×

अयोध्याप्रकरणी घटनाबाह्य निर्णय देणार्‍याला पायताणानं मारलं पाहिजे

Published On :    27 Jun 2020  By : MN Staff
शेयर करा:


भटक्या विमुक्तांचे नेते ‘उपराकार’ लक्ष्मण माने यांनी रंजन गोगोईंवर साधला अप्रत्यक्ष निशाणा

पुणे: अयोध्याप्रकरणी घटनाबाह्य निर्णय देणार्‍याला पायताणानं मारलं पाहिजे अशा शब्दात भटक्या विमुक्तांचे नेते ‘उपराकार’ लक्ष्मण माने यांनी तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे नाव घेता अप्रत्यक्ष त्यांच्यावर निशाणा साधला. एवढेच नव्हे तर चुकीचा निर्णय दिला म्हणून त्यांना फासावर लटकवायला हवे अशी मागणीही त्यांनी केली. अयोध्या राम मंदिर वादाच्या पार्श्‍वभूमीवर ते एमएनटीव्हीशी बोलत होते. यावेळी त्यांनी ब्राम्हणवादाचा खरपूस समाचार घेतला.


सम्राट अशोक, हर्षवर्धन यांच्या कालखंडातील १२ व्या शतकानंतर देशात मोठे स्थितंत्यर झाले. परंतु हिंदू अचानक कुठे आले?  हिंदू धर्म आहे का? त्याला निर्माता आहे का?  एकच ग्रंथ आहे का? काहीही नाही. ती एक ठिगळ चिकटवलेली गोधडी आहे. हिंदू धर्म कारस्थानाचा भाग आहे. छळ, कपट, कारस्थान, साम, दाम, दंड, भेद करून हिंदू धर्मांधता राबवण्यात आली. हा अरेबियन शब्द आहे. चोर, डाकू, गुलाम असा त्याचा अर्थ आहे. म्हणून भारत हा थोरांचा नसून चोरांचा देश असल्याचा हल्लाबोल करतानाच गरीबांनी केली तर चोरी आणि अंबानी, अदानी यांनी केली ती चोरी नव्हे. या चोरांनी बँका लुटल्या. कारखानदारांचे दिवाळे वाजवले. हे सारे राष्ट्रद्रोही लोक आहेत. नरेंद्र मोदीही राष्ट्रद्रोही आहेत अशा शब्दात माने यांनी त्यांच्यावर टीका केली.  


मी मोदींना राष्ट्रद्रोही म्हटल्यानंतर उद्या मलाही राष्ट्रद्रोही ठरवतील. आरएसएसमध्ये एक नंबरचे राष्ट्रविघातक लोक आहेत. आरएसएस म्हणजे अतिरेकी टोळ्यांपैकी एक टोळी आहे. यांचा बंदोबस्त करायला हवा. ब्राम्हण हा कधीच मूल्यांशी बांधिल नसतो. कारण त्याला थेट स्वर्गाची दारे खुली आहेत अशी कडवट टीका माने यांनी केली. एससी, एसटी, ओबीसी, ब्राम्हणेतर सारे बौध्द आहेत. बुध्दांचे सारे अनुयायी बौध्द आहेत. बुध्दांचे लोक गेले कुठे? सम्राट अशोकांच्या कालखंडात आशिया खंडात १८-१९ सम्राट होते. मग बौध्द वर्ग कुठे गेला? हवेत उडाला की काय? असा सवाल त्यांनी केला. 


या लोकांना मृत्यूची भीती दाखवली. विहार, मठ, विद्यापीठांच्या जागा ब्राम्हणांनी बळकावल्या. जमीनदोस्त केल्या. आर्य खैबरखिंडीतून आले. या रांडच्यांचा हाच धंदा आहे. जाळपोळ, बेसावधपणे पकडायचे, रात्री गावे झोपली असाताना जाळायचे. वेदात हे सारे वर्णन आलेले आहे. आमच्याच बाया ब्राम्हणांनी चोरल्या आणि त्यांना पोरं काढली म्हणजे आजची ब्राम्हणं आहेत असा खरपूस समाचार माने यांनी घेतला.


मंदिर वही बनायेंगे असा नारा देत अडवाणींनी रथयात्रा काढली. तेथे रामाचा जन्म झालेला आहे असे सांगत अडवाणींच्या रथयात्रेचा कार्यक्रम होता. तो देशभर फिरला. लालूप्रसाद यादव यांनी त्यावेळी बिहारमध्ये विरोध केला. त्यामुळे त्यांना आजही त्याची फळे भोगावी लागत आहेत.  ब्राम्हणांना आजही आपली मुंडकी कापायची आहेत. त्यांना आपल्या लोकांना ठार मारायचे आहे.  पानसरे, कलबुर्गींना याच अवलादीने मारले. यांनीच मशीद तोडली. 


आमचे म्हणणे ऐकून घ्या असे बुध्दीस्ट लोकांचे म्हणणे होते. परंतु ऐकले नाही. येथे बुध्द विहार होते हे सिध्द झाले आहे. असे असूनही सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य निर्णय दिला. अशा घटनाबाह्य निर्णय देणार्‍याला पायताणानं मारलं पाहिजे. तो आता खासदार झाला आहे. त्याला राजकारण करण्याचा अधिकार आहे.भारतीय राज्यघटनेचा अवमान करून निर्णय देण्यात आला आहे. कोर्ट पुराव्याशिवाय चालत नाही. बाप दाखव नाही तर श्राध्द घाल. कसलाही पुरावा नाही. मुस्लीम दावा सिध्द करू शकले नाहीत. आमचे म्हणणे पेंडीग ठेवले. 


हिंदूच्या श्रध्दा लक्षात घेऊन निर्णय दिला. कोणत्या कायद्यात श्रध्देची व्याख्या बसवली आहे? श्रध्दा म्हणजे काय? अशा प्रश्‍नांची सरबत्ती करतानाच कायद्याची एक परिभाषा असते. हे कायद्याचे राज्य आहे. न्यायाधीशांनी कायद्याला बाजूला ठेवून श्रध्देच्या आधारावर निर्णय दिला. म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदार अशी टीका माने यांनी केली.


माने म्हणाले, दोन धर्मांमध्ये ज्यावेळी तेढ निर्माण होते त्यावेळी सारासार विचार करून निर्णय द्यावा लागतो. परंतु कुठलाही सारासार विचार न करता एकतर्फी निर्णय देऊन टाकला.मुस्लीमांना ५ एकर जागा देण्यात आली. ही भूमी बुध्दांची आहे. समतलीकरण करताना जगासमोर बुध्द विहार आले. खांब, चक्र मिळाले. याबाबत मात्र प्रधानमंत्री, आडवाण्या सारे गप्प. साल्यानू बोलानां आता... माती बोलायला लागली. माती तुमच्या बापाची नाही, आमच्या बापाची आहे. म्हणून चुकीचा निर्णय दिला म्हणून त्याला फाशी दिली पाहिजे असा अप्रत्यक्ष निशाणा गोगोईंवर त्यांनी साधला. 


न्यायाधीशही चुकू शकतो. न्यायाधीश चुकला तरी त्यालाही सजा हवी. तुम्हांला सवलत आणि आम्हांला सजा ही दुटप्पी भूमिका चालणार नाही. रामाचा जन्म कुठे झाला तर सांगता येत नाही. अयोध्या हे साकेत आहे. साकेत बुध्दांचे आहे. सारा इतिहास सांगण्याची गरज नाही. अयोध्येतील सारे नागरिक बौध्द आहेत. आज ते स्वत:ला बौध्द मानत नाहीत ही बाब वेगळी. त्यांचा डीएनए गौतम बुध्दांच्या डीएनएशी जुळेल. आम्ही खरेखुरे भारतीय आहोत. 


आम्ही मूलनिवासी आहोत. आम्ही इथलेच आहोत. आम्हांला राष्ट्रवादही शिकवण्याची गरज नाही. विशेषत: आरएसएस व ब्राम्हणांनी शिकवण्याची अजिबात गरज नाही. कारण तेच विदेशातून आले आहेत. यांनी कशा उचापती केल्या हे सारे वेदांमध्ये लिहले आहे. येथे त्यांनी दहशत निर्माण केली. विषमतेचे वेड असलेली ही टोळी आहे. ही आरएसएसची टोळी भयानक कपटी आहे. बोलतील एक आणि करतील एक. आपल्या लोकांचे सारे उघडे असते. कारण आपण पापी नाही. हे पापी आहेत. त्यांचे अधिराज्य टिकले पाहिजे. मोदी भागवतच्या हातातील बाहुला आहे अशा शब्दात त्यांनी तोफ डागली.


आरएसएसमध्ये खोट्या इतिहासात रमायला सांगतात. आज देशातील सारी पुस्तके म्हणजे वेद, पुराणे, मनुस्मृती, गीता या काही भानगडी आहेत त्या फेकल्या पाहिजेत. आज सांस्कृतिक क्रांतीची गरज आहे. शाळा, कॉलेज निदान १० वर्षे तरी मोडून टाकले पाहिजे. हे ब्राम्हणी धर्मग्रंथ पुरून टाकायला हवे. जातीव्यवस्थेला फेकायला हवे. 


बुध्दांच्या कालखंडात सर्वाना समान हक्क होता. बुध्द समानतेला मानणारे होते म्हणून बाबासाहेबांना ते जवळचे वाटले. त्यासाठी त्यांनी बुध्दांचे बोट धरून निघाले. सांस्कृतिक लढाई लढल्याशिवाय राजसत्ता मिळणार नाही. डोक्यातला मनू काढल्याशिवाय पर्याय नाही. या देशात संविधानविरहित राज्य आणि विषमता आणायची असेल तर त्यांनी येथे रहायचे नाही असा अप्रत्यक्ष इशारा माने यांनी ब्राम्हणांना दिला. येथे समतेचे राज्य हवे. फुले, शाहू, आंबेडकर, पेरीयारांच्या विचाराने येथे समाज घडला पाहिजे. किती जातींचा चिवडा करून ठेवलाय या ब्राम्हणांनी. अनेकांचा छळ केला. जात ही कलंक आहे. तिचा समूळ नायनाट केला पाहिजे. देशातील ब्राम्हणेतर लोकांनी अयोध्येला धडक दिली पाहिजे असे माने यांनी सांगितले.


आमचे पुढारी आहेत. त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. सर्वांनी एकत्र मिळून लढाई लढायला हवी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महापुरूषाच्या नेतृत्वाखाली लढाई लढावी लागेल. बाबासाहेबांएवढी  ज्ञानसंपदा कुणाकडेही नाही. मी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे. त्यांच्या वारसदारांचा नाही.  मी चुकीच्या गोष्टी खपवून घेत नाही. हे आरएसएसला मदत करतात. मी कधीच मदत करणार नाही असा अप्रत्यक्ष टोला माने यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला. 


ब्राम्हण तुमच्याबद्दल तुच्छता बाळगतात.  ते नीच आहेत. इतरांना कमी लेखतात. ते नेहमीच हातघाईवर येतात.  तेथे रामाचे मंदीर होणार नाही. कारण ब्राम्हणांना मंदीर बनवायचे नसून हिंदू-मुस्लीम असा वाद धुमसत ठेवायचा आहे.  ज्या गावच्या बोरी त्याच गावच्य बाभळी असे सांगत त्यावेळी आमची डोकी उडवलीत आता आमची डोकी उडवायला तुमचा बापचं यायला हवा असा इशारा माने यांनी दिला. राजसत्तेचा वापर करून तुम्ही शस्त्रे चालवलीत, आता ते शक्य नाही. आंबेडकरवादी माणसाचा आवाज बंद करता येणार नाही. दाबण्याचा प्रयत्न केला तर आगीसारखे उफाळून येईल. आपणाला एकत्र लढाई लागणार आहे. 


अयोध्येची साकेत नगरी बनवायची आहे. तुमचं धर्मस्वातंत्र्य आमच्यावर लादणार असाल तर ते खपवून घेतले जाणार नाही. देशातील देवळांचा आम्ही लेखाजोखा घेत आहोत. पंढरपूरचा पांडुरंग ते तिरूपती बालाजीपर्यंत सारी बौध्दस्थळे आहेत. कायं कायं उचापती करून यांनी मंदीरे बांधली. समतलीकरण करताना म्हणे लिंग सापडले. अरे..योनीशिवाय लिंग असते का? असा सवाल करतानाच माने यांनी तुम्ही ब्रम्हज्ञानी आहात का? ब्रम्हा, विष्णू, महेश हे सारे थोतांड आहेत. 


प्राथमिक, महाविद्यालयीन शिक्षण बंद करा. परंपरावादी शिक्षण बंद करा. जगाला जोडणारे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान असे शिक्षण द्यायला हवे.  पोथ्या, पुराणे ज्या काही भानगडी आहेत त्या पुरून टाकल्या पाहिजेत. ब्राम्हणेतर सारे बुध्दीस्ट आहेत. मनू वजा करून बोलले पाहिजे. श्रमण संस्कृती हवी की वैदिक संस्कृती याचा विचार करायला हवा. जो वैदिक विषमतेला बाजूला करत नाही तो एक नंबरचा शत्रू आहे.  सांस्कृतिक युध्द करावे लागेल. त्याचे इंजेक्शन कसे द्यायचे? लस कशी शोधायची? यावर विचार करावा लागेल. छत्रपती शाहू महाराज फार चांगले बोलले आहेत, पारध्यांच्या डोक्यातील उवा मारण्याचे औषध मिळेल, परंतु तुझ्या डोक्यातल्या मनुच्या मुंग्या मारण्याचे औषध सापडेल का?  मेंदूत असलेल्या मनुच्या मुंग्या मारायच्या आहेत. फवारणी करायची आहे असे माने यांनी सांगितले.


ब्राम्हण जेवढी पुस्तके वाचतो त्याच्या कैकपटीने आम्ही वाचतो. आम्ही लिहतो ते अस्सल असते. त्यांनी लिहलेले सारे खोटे आहे. वेद नसून भेद आहेत. कुठल्याही ब्राम्हणाचे पुस्तक जगात गाजलयं म्हणून दाखवा. त्याच्या उलट अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषा जगात नेली. त्यांची पुस्तके जगभर गाजली. अंडी उबवणे आणि खाणे एवढेच ब्राम्हणाचे काम आहे. 


दिल्लीचे सरकार लोकांना मारायला की जगवायला आहे असा सवाल करतानाच जरा तरी लाज वाटू द्या. टाळ्या, थाळ्या वाजवून आजार बरा होतो का?  जगाला खूळं बनवलं यांनी. जर फडणवीस माझ्या बाजूला तीन दिवस गटाराच्या बाजूला बसला आणि जेवला तर त्याचा मी सत्कार करायला तयार आहे. बोल फडणवीस हागणदारीच्या बाजूला राहतोस का?  साले, एकदिवस तुपाशिवाय भात खाल्लास का कधी? असा खडा सवाल माने यांनी केला. बहुजन समाज आता जागा झाला आहे. तुम्हांला पुन्हा एकदा सत्तेवर बसवणार नाहीत. आता नवीन आयाम द्यावा लागणार आहे. आम्ही सारे भाऊ-भाऊ ही संकल्पना डोक्यात घेऊन काम करावे लागेल. बुध्द, बाबासाहेब उध्दारक होते. आपल्याला राज्यकर्ती जमात बनायचे आहे. बीएमपी चांगले काम करत असल्याचे माने यांनी शेवटी स्पष्ट केले.PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Hereसंपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
चीनच्या न्यूज ऍपवर बंदीसाठी इंडियन न्यूज पेपर सोसायटीच
किती दिवस धान्य पुरवणार? लॉकडाऊन काढला नाही तर लोक गप्प ब
कोकणात तुटपुंजी मदत, अनेक खेडी अंधारात
अर्थव्यवस्थेच्या चक्राने घेतला वेग
तबलीगी जमातीबाबत केंद्र सरकारचा दुराग्रह, कोरोना पसरवल
वीज दरवाढीमुळेच घरगुती ग्राहकांची बिले फुगली
मोदींचे निकटवर्तीय उद्योगपती अदानींचा चीनी कंपनीशी व्य
जनतेत संभ्रम निर्माण केल्यास पतंजलीवर कारवाई
मराठा आरक्षणाच्या सुनावणीबाबत सरकारची अपुरी तयारी, मरा
इंदुरीकर महाराज हाजीर हो, ७ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्या
एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांची आश्‍वासनांवरच
सरकारी शाळांवरील आरोप कशासाठी ?
शाळा सुरू, शिक्षकही आले; विद्यार्थी येणार ३१ जुलैनंतरच; अ
शाळांच्या फी माफीसाठी आठ राज्यातील पालक एकवटले, सर्वोच
मुस्लिम फोटोग्राफर नको, शिवसेनेच्या माजी आमदाराच्या भू
चीनची सर्वात मोठी गुंतवणूक गुजरातमध्ये
केंद्रातील भाजपा सरकारचा खासगीकरणाचा सपाटा
मुंबई विमानतळ विकासात घोटाळा
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची अवस्था बिकट
सरकारी कर्मचार्‍यांचा पगार करणं कठीण, येऊ शकते कर्ज काढण
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper