×

मुस्लिमांनी राजकारणात येऊ नये हाच आरएसएसचा डाव

Published On :    21 Nov 2020  By : MN Staff
शेयर करा:


असदुद्दीन ओवेसींचा आरोप





हैदराबाद: मुस्लिमांनी राजकारणात येऊ नये हाच आरएसएसचा डाव असल्याचा आरोप ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेत व विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाचे नेतृत्व करणार्‍या प्रतिनिधिंची पाठराखण केली आहे. देशातील सर्व विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी असणं बंधनकारक असायला हवे, असेही ते म्हणाले.


ओवेसी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी आरएसएसवर टीकेची झोड उठवली आहे. केवळ एका समाजाकडे राजकीय शक्ती एकवटली जावी आणि मुस्लिमांना राजकारणात सहभागी होण्याचा कोणताही अधिकार असू नये या खोट्या मुद्यावर आरएसएसचे हिंदुत्व आधारलेले आहे. खोट्या हिंदुत्ववादी आरएसएसच्या विरोधात आव्हान उभारण्याचे काम संसद आणि विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींच्या जास्तीत जास्त उपस्थितीतून होईल या आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.


ओवेसी यांच्या पक्षाने बिहार निवडणुकीत पाच जागांवर विजय प्राप्त केला आहे. याच पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे ट्विट केले आहे. संसदीय निवडणुकांमध्ये मुस्लिम प्रतिनिधींच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे ओवेसी यांच्या या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. त्यात बिहार विधानसभा निवडणुकीत ओवेसी यांच्या पक्षाला मिळालेल्या पाच जागा अतिशय महत्वाचा टप्पा मानला जात आहेत. आता या पक्षाने महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही आपले खाते उघडले आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांमध्ये फूट पाडण्याचे केंद्राच
स्थानिकांचा विरोध डावलत केंद्राकडून वाढवण बंदरासाठी नि
लाकडाच्या धुराने भारतीयांची फुफ्फुसे खराब
पेट्रोल- डिझेलचे दर २५ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर
विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीला विलंब
भारतात विकल्या जाणार्‍या भेसळयुक्त मधाने लोकांच्या जीव
शेतकर्‍यांनी सरकारला गाठले खिंडीत
मोदी-शहांच्या गुजरातेत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या दैनंदिन
हरियाणाच्या खट्टर सरकारला शेतकरी आंदोलनाची झळ
१९ डिसेंबरला सर्व आरोपींना मुंबईतील एनआयए कोर्टापुढे ह
वाडी-वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्यासाठी राज्य सरकारच
हरियाणा सरकारकडून पाण्याचा मारा केल्याने शेतकर्‍याचा म
शेतकरी आंदोलनाला ब्रिटन, कॅनडाच्या खासदारांचे खुले समर
दिल्लीपाठोपाठ आता महाराष्ट्रातही शेतकर्‍यांचा एल्गार
शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या वृद्ध महिलेची अपमान
सरकारी कर्मचार्‍यांवर शिवराजसिंह सरकारचे गंडांतर
आयसीआयसीआय बँक-व्हिडीओकॉन कर्ज घोटाळा
प्रत्येक सरकारविरोधी ट्विट वर कारवाई करणार का?
मालेगाव स्फोटप्रकरणातील सर्व आरोपींनी उद्यापर्यंत हजर
नवे कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper