×

दोन हिस्स्यात भारताच्या विभाजनाचे विदेशी युरेशियन ब्राम्हणांचे षड्यंत्र

Published On :    25 Jun 2020  By : MN Staff
शेयर करा:


लॉकडाऊनच्या आडून खतरनाक डाव, बहुजन क्रांती मोर्चाचा खळबळजनक खुलासा

पुणे: कोरोनाच्या महामारीत देश जखडला गेला असताना दुसर्‍या बाजूला लॉकडाऊनच्या आडून भारतात खतरनाक खेळ सुरू आहे. त्याची भनक देशातील जनतेला नाही. १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे दोन तुकडे करण्यात आले. (भारत-पाकिस्तान) असे दोन तुकडे केल्यानंतर आता पुन्हा भारताचे विभाजन करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. एवढे भयंकर षड्यंत्र करणारा दुसरा तिसरा कोणी नसून विदेशी ब्राम्हण आहे. विदेशी ब्राम्हण या देशाला विभाजित करण्यासाठी पूर्ण तयारी करत आहे. याची माहिती केव्हा आली तर बहुजन क्रांती मोर्चाने भारतीय जनतेला जागृत करण्यासाठी एक पत्रक प्रकाशित केले तेव्हा.


पत्रकात दावा करण्यात आला आहे की, ज्यावेळी ब्राम्हणाचे विदेशीपण समोर आले त्या दिवसापासून ब्राम्हणाने भारताचे विभाजन करण्याचे षड्यंत्र रचले. पत्रकात डीएनए अनुसंधान २००१ चा हवाला देत म्हटले आहे की, २१ मे २००१ मध्ये टाईम्स ऑफ इंडिया या दैनिकात आलेल्या रिपोर्टनुसार अमेरिकेतील उटाह विश्‍वविद्यालयाचे प्रा.माइकल बामशाद यांनी डीएनए संशोधन केले. 


त्यामध्ये २५०० वर्षापासून भारतात जो ब्राम्हण राहत आहे तो विदेशी आहे. परंतु त्यांच्या महिला विदेशी नाहीत. मात्र त्या भारतीय मूलनिवासी आहेत. एवढेच नव्हे तर राखीगढीसहित आणखी काही डीएनए रिपोर्टचा या पत्रकात हवाला देण्यात आला आहे. त्यामध्ये ब्राम्हण विदेशी असल्याचे सिध्द झाले आहे.


पत्रकात आणखी एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे की, २००१ मध्ये ज्यावेळी ब्राम्हण विदेशी असल्याचे निर्विवाद सिध्द झाले त्यावेळेपासून देशात आतंकवादी कारवाया आणि बॉम्बस्फोट मोठ्या प्रमाणात घटना घडू लागल्या. १ जानेवारी १८१८ स्वाधीनता संग्राम या प्रा.विलास खरात लिखित पुस्तकात याचा हवाला देण्यात आला आहे. त्यामध्ये लिहले आहे की, भारतात झालेले सर्व बॉम्बस्फोट ब्राम्हणांनी केले आहेत. ब्राम्हण विदेशी असल्याने तो हिंसक प्रतिक्रिया देतो. त्याचबरोबर कर्नल पुरोहितच्या वक्तव्याचाही या पत्रकात उल्लेख करण्यात आला आहे. फरीदाबादमधील २००८ च्या गुप्त मिटींगचे ते वक्तव्य आहे.


ब्राम्हण देशाला का विभाजित करू इच्छित आहे? असा सवाल आहे. त्यामागे त्याचे उद्दीष्ट काय आहे? २००१ मध्ये ब्राम्हण विदेशी असल्याचे सिध्द झाले. २००८ मध्ये जगभरातील प्रसिध्द वैज्ञानिकांनी ‘नेचर’ पत्रिकेत एक रिपोर्ट प्रकाशित केला. या रिपोर्टमध्ये ब्राम्हणांना वेस्ट युरेशियन (विदेशी) आणि येथील भारतीय लोकांना मूलनिवासी घोषित केले. 


ब्राम्हणांचे विदेशीपण समोर आल्याने भारतात खळबळ उडाली. अनुवांशिक रूपाने विदेशी सिध्द झाल्याने ब्राम्हणांनी स्वत:ला वाचवण्यासाठी मोठी हातचलाखी केली.भौगोलिक दृष्टीकोतानू नवीन संकल्पना प्रस्तुत केली.  ज्याला उत्तर भारत आणि दक्षिण भारत असे म्हणावे असा आग्रह केला. त्यामुळे ब्राम्हणांनी एएनआय (Ancestral North Indian) म्हणजे उत्तर भारतीयांचे पूर्वज व एएसआय (Ancestral South Indian) म्हणजे दक्षिण भारतातील पूर्वज अशा भ्रम निर्माण करणार्‍या संकल्पनेचा आग्रह केला. यानुसार ब्राम्हणाने देशाचे उत्तर भारत आणि दक्षिण भारत अशा प्रकारे दोन हिस्स्यात विभाजन करण्याचे षड्यंत्र रचले आहे.


एएनआय आणि एएसआय या खोट्या संकल्पनांचा आसरा घेत वसंत शिंदे आणि नीरज रॉय यांनी एएनआय अंतर्गत भारताचा ७० टक्के हिस्सा ब्राम्हणांना आणि ३० टक्के हिस्सा द्रविड अर्थात मूलनिवासी बहुजनांच्या नावावर जमाही केले आहे. विवेक अग्निहोत्री या ब्राम्हणाने केलेल्या विधानावरून या बाबींचा अंदाज येऊ शकतो. ब्राम्हणांना वेगळा भूभाग का हवा आहे. 


बहुजन क्रांती मोर्चाद्वारा जारी करण्यात आलेल्या पत्रकात आणखी एक हैराण करणार्‍या बाबींचा खुलासा झाला आहे. वर्तमान काळात देश कोरोनासारख्या महामारीशी झुंजत आहे. कोरोना रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. परंतु संघप्रमुख मोहन भागवत आपल्या फेसबुक पेजवर लिहतात की, लॉकडाऊनच्या कालखंडात भारताचे विभाजन करण्यासारखी दुसरी कुठलीही संधी नाही.


लॉकडाऊनच्या आडून भाजपा सरकारने कोरोनाविरोधात ठोस पावले उचलण्याऐवजी एनआरसी, एनपीआर, सीएएसारखे आरएसएसचे अजेंडे खुलेआम लागू करत आहे. अचानक लॉकडाऊन लागू करून राम मंदिराचे निर्माण करणे, साकेतमधील मूलनिवासी बहुजनांची विरासत (बुध्दांचे अवशेष) नष्ट करणे, विवादित प्रकल्प सुरू करणे, बँका, सरकारी कंपन्या, विभाग, संस्था, रेल्वे, हवाई अड्डे, कोळसा खाणींचा लिलाव त्यांचे खासगीकरण हे सारे पुरावे आहेत. 


एवढेच नव्हे तर करोडो प्रवासी मजूर, गरीबांना सुविधा न देणे, त्यांना उपाशीपोटी पायी चालत पाठवणे, उपासमारी निर्माण करणे, उपाशीपोटी मारणे, उपासमारीमुळे त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, रेल्वे ट्रॅकवर त्यांची हत्या करणे, पोलीसांच्या माध्यमातून पिटाई करणे या घटना पाहिल्या तर लॉकडाऊन आरएसएससाठी चांगली संधीच होती. कारण लॉकडाऊन संपल्यानंतर बहुजन क्रांती मोर्चाचे देशात मोठे आंदोलन उभे राहणार आहे. देशातील लाखो लोक रस्त्यावर येणार आहेत. पूर्व आराखड्यानुसार देशाचे विभाजन करण्यासाठी लॉकडाऊन  दिवसेंदिवस वाढवले जात आहे.देश आणि मूलनिवासींना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावू-वामन मेश्राम

बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी सीएए, एनआरसी आणि एनआरसीसंदर्भात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात यापूर्वी म्हणाले होते की, ‘ब्राम्हण भारताचे पुन्हा विभाजन करण्याचे षड्यंत्र रचत आहे’. आज त्यांचे हे वक्तव्य खरे ठरत असून मेश्राम यांनी सीएए, एनआरसी, एनपीआरविरोधात देशभरात मोठे आंदोलन उभे केले आहे. त्याविरोधात धरणे प्रदर्शन, जेलभरो आंदोलन, भारत बंदही केला आहे. आंदोलनदरम्यान ब्राम्हण पुन्हा भारताचे विभाजन करण्याचे षड्यंत्र रचत आहे. परंतु आम्ही देशाचे तुकडे होऊ देणार नाही. देश व मूलनिवासींना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावू असा इशारा मेश्राम यांनी त्यावेळी दिला होता.


ब्राम्हण षड्यंत्रकारी आणि हिंसक असतात-प्रा.विलास खरात

बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय प्रभारी व प्रख्यात इतिहास संशोधक प्रा. विलास खरात म्हणाले होते की, ऐतिहासिक घटनांकडे पाहिल्यास ब्राम्हणांकडे न्यायिक चरित्र नाही. ते षड्यंत्रकारी आणि हिंसक असतात. त्याशिवाय ते छळ करणारे आणि कपटी असतात. त्याचे अनेक पुरावे आहेत. आपले विदेशीपण लपवण्यासाठी ब्राम्हण वेगवेगळे हातखंडे वापरतो. ७ डिसेंबर २०१९ ला हरियाणातील एका गावात राखीगढी डीएनए रिपोर्ट सेल पत्रिकेत प्रकाशित झाले. त्यामध्ये ब्राम्हणांचा डीएनए मिळाला नाही. कारण राखीगढीत मिळालेल्या कंकालचे कार्यकाल ४७०० वर्षापूर्वीचे आहे. त्यावेळी ब्राम्हण भारतात आले नव्हते. ब्राम्हणांचा भारतात येण्याचा कार्यकाल ४००० वर्षापूर्वीचा आहे. त्यामुळे ब्राम्हण खोटा प्रचार करतात. परंतु आता ब्राम्हणाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. ते आता पूर्ण नंगे झाले आहेत. ते विदेशी असल्याने देशाचे विभाजन करण्याचे षड्यंत्र केले जात आहे.


कर्नल पुरोहित यांच्या वक्तव्याचा काही अंश

२००८ च्या फरीदाबादमध्ये झालेल्या गुप्त मिटींगमध्ये कर्नल पुरोहित म्हणाले होते की, ‘हे राष्ट्र आमचे अर्थात ब्राम्हणांचे नाही’ त्यामुळे राष्ट्र आणि संविधानाविरोधात आम्हांला लढावे लागेल. हे संविधान आम्हांला मान्य नाही.आम्ही त्याचा स्वीकार करू शकत नाही. हिंदू राष्ट्र (ब्राम्हणांचे अंकित अर्थात गुलाम भारत) स्थापण्यासाठी आम्हांला दुसरे संविधान निर्माण करावे लागेल. ते संविधान मनुस्मृती असेल. सनातन हिंदू धर्म, वैदिक धर्म आम्हांला हवे असे वेदामध्ये म्हटले आहे.

लेफ्टनंट कर्नल पुरोहित आहे कोण? पुरोहिताचे संबंध आरएसएस, भाजपाशी आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटाची ज्यावेळी चौकशी झाली त्यावेळी ही बाब समोर आली. पुरोहित याचे फोन टॅपिंग करण्यात आले होते. एटीएसने त्याचे लॅपटॉप जप्त केले होते. त्या गुप्त मिटींगचे ४० व्हिडीओ आणि ऑडिओ एटीएसने कोर्टात दाखल केले होते.  पुरोहित याच्याबरोबर प्रज्ञासिंह ठाकूर, आरएसएस प्रचारक सुनील जोशी याचेही नाव समोर आले होते. ज्यावेळी पुरोहितच्या माध्यमातून ब्राम्हणवाद्यांचा आतंकवादी चेहरा समोर आला त्यावेळी संघाचे प्रवक्ते भैय्याजी जोशी यांच्याबरोबर आरएसएसचे एक शिष्टमंडळ तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना भेटले. त्यावेळी त्यांनी निवेदन देऊन कर्नल पुरोहित आणि प्रज्ञासिंह ठाकूर यांना सोडू नये, कारण त्यांच्यापासून सरसंघचालक मोहन भागवत आणि संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांच्या जीवाला धोका आहे. ही बाब २०११ ची आहे. त्यावेळी केंद्रात कॉंग्रेसचे सरकार होते. आरएसएसशी जोडलेले लोक देशभरात बॉम्बस्फोट करत होते. ही बाब समजूनही कॉंग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली नाही. उलट त्यांना वाचवले. २०१४ च्या लोेकसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर आलेल्या भाजपाने कर्नल पुरेहित, प्रज्ञासिंह ठाकूर आणि त्यांच्या साथीदारांना सोडले. मग आता भैय्याजी जोशी आणि मोहन भागवत यांना कर्नल पुरोहित आणि प्रज्ञासिंह ठाकूर हिच्याकडून धोका नाही का? पुरोहिताचा आरएसएसच्या माध्यमातून आतंकवादी चेहरा समोर आला होता. त्यामुळे २०११ मध्ये त्यांच्यापासून धोका आहे असे सांगणारे लोक त्यांना वाचवत आहेत. ते एकच आहेत ही बाब सिध्द झाली.ब्राम्हणांसाठी वेगळा देश हवा-विवेक अग्नीहोत्री

भाजपा समर्थक बॉलिवूड फिल्ममेकर विवेक अग्नीहोत्री यांनी २२ एप्रिल २०२० रोजी ब्राम्हणांसाठी वेगळा देश असावा अशी मागणी केली. त्यांनी तशा आशयाचे ट्विट केले होते. ब्राम्हणांसाठी वेगळा भूभाग द्यायला हवा.अखेर ब्राम्हण स्वत:साठी वेगळ्या देशाची का मागणी करत आहेत असा सवाल निर्माण होत आहे. कारण डीएनएनुसार सिध्द झाले की, ब्राम्हण युरेशियामधील आहेत. युरेशिया हा भाग काळा समुद्राजवळ आहे. या देशातील माहित झाले आहे की, आम्ही विदेशी आहोत, आम्हांला एक ना एक दिवस इंग्रजांप्रमाणे भारत सोडून जावे लागणार आहे. त्यामुळे भारतातील ब्राम्हणांनी विवेक अग्निहोत्रीच्या माध्यमातून सोशल मीडियावर ही बाब लिहण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान ही बाब ब्राम्हणांच्या डोक्यात टाकण्याचा तो प्रयत्न होता. कारण ब्राम्हण अंतर्गत जागृत व्हावा यासाठी ती रणनीती होती.PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Hereसंपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
चीनच्या न्यूज ऍपवर बंदीसाठी इंडियन न्यूज पेपर सोसायटीच
किती दिवस धान्य पुरवणार? लॉकडाऊन काढला नाही तर लोक गप्प ब
कोकणात तुटपुंजी मदत, अनेक खेडी अंधारात
अर्थव्यवस्थेच्या चक्राने घेतला वेग
तबलीगी जमातीबाबत केंद्र सरकारचा दुराग्रह, कोरोना पसरवल
वीज दरवाढीमुळेच घरगुती ग्राहकांची बिले फुगली
मोदींचे निकटवर्तीय उद्योगपती अदानींचा चीनी कंपनीशी व्य
जनतेत संभ्रम निर्माण केल्यास पतंजलीवर कारवाई
मराठा आरक्षणाच्या सुनावणीबाबत सरकारची अपुरी तयारी, मरा
इंदुरीकर महाराज हाजीर हो, ७ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्या
शाळा सुरू, शिक्षकही आले; विद्यार्थी येणार ३१ जुलैनंतरच; अ
शाळांच्या फी माफीसाठी आठ राज्यातील पालक एकवटले, सर्वोच
मुस्लिम फोटोग्राफर नको, शिवसेनेच्या माजी आमदाराच्या भू
चीनची सर्वात मोठी गुंतवणूक गुजरातमध्ये
केंद्रातील भाजपा सरकारचा खासगीकरणाचा सपाटा
मुंबई विमानतळ विकासात घोटाळा
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची अवस्था बिकट
सरकारी कर्मचार्‍यांचा पगार करणं कठीण, येऊ शकते कर्ज काढण
मानसिक गुलामी आणि लाचारी
तिथे मॅप बदलले जात आहेत, आपण इथे ऍपवर बंदी घालतोय, काय पोर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper