×

‘रोम जळत होते तेव्हा निरो गिटार वाजवत होता तर महाराष्ट्र होरपळत असताना उध्दव ठाकरे रोममध्ये’

Published On :    15 May 2019  By : MN Staff
शेयर करा:


राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला





मुंबई : इटलीची राजधानी रोम जळत होते तेव्हा निरो गिटार वाजवत होता तर आता महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मात्र कुटुंबांसह रोममध्ये सुट्टी घालवत आहेत असा टोला राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी हाणला आहे.


शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मागील आठवड्यात पत्नी रश्मी ठाकरे, युवा सेना नेते आदित्य ठाकरे व धाकटा मुलगा तेजस ठाकरे यांच्यासह युरोपात फिरायला गेले आहेत. उध्दव ठाकरे दरवर्षी उन्हाळ्यात बाहेरच्या देशात फिरायला जातात. यंदा उध्दव कुटुंबियांसह इटलीला गेले आहेत. सध्या त्यांचा मुक्काम रोममध्ये असल्याचे कळते. त्यामुळे राष्ट्रवादीने यावरून चिमटा काढला आहे.


राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी याबाबत ट्विट करून म्हटले की, रोम जळत होते तेव्हा निरो गिटार वाजवत होता तर आता महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एसी रूममध्ये बसून दुष्काळाचा आढावा घेत आहेत तर, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मात्र कुटुंबांसह रोममध्ये सुट्टी घालवत आहेत. 





PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भाजपने मोठा ‘गेम’ खेळलाय, शत्रुघ्न सिन्हांना संशय
भाजपचा विजय हा जनभावनेचा पराजय
या निवडणुकीत हेराफेरी झाल्याची शक्यता
मोदी समर्थकाची अनुराग कश्यपच्या मुलीला बलात्काराची धमक
सर्वोेच्च न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण केली नाही-चेलमेश
भूषण गवईंसह चौघांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी न
ब्राम्हण- बनियांचे वृत्तपत्र, वाहिनी आणि पत्रकार !
थळ येथील आरसीएफ कंपनी परिसरातील सब स्टेशनला आग
‘भाजपाच्या ईव्हीएम सेटींगची कमाल आणि दलाल मीडियाची धमा
बहुजन क्रांती मोर्चाचा उद्यापासून बेमुदत भारत बंद
भाजपाने निकालाची लुटमारी केल्यास रस्त्यावर रक्ताचे पाट
​युती शासनाच्या चार वर्षांत मच्छिमारांचे ३२ कोटी रखडले
‘एक्झिट पोलवर बंदी घाला’, बाबू कवळेकर यांची मागणी
लोकसभा निवडणूक निकालाची उद्या नौटंकी
फडणवीस सरकारकडून शेतकर्‍याची क्रूर थट्टा
निवडणुका संपताच ‘नमो टीव्ही’ गायब
जगभरात बॅलेट पेपर स्विकारला जात असताना भारतातच ईव्हीएम
गाजीपूर, चंदौली, मऊ, वाराणसीत ईव्हीएम बदलण्याच्या अफवेने
मुलायमसिंह- अखिलेश यादव यांना दिलासा
दिल्लीत २१ विरोधी पक्षांची ईव्हीएम व व्हीव्हीपॅटवर महत
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper