×

जात पडताळणी प्रमाणपत्र सक्तीचे केल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

Published On :    12 Jun 2018  By : MN Staff
शेयर करा:


अभियांत्रिकी पदवीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.





मुंबई :अभियांत्रिकी पदवीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.  मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जात जात पडताळणी प्रमाणपत्राची नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. 


त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना अडचणींचा सामना करवा लागत असून, राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे.
 

अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस गुरुवारपासून सुरुवात झाली. दरवर्षी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करणार्‍या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत देण्यात येत असे. 


मात्र यंदापासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणार्‍या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राची नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरताना जाती संदर्भातील रकाना पूर्ण होत नसल्याने अर्ज रद्द केला जातो. त्यामुळे हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 

राज्यातील एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमाचे ४० हजार विद्यार्थी, औषधनिर्माणशास्त्र तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे २० हजार व अभियांत्रिकी पदवी घेऊ इच्छिणार्‍या सुमारे दीड लाख मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी शैक्षणिक नुकसान होणार आहे. प्रवेश अडचणीत आल्यानेे अनेक विद्यार्थ्यांनी मदतीसाठी इतरत्र धाव घेतली आहे. 



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोहनदास गांधीना नेता मानल्याने ओबीसींची वाताहात
स्वत:च्या वर्चस्वासाठी ब्राम्हणांनी ११ वेळा केले भारता
पीएनबी घोटाळ्याचे पुरावे नीरव मोदीला मिळणार?
सीबीएससी टॉपर बलात्कार प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निल
२७ वित्त संस्थांचे परवाने रिझर्व्ह बँकेने केले रद्द
परराज्यातील ओबीसींना महाराष्ट्रात आरक्षण द्या
साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांची ४०० कोटींची फसवणूक?
नरेंद्र मोदी ठरले ‘प्रसिध्दी विनायक’
बँकांचे १ हजार २२४ कोटींचे कर्ज थकवले
राज्यावर दुष्काळाचे ढग; खरिपाची पिके संकटात
करार कमी दरात असेल तर १२६ ऐवजी ३६ राफेल का खरेदी केले
लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी
निवडणूक आयोगच ईव्हीएम घोटाळा करण्यात सहभागी
...आता आंबेडकर-ओवेसी उघडपणे २०१९ मध्ये भाजपाला मदत करतील
अनु.जातीच्या महिलेने शिजवलेल्या माध्यान्ह भोजनावर ब्रा
भाजप खासदाराचे पाय धुवून कार्यकर्त्यांने ‘तेच’ पाणी के
...अखेर रामदास आठवले बर्‍याच वर्षानंतर खरे बोलले
रुपयाची ही अवस्था बघून आता लाजेलाही लाज वाटेल
महाराष्ट्राची आर्थिक घडी बिघडली
फटकळ बोलण्यानेच मी नको!
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper