×

राष्ट्रपिता जोतिराव फुलेंच्या पगडीवरून ब्राम्हणधार्जिण्या ‘लोकसत्ता’च्या पोटात मुरडा

Published On :    14 Jun 2018  By : MN Staff
शेयर करा:


लोकसत्ताचा जाहिर निषेध...! सुंभ जळला तरी ब्राह्मणांचा पीळ कायम





पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्या डोक्यावर राष्ट्रपिता जोतिराव फुलेंची पगडी घातली. त्याचबरोबर आता राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पेशव्यांची पगडी न घालता जोतिरावांची पगडी घालण्याचा दंडकच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घालून दिला आहे. 


यावरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व आता ब्राम्हणधार्जिण्या लोकसत्तासारख्या वृत्तपत्राने नको ती टिप्पणी करत आपल्या पोटात मुरडा उठला असल्याचे दाखवून दिले आहे. जोतिरावांनी पेशव्यांची नांगी ठेचली आहे. सुंभ जळला तरी त्याचा पीळ काही सुटत नाही अशा उपरोधिक प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहे.


राष्ट्रपिता जोतिराव फुलेंची पगडी ही न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभावाचे प्रतिक मानली जाते, तर पेशव्यांची पगडी जी पुणेरी पगडी म्हणून ओळखली जाते ती जातिव्यवस्था, अस्पृश्यता, अन्याय-अत्याचाराचा कळस म्हणून सबंध महाराष्ट्रात ओळखली जाते. 


सध्या सर्वच स्तरावर पवारांचे पगडी प्रकरण गाजत आहे. अशातच लोकसत्ता नावाच्या ब्राम्हण धार्जिण्या वृत्तपत्राने एक व्यंगचित्र प्रकाशित केले आहे. प्रशांत कुलकर्णी नावाच्या ब्राम्हणाने काढलेल्या या व्यंगचित्रात ‘जाहिर सत्कार’ नावाने लावलेल्या बॅनरवर एका बैलाचे चित्र आहे.


अर्थात ज्या नेत्याचा सत्कार होणार आहे त्याला बैल दाखवण्याचा तो प्रकार आहे. ज्या नेत्याचा सत्कार त्या चित्रात दाखवलेला आहे त्याच्या डोक्यावर विदुषकाची टोपी आहे. यावरुन ब्राम्हण जातिच्या प्रशांत कुलकर्णीला असे सुचवायचे आहे की छगन भुजबळ हे बैल आहेत व त्यांच्या डोक्यावर असलेली ‘विदुषकाची टोपी’ म्हणजेच राष्ट्रपिता जोतिराव फुले हे विदुषक होते. 


हा राष्ट्रपिता जोतिराव फुलेंचा फार मोठा अपमान आहे. ब्राम्हणांनी राष्ट्रपिता जोतिराव फुलेंना त्यांच्या हयातीतच इतका त्रास दिला आणि आताही अशाप्रकारे ते त्यांचा अपमान करीत आहेत. 


मूलनिवासी बहुजन महापुरुषांची या ना त्या कारणावरुन बदनामी करणे, त्यांचे चारित्र्यहनन करणे, त्यांचा खोटा इतिहास लोकांसमोर मांडणे हा ब्राम्हणांचा वंश परंपरागत धंदाच आहे, नव्हे तो त्यांचा वांशिक गुणधर्म आहे. 


छगन भूजबळ व शरद पवार यांना पगडीवरुन चाललेल्या राजकारणाचा राग येत नसला तरी बहुजन समाजामध्ये मात्र असंतोष खदखदताना दिसत आहे. त्यामुळे लोकसत्तासारख्या ब्राह्मणधार्जिण्या वृत्तपत्राने बहुजन समाजाच्या नायकाचे अपमान करणारे विकृत असे व्यंगचित्र काढले आहे. त्यामुळे लोकसत्ताची होळी का करु नये? असा सवाल बहुजन समाजातून केला जात आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सरकारने ‘चमकोगिरी’वर खर्च केले ५ हजार २०० कोटी
...तर शेतकरी उद्या सरकारलाही फास लावू शकतात, शिवसेनेने उप
१९८४ च्या शिखविरोधी दंगलीत कमलनाथ यांचा हात
धनगरांचा मुख्यमंत्र्यांविरोधात उद्रेक होणार, निदर्शने
योगींनी सर्वच देवीदेवतांची जात सांगीतली तर आमचे काम सोप
घाना विद्यापीठाने वर्णद्वेषी मोहनदास गांधींना जागा दाख
‘जिजाबाई शिवाजी महाराजांच्या पत्नी’
राफेल प्रकरणाचा निकाल चुकीचा, याचिकाकर्ते प्रशांत भूषण
श्रीपाद छिंदमच्या निवडीला आक्षेप, न्यायालयात याचिका दा
फुकट्या भाजप खासदाराविरूध्द अटक वॉरंट, तिकीटाशिवाय रेल
ईडीसमोर मल्ल्याच्या वकीलाची बोलती बंद
हा पराभव प्रधानमंत्र्यांचाच, उध्दव ठाकरेंनी डिवचले
नोटाबंदीची कल्पना त्यांच्या अर्थमंत्र्यांनाही नव्हती
‘हिंदू राष्ट्र’ तेव्हाच व्हायला हवे होते, मेघालय हायकोर
अर्थतज्ज्ञ नाहीत गव्हर्नर शक्तिकांत दास, एमएचा विषय होत
देवेंद्र फडणवीसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, निवडणूक प्
केंद्राचा अजेंडा आरएसएसचाच उपेंद्र कुशवाह यांना सुचले
महार बटालियनची शौर्यगाथा जागवणार
चौथे अनु.जाती-आदिवासी भटके ओबीसी साहित्य संमेलन, पिंपळगा
भाजपला चिंतेने ग्रासले, २०१९ ला काय होणार?
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper