×

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या शपथविधीचा खर्च नेमका किती?

Published On :    13 Feb 2020  By : MN Staff
शेयर करा:


ताळमेळच लागेना, आरटीआयमध्ये उलटसुलट माहिती





मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या शपथविधीसाठी किती खर्च आला, याची नेमकी आकडेवारी संबंधित विभागाकडे नाही. माहिती अधिकार कायद्यांतर्गत याबाबत दिलेल्या माहितीत तफावत आढळून आली.


सामान्य प्रशासन विभागाने ‘आरटीआय’मध्ये २ कोटी ७९ लाख खर्च झाल्याचे कळविले आहे तर प्रथम अपिलात ४ कोटी ६३ लाख खर्च झाल्याचे सांगितल्याने गोंधळ निर्माण झाला. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळविलेल्या अर्जातून ही माहिती पुढे आली आहे.


सरकारचा शपथविधी दोन टप्प्यांत झाला आहे. पहिल्यांदा मुख्यमंत्री ठाकरे व सहा मंत्र्यांचा तर नंतर उर्वरित मंत्रिमंडळाचा विधान भवनामध्ये शपथविधी झाला. त्यासाठी आलेल्या खर्चाबाबत ‘आरटीआय’अंतर्गत अनेक अर्ज सामान्य प्रशासनाच्या राजशिष्टाचार विभागाकडे करण्यात आले. 


गलगली यांच्या अर्जावर विभागाचे कक्ष अधिकारी आर. आर. गायकवाड यांनी खर्च २ कोटी ७९ लाख रुपये झाल्याचे कळविले. त्याबाबत अपील केल्यानंतर अपील अधिकारी अजय बोस यांनी खर्च ४ कोटी ६३ लाख झाल्याची माहिती दिली. त्यामुळे अचूक माहिती सरकारने माहिती अधिकार कायदा अधिनियम २००४ चे कलम ४ अंतर्गत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशी मागणी गलगली यांनी केली.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कमाईपेक्षा अधिक द्यावा लागला रिफंड
भारतात १ हजार ४०४ लोकसंख्येमागे केवळ १ डॉक्टर, १.७ नर्सेस
एअर इंडिया जाणार टाटा ग्रुपच्या घशात?
भडकाऊ व समाजात द्वेष पसरवणारे टीव्हीवरील डिबेट्स थांबव
सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण
अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश
‘ईडी’चा मोर्चा सुशांतच्या सहकार्‍यांकडे
दहावी-बारावी नापास विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑक्टोबर म
१ हजार कोटींच्या हवाला रॅकेटचे चीन कनेक्शन, आयकर विभागा
१७ महिन्यात राज्यभरात २० हजारांहून अधिक अर्भक मृत्यू
आत्मनिर्भरचा वाजला बोर्‍या
‘पीएनबी’ घोटाळ्यात राजेश जिंदाल या ज्येष्ठ अधिकार्‍याल
स्वत: विदेशी असलेल्या मोहन भागवतांनी चीनची उचलून धरली तळ
आता महाराष्ट्र बँकेने बड्या कर्जदारांचे ७ हजार ४०२ कोटी
आश्रम शाळातील विद्यार्थ्यांसमोर ऑनलाईन शिक्षणाचा खोडा
राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून तीन टप्प्यात देश
नागरिकत्व सिध्द करण्यासाठी आसाममध्ये आता लागणार १९५१ प
सोलापुरी टेक्स्टाईल उद्योगाला ५०० कोटींचा फटका
मराठा आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्यांच्या वारसांना मद
भाजपच्या जवळचे उद्योगपती मुकेश अंबानींच्या रिलायन्स जि
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper