×

पीएनबीने २१ एनपीए खाती काढली विक्रीला

Published On :    14 Sep 2018  By : MN Staff
शेयर करा:


१ हजार ३२० कोटींच्या वसुलीसाठी पर्याय





नवी दिल्ली :  पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) आपली २१ अनुत्पादक भांडवल (एनपीए) खाती विक्रीला काढली आहेत. या खात्यांत १ हजार ३२०.१९ कोटी रुपये थकलेले असून, ते वसूल करण्यासाठी बँकेने ही खातीच विकून टाकण्याचा पर्याय निवडला आहे.



 बँकेच्या स्ट्रेसड ऍसेट टार्गेटेड रिझोल्युशन ऍक्शन विभाग या खात्यांची विक्री हाताळत आहे. ऍसेट रिझोल्युशन कंपन्या, बिगर बँकिंग वित्तीय संस्था, इतर बँका व वित्तीय संस्थांना ही खाती विकली जातील. विक्रीला ठेवलेल्या कर्ज खात्यांत मोसेर बायर सोलार (२३३.०६ कोटी), डिव्हाईन ऍलॉय ऍण्ड पॉवर (२००.८७ कोटी), डिव्हाईन विद्युत (१३२.६६ कोटी), चिंचोली शुगर ऍण्ड बायो इंडस्ट्रीज (११४.४२ कोटी), अर्शिया नॉर्दर्न एफटीडब्ल्यूझेड (९६.७० कोटी), बिर्ला सूर्या (७३.५८ कोटी), श्री साईकृपा शुगर ऍण्ड अलाईड इण्डस्ट्रीज (६३.३५ कोटी) व राजा फोर्जिंग ऍण्ड गीअर्स लि. (५९.७३ कोटी) थकबाकीचा समावेश आहे.



याशिवाय टेम्पल्टन फूडस्, परित्राण मेडिकल कॉलेज ऍण्ड हॉस्पिटल, राठी इस्पात, जेम्स हॉटेल, जैन ओव्हरसीज, धर्मनाथ इन्व्हेस्टमेंट, द मोबाईल स्टोअर सर्व्हिसेस, ऍव्हॉन लाईफ सायन्सेस, झूम वल्लभ स्टील, कॉलेज इस्टेट प्रा.लि., क्राऊन मिल्क स्पेशालिटीज आणि गुरुकुल एज्युकेशन ऍण्ड चॅरिटेबल ट्रस्ट यांची कर्ज खातीही बँकेने विक्रीला ठेवली आहेत.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भारतात ६ वर्षात तोंडाच्या कर्करोगात ११४ टक्के वाढ
मोहन भागवतांना सत्र न्यायालयाची नोटीस, काठ्या सोबत घेतल
कितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता, रामदास आठवलें
सीव्हीसीकडून आलोक वर्मांना क्लीन चीट नाही
नोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब
संशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे
सकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श
लाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी
मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्
मोहन भागवत हाजिर हो! स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या
राफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल
देशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब
दिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ
१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच
जेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच
मोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्
राफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र
भाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच
राफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper