×

नोटाबंदीचा नागरिकांना फायदाच नाही

Published On :    13 Apr 2018  By : MN Staff
शेयर करा:


रघुराम राजन यांचे मोदींवर टीकास्त्र





नवी दिल्ली : नोटाबंदी ही विचार विमर्श करून बनविलेली योजना नव्हती, त्यामुळे या योजनेचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना झालेला नाही, अशे टीकास्त्र रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघूराम राजन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर सोडले आहे. नोटाबंदी लागू करत असताना सरकारला याबाबत इशारा देण्यात आला होता.


रघूराम राजन केंम्ब्रिज येथील हार्वड केनेडी विद्यापीठात बुधवारला म्हणाले की, मला असे वाटते की, नोटाबंदीची योजना योग्य प्रकारे बनविण्या गेली नव्हती. 


त्यामुळे या योजनेचा कोणताही लाभ झालेला नाही. जेव्हा याबाबत मला विचारणा करण्यात आली तेव्हा मी माझे मत सरकारला सांगितले होते. 


राजन म्हणाले, नोटाबंदीदरम्यान ज्या नोटा बंद करण्यात आल्या त्या चलनातील ८७.५ टक्के होत्या. यावरून कोणताही व्यक्ती म्हणू शकेल की, जेव्हा तुम्ही ८७.५ टक्के नोटा बंद करत आहात तेव्हा प्रथम सुनिश्‍चित केले पाहिजे की, तेवढ्याच नविन नोटा छापायला हव्या होत्या. 


मात्र सरकारने अशे न करताच नोटाबंदी लागू केली. त्यामुळे नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रभाव पडला. काळेधन बाहेर आणणे यामागील उद्देश होता परंतु काळेधन बाहेर आले नाही. लोकांनी लवकरच यातुनही मार्ग काढला. 


ज्यांना भारताबाबत माहिती आहे ते जाणतात की येथील लोक व्यवस्थेपासून वाचण्यासाठी नव नवीन पद्धती शोधून काढतात.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सरकारने ‘चमकोगिरी’वर खर्च केले ५ हजार २०० कोटी
...तर शेतकरी उद्या सरकारलाही फास लावू शकतात, शिवसेनेने उप
१९८४ च्या शिखविरोधी दंगलीत कमलनाथ यांचा हात
धनगरांचा मुख्यमंत्र्यांविरोधात उद्रेक होणार, निदर्शने
योगींनी सर्वच देवीदेवतांची जात सांगीतली तर आमचे काम सोप
घाना विद्यापीठाने वर्णद्वेषी मोहनदास गांधींना जागा दाख
‘जिजाबाई शिवाजी महाराजांच्या पत्नी’
राफेल प्रकरणाचा निकाल चुकीचा, याचिकाकर्ते प्रशांत भूषण
श्रीपाद छिंदमच्या निवडीला आक्षेप, न्यायालयात याचिका दा
फुकट्या भाजप खासदाराविरूध्द अटक वॉरंट, तिकीटाशिवाय रेल
ईडीसमोर मल्ल्याच्या वकीलाची बोलती बंद
हा पराभव प्रधानमंत्र्यांचाच, उध्दव ठाकरेंनी डिवचले
नोटाबंदीची कल्पना त्यांच्या अर्थमंत्र्यांनाही नव्हती
‘हिंदू राष्ट्र’ तेव्हाच व्हायला हवे होते, मेघालय हायकोर
अर्थतज्ज्ञ नाहीत गव्हर्नर शक्तिकांत दास, एमएचा विषय होत
देवेंद्र फडणवीसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, निवडणूक प्
केंद्राचा अजेंडा आरएसएसचाच उपेंद्र कुशवाह यांना सुचले
महार बटालियनची शौर्यगाथा जागवणार
चौथे अनु.जाती-आदिवासी भटके ओबीसी साहित्य संमेलन, पिंपळगा
भाजपला चिंतेने ग्रासले, २०१९ ला काय होणार?
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper