×

मराठा मोर्चा रणशिंग फुंकणार, सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न

Published On :    5 Sep 2019  By : MN Staff
शेयर करा:


मराठा समाजाला राज्य सरकारने अनेक आश्‍वासने दिली; मात्र त्यांची पूर्तना न केल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारची कोंडी करण्याची रणनीती मराठा क्रांती ठोक मोर्चा आखत आहे.





मुंबई : मराठा समाजाला राज्य सरकारने अनेक आश्‍वासने दिली; मात्र त्यांची पूर्तना न केल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारची कोंडी करण्याची रणनीती मराठा क्रांती ठोक मोर्चा आखत आहे. या पार्श्‍वभूमीवर आठवड्याभरात सरकारविरोधात रणशिंग फुंकण्याचा इशारा संघटनेच्या समन्वयकांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातील योजना तात्काळ लागू कराव्यात आदी संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत.


समजाच्या मागण्यांसाठी संघटनेचे समन्वयक मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात; मात्र मंत्री ती टाळतात. अशा मंत्र्यांना ताळ्यावर आणण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारची कोंडी करण्यात येईल. आठवड्याभरात समन्वयकांची बैठक होणार असून त्यात पुढील रणनीती ठरवण्यात येईल, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘कोण आला रे कोण आला नागपूरचा चोर आला’
महाराज कधीच दिल्लीकरांचे आधीन झाले नाहीत
राज्यसभा खासदार मालामाल!
बलात्कार खटल्यांसाठी १०२३ न्यायालये, केंद्र सरकारचा प्
मॉब लिंचिंग या सुनियोजित राजकीय हत्या
मला चिन्मयानंदच्या रुममध्ये नेण्यात आलं, हे सगळ्या कॉले
८२ माजी खासदारांना अजूनही सोडवेना सरकारी बंगल्याची उब
फडणवीसांच्या ‘महाजनादेश’ला गर्दी जमवण्यासाठी महिलांन
फडणवीसांच्या महाजनादेश यात्रेवर ‘कडकनाथ’चा मारा
गुरुत्वाकर्षणामुळे रुपयाची घसरण
शेतकरी आत्महत्याप्रकरणी शिवसेनेच्या खासदारावर गुन्हा
मुलीला त्रास देणार्‍या आरएसएस कार्यकर्त्याची पित्याकड
बोट अपघातात १५ वर्षात तब्बल १० हजार ५८० जणांचा मृत्यू
ओबीसींची जातीनिहाय जनगणना केली तरच न्याय
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या डोक्यावर ३ हजार ५८० कोटी
पाणबुडी निर्मितीसाठी निविदा भरल्याने समुद्री सुरक्षाह
‘महाजनादेश ही जनतेवर लादलेली यात्रा’
पैठणगेट येथे‘ईव्हीएम’विरोधात निदर्शने
ईव्हीएमच्या जोरावर सत्तेत आलेल्यांनी उदयनराजेंना मुख्
बारामतीत राडा, फडणवीसांचं भाषण पवारांच्या कार्यकर्त्या
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper