×

राज्यात १ हजार ६६६ पोलिस कोरोनाग्रस्त, दोन दिवसांत तब्बल २८८ पोलिसांना लागण

Published On :    23 May 2020  By : MN Staff
शेयर करा:


मुंबईसह राज्यातील पोलिस दलातील अधिकारी, कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढतच असून, त्यामुळे पोलिस दलासह त्यांच्या कुटुंबीयांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. गुरुवारपर्यंत राज्यातील पोलिस दलातील कोरोनाबाधित अधिकारी, कर्मचार्‍यांची संख्या १ हजार ६६६ इतकी झाली. दोन दिवसांत तब्बल २८८ पोलिसांना लागण झाली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांची संख्या १७ इतकी आहे.





मुंबई: मुंबईसह राज्यातील पोलिस दलातील अधिकारी, कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढतच असून, त्यामुळे पोलिस दलासह त्यांच्या कुटुंबीयांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. गुरुवारपर्यंत राज्यातील पोलिस दलातील कोरोनाबाधित अधिकारी, कर्मचार्‍यांची संख्या १ हजार ६६६ इतकी झाली. दोन दिवसांत तब्बल २८८ पोलिसांना लागण झाली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांची संख्या १७ इतकी आहे.


राज्यात कोरोनाबाधित पोलिसांमध्ये १८३ अधिकारी आणि १ हजार ४८३ कर्मचार्‍यांचा समावेश आहे. स्थलांतरित श्रमिकांची ने-आण, दररोजचा बंदोबस्त, तपासणी, चेकनाक्यावरील ड्युटी अशा विविध कामांत अडकून पडलेल्या पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. गुरुवारी रात्री विलेपार्ले पोलिस ठाण्यातील शिपाई, ठाणे पोलिस दलातील महिला शिपाई यांचे कोरोनाने निधन झाले. त्यामुळे दलात हळहळ व्यक्त होत आहे.

४७८ जण कोरोनामुक्त
पोलिसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरीही या विषाणूशी यशस्वी लढा देणार्‍यांची संख्या ४७८ इतकी झाली आहे. कोरोनाची लक्षणे दिसताच या सर्वांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. परिणामी ३५ पोलिस अधिकारी, ४३८ कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
लॉकडाऊनदरम्यान तोडले बुध्दस्तूप, साकेत मुक्तीसाठी बुध्
बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या साकेत मुक्ती आंदोलनाल
न्यायालयानेही केली गुजरात सरकारची खुशमस्करी
तेव्हा सरकार तरले ते आता काय कोसळणार? संजय राऊतांचा फडणव
पेट्रोल-डिझेल दोन रुपयांनी महागणार, सामान्य नागरिक महाग
शंभर कंपन्या स्थापन करून काळा पैसा ‘पांढरा’ करण्याचे कप
जय श्री राम न बोलल्यास ठार मारू, युवकाला धमकावल्याबद्दल
पीएम केअर फंड पब्लिक अथॉरिटी नसल्याने माहिती देऊ शकत ना
ठग ब्राम्हणांची बँक खाती गोठवली, ३ कोटी ९६ लाखांपेक्षा
कोरोनाच्या कोरोनाच्या रुग्णांचे आकडे लपवून मला लोकांना
बेरोजगारीला कंटाळून यूपीमधील एका व्यक्तीची रेल्वेखाली
अमित शहांना झाली तबलीगी मरकजची कावीळ, पुन्हा एकदा ओकली ग
महाराष्ट्रात सरकारी कर्मचार्‍यांसाठी थर्मल स्क्रिनिं
कोरोनावरुन गुजरात सरकारवर ताशेरे ओढणार्‍या उच्च न्याया
लॉकडाऊनचे नियम मोडल्याने भिडे यांच्याविरोधात FIR, सांगली
साकेतवरील लक्ष विचलित करण्यासाठी ब्राम्हणवादी शक्तींच
अधिकाधिक उद्योगधंद्याच्या नावाखाली नोकर्‍यातील भूमिप
अर्थव्यवस्थेला फटका; जीडीपी दर ११ वर्षाच्या निच्चांकी स
डिजीटल शाळांची आखणी करताना ग्रामीण भागात सुविधा आहेत का?
एसटीच्या सुमारे अडीच हजार चालक, वाहकांची अत्यावश्यक सेव
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper