×

कोरोनामुळे जीव गमावलेल्या पोलीस, डॉक्टर, परिचारिकांना ‘शहीद’ घोषित करा, हायकोर्टात याचिका

Published On :    1 Aug 2020  By : MN Staff
शेयर करा:


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काम करणार्‍या कोरोना योद्ध्यांना कोरोनाचा झालेला संसर्ग किंवा बळी पडलेल्या कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबियांना काय व कशी भरपाई देणार? असा सवाल करत त्याबाबतचे तपशील प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.





मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काम करणार्‍या कोरोना योद्ध्यांना कोरोनाचा झालेला संसर्ग किंवा बळी पडलेल्या कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबियांना काय व कशी भरपाई देणार? असा सवाल करत त्याबाबतचे तपशील प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.


 आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणार्‍या अनेक कोविड योद्धांचा कोरोनाचा संसर्ग होऊन आपले प्राण गमवावे लागले. अशाप्रकारे मृत्यू झालेल्या पोलीस अधिकारी, डॉक्टर आणि परिचारिकांना राज्य सरकारकडून ‘शहीद’ ही पदवी देण्यात यावी, अशी मागणी करत आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या.सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी व्हिसी मार्फत सुनावणी पार पडली.


हे पण वाचा: कर्जफेडीची मुदत वाढवण्याचा सरकार, आरबीआयचा विचार, बँकांचा मात्र विरोध


मुळात सरकारच्या कार्यकारी विभागाने याची दखल घेणं अपेक्षित असताना न्यायव्यवस्थेनं याबाबत का निर्णय घ्यावा?, असा सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला. तेव्हा, नागरिकांना अशी पदवी बहाल करण्याची कायद्यात तरतूद नाही. त्याचबरोबर पद्मश्री आणि पद्मभूषण असे नागरी सन्मान हे पदवी नसून ते पुरस्कार आहेत अशी माहिती केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी हायकोर्टाला दिली.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोदींची स्तुती करणार्‍या बबिता फोगटवर सरकार मेहरबान
मेक इन इंडियाची व्याख्याच बदलावी लागेल
वैदिक धर्म मानणारे अन्य धर्मांवर करतायेत अतिक्रमण
संशोधन, रिसर्च,आणि मूलभूत शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओ
गोरक्षकांच्या दहशतीमुळे मुस्लिमांचं जगणं मुश्कील
सरन्यायाधीशांवरची टीका ही सर्वोच्च न्यायालयाचा अवमान क
मराठा आरक्षणाकडे महाआघाडी सरकारचे दुर्लक्ष, संघटनांचा
विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतरही काश्मीरातील परिस्थ
मुंबईतील उद्योग लवकरच सुरू करणार
‘सुसाईड नोट’मध्ये अर्णब गोस्वामीचे नाव, कारवाई करा
बोगस धान व्यापार्‍यांची चौकशी करून शेतकर्‍यांची लूटमार
चिनी घुसखोरीची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवर
धर्म आणि मंदिरं टीकवण्यासाठी हिंदूंकडे सत्ता असणे गरजे
फडणवीस सरकारची बळीराजा चेतना योजना ठाकरे सरकारने केली र
नवीन शिक्षण धोरणाला मंजुरी मिळताचा शिक्षणाच्या ब्राह्म
विजय मल्ल्या प्रकरणातील कागदपत्रे गायब, सर्वोच्च न्याय
कॉंग्रेसद्वारा राम मंदिर उभारणीचे जाहीरपणे समर्थन
प्रशांत भूषण यांनी माफी मागावी किंवा स्पष्टीकरण द्यावे
भाजप आमदाराचा सुटला तोल, मतदाराशी बोलताना केली शिविगाळ
दहावी-बारावी फेरपरीक्षांचा निर्णय अद्याप नाहीच, विद्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper