×

सरकारने जनगणना आणि एनपीआरचे काम थांबवले, कोरोनाचा फटका, गृहमंत्रालयाची माहिती

Published On :    25 Mar 2020  By : MN Staff
शेयर करा:


कोरोना व्हायरसमुळे २०२१ च्या जनगणनेचा पहिला टप्पा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीची सुधारणा (एनपीआर) सरकारने काम थांबवले असल्याचे गृहमंत्रालयाने माहिती दिली आहे.





नवी दिल्ली: कोरोना व्हायरसमुळे २०२१ च्या जनगणनेचा पहिला टप्पा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीची सुधारणा (एनपीआर) सरकारने काम थांबवले असल्याचे गृहमंत्रालयाने माहिती दिली आहे.


एनपीआर दि. १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात होते. कोरोना विषाणूचा प्रसार आणखी वाढू नये यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी २१ दिवसांच्या देशव्यापी बंदची घोषणा केली. हा बंद १४ एप्रिल रोजी संपणार आहे.


काही दिवसांपूर्वीच गृह मंत्रालयाने म्हटले आहे, की जनगणना -२०२१ आणि एनपीआर अद्ययावत करण्याची तयारी जोरात सुरू होती. देशातील अनेक राज्य सरकारांनी एनपीआरला विरोध केला आहे. काही त्याविरोधात विधिमंडळांनी ठरावही मंजूर केले. यामध्ये केरळ, पश्‍चिम बंगाल, पंजाब, राजस्थान, छत्तीसगड आणि बिहारसारख्या बिगर भाजप शासित राज्यांचा समावेश आहे.


नागरिकत्व कायद्यात केलेली दुरुस्ती आणि एनपीआरसाठी अर्थसंकल्प मंजूर झाल्यापासून, देशभर निषेध आहे. याच्या निषेधार्थ देशभर निदर्शने व मोर्चे काढण्यात आले. सीएए, एनपीआर आणि एनआरसीचा निषेध करण्यासाठी शाहीन बागेत धरणे आंदोलनात करण्यात आले होते. परंतु कोरोनामुळे हे आंदोलनही स्थगित झाले. 



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आगामी लढाई कॉंग्रेस-भाजपा विरूध्द बामसेफ-भारत मुक्ती मो
ब्राम्हण-बनिया मीडिया Movement दाबण्याचे काम करते
कोसळलेल्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी केंद्राचीच
ब्राम्हण असल्यानेच मला ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न!
रोजगार मागणारे १.०३ कोटी; नोकर्‍या फक्त १.७४ लाख
मराठा आरक्षण : स्थगिती उठविण्यासाठी घटनापीठाकडे जाणार
चिंता वाढली; टाळेबंदीचा तिजोरीला फटका
Freedom of speech and Freedom of expression Right Act हवा
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची मोदींशी तुलना
१७ सप्टेंबर राष्ट्रीय बेरोजगार अथवा जुमला दिन साजरा करण
आता एअर इंडियालाही हवेत उडवले, टाळे लावणार असल्याचा खुला
भारतीय अर्थव्यवस्थेत होईल नऊ टक्के कपात
यूपीएससीमध्ये मुस्लिमांची घुसखोरी शो मुस्लीमांच्या बद
विमानतळानंतर आता गौतम अदानींचा मोर्चा दिल्ली रेल्वे स्
मराठा आंदोलकांमध्ये वाढली संतापाची धार
मराठी भाषेच्या वापरासाठी महाविकास आघाडी सरकार बदलणार ५
संत तुकाराम महाराजांच्या नावाचा गैरवापर न थांबवल्यास त
मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटी विरोधात संपाची ठिणगी
बाबरी मस्जिद विध्वंसः ३० सप्टेंबरला निकाल
देशद्रोहाच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ग
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper