×

आशियाई देशांमध्ये ५९ टक्के दहशतवादी हल्ले

Published On :    22 Sep 2018  By : MN Staff
शेयर करा:


मागील वर्षी जगभरात झालेल्या एकूण दहशतवादी हल्ल्यांपैकी ५९ टक्के हल्ले हे केवळ पाच आशियाई देशांमध्ये झाल्याचे अमेरिकेच्या एका अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.





वॉशिंग्टन: मागील वर्षी जगभरात झालेल्या एकूण दहशतवादी हल्ल्यांपैकी ५९ टक्के हल्ले हे केवळ पाच आशियाई देशांमध्ये झाल्याचे अमेरिकेच्या एका अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या पाच देशांमध्ये भारत व पाकिस्तानसह अफगाणिस्तान, इराक आणि फिलिपिन्सचा समावेश आहे. 


मागील वर्षी जगभरातील दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण २३ टक्क्यांनी घटले असून दहशतवाद्यांच्या हिंसाचारात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्याही २७ टक्क्यांनी घटली असल्याचे हा अहवाल सांगतो. इराकमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये घट झाल्यामुळे हे प्रमाण कमी झाल्याचे दिसते, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील दहशतवादविरोधी विभागाचे समन्वयक नॅथन सेल्स यांनी सांगितले. 


२०१७ मध्ये जगभरात १०० देशांमध्ये दहशतवादी हल्ले झाले. त्यांपैकी ५९ टक्के हल्ले हे पाच आशियाई देशांमध्ये झाले आहेत. त्याचप्रमाणे, जगभरात दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ७० टक्के मृत्यू हे अफगाणिस्तान, इराक, नायजेरिया, सोमालिया आणि सीरिया या पाच देशांमध्ये झाले आहेत. 


अमेरिका आणि तिच्या सहकारी राष्ट्रांनी २०१७ मध्ये दहशतवादी संघटनांना निष्प्रभ करण्यासाठी केलेल्या विविध प्रयत्नांचा उल्लेखही या अहवालामध्ये करण्यात आला आहे. असे असले तरी मागील वर्षभरात स्थानिक दहशतवाद्यांकडून होणार्‍या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचेही सेल्स यांनी सांगितले.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सरकारने ‘चमकोगिरी’वर खर्च केले ५ हजार २०० कोटी
...तर शेतकरी उद्या सरकारलाही फास लावू शकतात, शिवसेनेने उप
१९८४ च्या शिखविरोधी दंगलीत कमलनाथ यांचा हात
धनगरांचा मुख्यमंत्र्यांविरोधात उद्रेक होणार, निदर्शने
योगींनी सर्वच देवीदेवतांची जात सांगीतली तर आमचे काम सोप
घाना विद्यापीठाने वर्णद्वेषी मोहनदास गांधींना जागा दाख
‘जिजाबाई शिवाजी महाराजांच्या पत्नी’
राफेल प्रकरणाचा निकाल चुकीचा, याचिकाकर्ते प्रशांत भूषण
श्रीपाद छिंदमच्या निवडीला आक्षेप, न्यायालयात याचिका दा
फुकट्या भाजप खासदाराविरूध्द अटक वॉरंट, तिकीटाशिवाय रेल
ईडीसमोर मल्ल्याच्या वकीलाची बोलती बंद
हा पराभव प्रधानमंत्र्यांचाच, उध्दव ठाकरेंनी डिवचले
नोटाबंदीची कल्पना त्यांच्या अर्थमंत्र्यांनाही नव्हती
‘हिंदू राष्ट्र’ तेव्हाच व्हायला हवे होते, मेघालय हायकोर
अर्थतज्ज्ञ नाहीत गव्हर्नर शक्तिकांत दास, एमएचा विषय होत
देवेंद्र फडणवीसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, निवडणूक प्
केंद्राचा अजेंडा आरएसएसचाच उपेंद्र कुशवाह यांना सुचले
महार बटालियनची शौर्यगाथा जागवणार
चौथे अनु.जाती-आदिवासी भटके ओबीसी साहित्य संमेलन, पिंपळगा
भाजपला चिंतेने ग्रासले, २०१९ ला काय होणार?
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper