमान करणार्‍यांची सरकार गय करणार नाही
राजगृहाच्या तोडफोडप्रकरणी वामन मेश्राम यांनी केला निषे
निजामुद्दीन मरकझ: दिल्ली कोर्टाकडून १२२ मलेशियन नागरिक
सरकारी शाळांमधील विद्यार्थी डिजिटल शिक्षणाच्या शर्यती
बोगस बियाणे प्रकरणी उच्च न्यायालय आक्रमक, कृषी सहसंचालक
‘लॉकडाऊन’चे चटके; अर्थव्यवस्थेचे ३४ हजार कोटींचे नुकसा
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper