×

फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिलांच्या थकबाकीची होणार चौकशी

Published On :    20 Nov 2020  By : MN Staff
शेयर करा:


मुख्यमंत्र्यांचे आदेश





मुंबई : फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची चौकशी होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज बिल सवलतीच्या मुद्यावर चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. त्यामुळे वीज बिलावरून शॉक देणार्‍या भाजपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा झटका दिल्याचे बोलले जात आहे.


 बुधवारी ऊर्जामंत्री नितीन राऊतांची संपूर्ण आकडेवारीसह थकबाकी कशी वाढली यासंदर्भातील माहिती सादर केली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील चौकशीचे आदेश दिले आहेत. एकीकडे भाजप आणि मनसे हे दोन्ही पक्ष वाढीव वीज बिलांच्या मुद्यावरून आक्रमक होत असताना, दुसरीकडे ऊर्जामंत्र्यांनी उल्लेख केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आधीच्या सरकारच्या काळातील वीज बिलांच्या थकबाकीसंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांमध्ये फूट पाडण्याचे केंद्राच
स्थानिकांचा विरोध डावलत केंद्राकडून वाढवण बंदरासाठी नि
लाकडाच्या धुराने भारतीयांची फुफ्फुसे खराब
पेट्रोल- डिझेलचे दर २५ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर
विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीला विलंब
भारतात विकल्या जाणार्‍या भेसळयुक्त मधाने लोकांच्या जीव
शेतकर्‍यांनी सरकारला गाठले खिंडीत
मोदी-शहांच्या गुजरातेत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या दैनंदिन
हरियाणाच्या खट्टर सरकारला शेतकरी आंदोलनाची झळ
१९ डिसेंबरला सर्व आरोपींना मुंबईतील एनआयए कोर्टापुढे ह
वाडी-वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्यासाठी राज्य सरकारच
हरियाणा सरकारकडून पाण्याचा मारा केल्याने शेतकर्‍याचा म
शेतकरी आंदोलनाला ब्रिटन, कॅनडाच्या खासदारांचे खुले समर
दिल्लीपाठोपाठ आता महाराष्ट्रातही शेतकर्‍यांचा एल्गार
शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या वृद्ध महिलेची अपमान
सरकारी कर्मचार्‍यांवर शिवराजसिंह सरकारचे गंडांतर
आयसीआयसीआय बँक-व्हिडीओकॉन कर्ज घोटाळा
प्रत्येक सरकारविरोधी ट्विट वर कारवाई करणार का?
मालेगाव स्फोटप्रकरणातील सर्व आरोपींनी उद्यापर्यंत हजर
नवे कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper