×

आसिफाला न्याय न मिळाल्यास देशात आग लावेन

Published On :    16 Apr 2018  By : MN Staff
शेयर करा:


हार्दिक पटेल यांचा गर्भित इशारा





गांधीनगर : देशात सतत होत असलेल्या बलात्कार प्रकरणावरून पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी मोदी सरकारवर सडकून टीका करताना जर आसिफाला न्याय मिळाला नाही तर देशात आग लावेन असा गर्भित इशारा सरकारला दिला आहे.उन्नाव व कठुआ येथे झालेल्या सामुहिक बलात्कारावरून संपूर्ण देशात सरकारप्रती नाराजी आहे. 


एकीकडे पीडितांना न्याय मिळण्यासाठी व बलात्कारींना फासावर लटकविण्याची मागणी केली जात असताना दुसरीकडे त्यांना वाचविण्यासाठी भाजपचे आमदार, खासदार समोर येत आहेत भाजप समर्थक संघटनाही रस्त्यावर उतरल्या आहेत. केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांचे वक्तव्यही आरोपींना पाठीशी घालणारे आहेत. 


प्रत्येक प्रकरणाचा निर्णय तुम्हाला दोन मिनिटात पाहिजे ते शक्य नाही. यावर विरोधी पक्षही राजकारण करत कारवाई करण्याचा आव आणत असल्याचे मेनका गांधी यांनी म्हटले आहे. मुलींची अबु्र आता पुरुषांच्या हातात जीवित आहे. 


यांचे निलाजरे कर्तुत्व पाहून भारत मातेलाही लाज वाटत आहे. जर उत्तर प्रदेशातील बलात्कारी आमदाराला अटक करण्यासाठी भाजपचे नेते उपवास करतात, परंतु आमदार त्यांचाच असल्याने त्याला कशी अटक करावी? ही त्यंाची खरी गोम आहे. 


भाजपच्या राज्यात लेक वाचवा, महिला शशक्तीकरणाचा आव आणला जातो, परंतु त्यंाच्याच राज्यात मुली आणि महिला सुरक्षित नसल्याचे गँगरेपच्या प्रकरणावरून दिसून येत आहे, असे ट्विट हार्दिक पटेल यांनी केले आहे.


या घटनेमुळे सरकारची देशातच नाही तर विदेशात सुद्धा नाचक्की होत आहे. निर्भया प्रकरणात स्मृती इराणी यांनी मनमोहन सिंह यांना बांगड्या पाठविल्या होत्या, आता मोदींना काय पाठविणार? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कर्जबाजारीपणामुळे एकाच कुटुंबातील ६ जणांची सामूहिक आत्
RSS आणि मराठा सेवा संघ यांनी एकत्र येऊन काम करण्याचे पुरुष
राम मंदिर अजेंड्यावरून भाजपाची कोलांटी
मुंबईत वायुप्रदूषणाने १०,५०० जणांचा अकाली मृत्यू
जॉन्सन अँड जॉन्सनला ४.६९ अब्ज डॉलरचा ठोठावला दंड
मराठा समाजाचा ओबीसीत समावेश नका
मुलं चोरीच्या अफवांमुळे गुगलच्या इंजिनीअरची जमावाकडून
श्रीलंकन नागरीक भारतीय पासपोर्टवर जात होते परदेशात!
२२ शेतकरी आत्महत्या ठरविल्या अपात्र
खड्ड्यांनी घेतले ३ हजार ५९७ जणांचे नाहक बळी
गौरी लंकेश हत्याप्रकरणी ‘एसआयटी’ सुजित उर्फ दादा वेदां
एकत्रित निवडणुका मोदींना हुकूमशाहीचे दार खुले करतील!
स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या मदतीला धावला हार्दिक पटेल
पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या रॅलीत बॉम्बस्फोट, ७० ठार
‘व्हिक्टोरिया स्मारक चालते, जीनांचा फोटो का नाही’?
शेतकर्‍यांच्या कर्जमाफीमुळे राज्यांची वित्तीय स्थिती
विजय मल्ल्यासारखे स्मार्ट बना
‘मेक इन महाराष्ट्र’तून रोजगाराचे आश्‍वासन फोल
नापास विद्यार्थ्यांनाही पदव्या वाटप
शिक्षणमंत्री तावडे अधिवेशन सोडून गेले मुलीच्या ऍडमिशनल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper