×

ओबीसींनीही साजरी केली आंबेडकर जयंती

Published On :    16 Apr 2018  By : MN Staff
शेयर करा:


या कार्यक्रमाला बहूजन समाजातील सर्वच समुहातील लोकांनी हजेरी लावली.





हिंगणघाट : स्थानिक कलोडे सभागृहाच्या मागे संत तुकडोजी वार्ड परिसरात विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती ओबीसी बांधवानी मोठ्या थाटामाटात पारंपारिक पद्धतीने कोणताही गाजावाजा न करता प्रबोधनात्क कार्यक्रम घेऊन साजरी केली. या कार्यक्रमाला बहूजन समाजातील सर्वच समुहातील लोकांनी हजेरी लावली. 


या कार्यक्रमाचे उद्घाटन माउसकर यांनी केले तर अध्यक्षस्थान डॉ. सातपुडके यांनी भुषविले. कार्यक्रमाला उपस्थित लोकांना संबोधित करताना डॉ.सातपुडके म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग आज त्यांचा भक्त झालेला आहे. 


भक्त लोक केवळ पूजापाठ करतात. त्यांच्या विचारधारेचा प्रचार प्रसार करत नाही. भक्त लोक केवळ एक दिवस जयंती साजरी करून ३६४ दिवस गप्प बसतात. ही धोकादायक बाब आहे. खरे तर बाबासाहेब आंबेडकर यांना भक्तांऐवजी अनुयायी हवे होते.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ अनु जाती, जमातीसाठी काम केले नसून संपूर्ण बहूजन समाजासाठी काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या विचारधारेचा प्रचार प्रसार बहुजन समाजात करण्याची वेळ आलेली आहे. 


बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण बहूजन समाजाचे महापुरूष आहेत. त्यांना एका समुहात बंदिस्त करून ठेवू नये, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
शेम..! शेम..! विदेशी आतंकवादी ब्राम्हणांचा धिक्कार
मोहन भागवतांचे विधान गंभीर शरद पवार यांनी फटकारले
शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांपर्यंत पोहोचविणारे ‘कर्मव
आपली ताकद निर्माण करा राजकीय पर्याय निर्माण होऊ शकतो
भीमा-कोरेगाव हिंसाचार- तपासाची केस डायरी सर्वोच्च न्याय
धक्कादायक ! गडचिरोली जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी भा
मराठी शिक्षकांना आता गुजराती वाहिनीवरून धडे! शिक्षण विभ
सहा वर्षांत ६१० शेतकर्‍यांना कीटकनाशकाची विषबाधा
मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा व
गणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट नाहीच- हायकोर्टाकडून बंदी
उद्यमबागेत बनली हत्येसाठी पिस्तुले
पोलिसांनी मीडियासमोर केला एन्काउंटर
लोकांना फसविण्यासाठी मोहन भागवतांचा नवा उद्योग
यापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही
सच्चा धर्म नही जाना, तुने रे भाई... सत्यपाल महाराजांनी केल
जन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला!
सनातन संस्थेविरोधातील तपासात जाणीवपूर्वक दुर्लक्ष
नाशिक जिल्ह्यात ८८ हजार २९१ बालके कुपोषित
सीतारामन संरक्षणमंत्री नाही तर ‘राफेलमंत्री’, राहुल गा
महाराष्ट्रात मागासवर्गीय पदोन्नती रखडली
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper