×

शेम...! शेम... शेम...! शेम... ब्राह्मणी सरकार

Published On :    4 Jun 2018
शेयर करा:


-



अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभू गरजा आहेत. या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी संविधानाने शासनावर टाकली आहे. तरीही देशातील विविध भागात अन्नावाचून मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमात येत राहतात. जी या देशासाठी अत्यंत लाजिरवाणी आणि मनला चटका लावून जाणारी घटना आहे. अशीच एक घटना झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यातील डुमरी या गावात घडली. तीन दिवस खायला काहीही न मिळाल्याने तडफडून एका महिलेचा मृत्यू झाला असून सावित्री देवी असे या महिलेचे नाव आहे. कथित स्वातंत्र्यानंतरही अन्नावाचून महिलेला जीव गमवावा लागत असेल तर हे शासक वर्ग असलेल्या ब्राह्मणांचे अपयश आहे. म्हणूनच शेम...! शेम...! ब्राह्मणवादी सरकार असेच म्हणावे लागेल. 


अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा असताना भूकबळींची संख्या या देशात दिवसेंदिवस वाढत आहे. कृषीप्रधान असलेल्या या देशात शेतीशी निगडीत निर्णय घेण्याऐवजी सरकार जाणीवपूर्वक त्याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत. यालाही ब्राह्मण जबाबदार असून ठोस अशा उपाययोजना करण्यात येत नाही. अन्नावाचून एका महिलेला जीव गमवावा लागतो. यासारखी शरम आणणारी बाब नाही. बळीराजांच्या कालखंडात या देशात सोन्याचा धूर निघत होता. सर्वत्र आनंदी आनंद होता. परंतु या आनंदाला सुरुंग लावण्याचे काम ब्राह्मणी व्यवस्थेने केले. ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशातर्‍हेची म्हण त्यावेळी प्रचलित झाली होती. आजही सम्राट बळीचे नाव काढले जाते. याचा अर्थ त्यावेळी सर्वच लोकांना न्याय मिळत होता. कृषीप्रधान असलेल्या या श्रमण संस्कृतीवर ब्राह्मणांनी स्वतःची भ्रमण विकृती लादली. त्यामुळेच अनेक प्रश्‍न निर्माण होताना दिसत आहेत. बेरोजगारी, भूकबळी, आदिवासींचे अलगीकरण, महिलांचे दासीकरण. यामागे शेंडीवाल्या ब्राह्मणांचा ‘कु’ मेंदू आहे. आपल्या समस्या सोडवायच्या असतील तर आपणच त्याच्यावर पर्याय काढला पाहिजे. मात्र आमचा समाज हा ब्राह्मणांच्या गुलामगिरीमध्ये आजही जगताना दिसत आहे. त्यामुळेच ब्राह्मणी व्यवस्थेचे फावले आहे. परिणामी सुटलेल्या समस्या आणखी गडद होताना दिसत आहेत. बळीराजाच्या कालखंडात एकाही व्यक्तीने अन्नापाण्यासाठी आत्महत्या केल्याची नोंद नाही. परंतु आजचा शासकवर्ग असलेल्या ब्राह्मणी कालखंडात अन्नाशिवाय जीवन संपवावे लागते. हीच तर खरी शोकांतिका आहे. 


जगाचा पोशिंदा असलेला हा भारत अन्नधान्याच्या बाबतीत आज आघाडीवर आहे. त्यामुळे येथे शेतीविषयक काढण्यात आलेल्या उत्पादनाची निर्यात केली जाते. त्यामुळे भारताच्या गंगाजळीत मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होते. मात्र ही रक्कम जाते कुठे? हा मोठा प्रश्‍न आहे. शेतकर्‍यांप्रती व महिलांप्रती असंवेदनशीलपणा सरकारच्या अंगात ठासून भरलेला आहे. एवढी मोठी घटना घडूनही त्याची साधी दखलही कोणाला घ्यावीशी वाटली नाही. याचा अर्थ मन हे निबर आणि संवेदनाहीन होत आहे. माझं आणि माझं कुटुंब बरं याचा परीघात लोक फिरताना दिसत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस अन्याय-अत्याचारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शासक वर्ग असलेल्या ब्राह्मणांकडून विविध समस्या निर्माण केल्या जात आहेत. परिणामी त्यांच्याकडून पिटाई होत आहे. ही पिटाई थांबविण्यासाठी एकजुटीने व एकदिलाने काम करण्याची गरज आहे. मात्र आज कोणीही एकत्र येताना दिसत नाही. एकी हेच बळ या म्हणीप्रमाणे आपण सामोरे जाण्याची गरज आहे. आज देशात दारिद्र रेषेखालील लोकांची संख्याही वाढत आहे. २० रुपयात पोटभर अन्न मिळू शकते, असा युक्तीवाद मध्यंतरीच्या कालखंडात शासक असलेल्या ब्राह्मणांकडून केला गेला होता. मात्र हेच ब्राह्मण तेल आणि तुपाचे खाऊन तुळतुळीत होताना दिसत आहेत. आयतखाऊ ब्राह्मणांनी आम्हाला शिकवू नये. कारण तुमची ही विकृती ठेचावीच लागेल. 


अन्नावाचून तडफडून मृत्यूला कवटाळणार्‍या त्या महिलेला काय वाटले असेल? ब्राह्मणांनी बहुजन समाजासमोर काय वाढून ठेवले आहे? पोटामध्ये अन्नाचा कण नसावा आणि आपल्या लेकराबाळांना सोडून या जगाचा निरोप घ्यावा. यासारखी नामुष्की आणणारी घटना कोणती असेल. त्या महिलेच्या मुलांना काय वाटले असेल याची कल्पना न केलेलीच बरी. परंतु निबर कातडीच्या शासक असलेल्या ब्राह्मणांना याचे काही सोयरेसुतक नाही. म्हणूनच आज ही व्यवस्था उखडून फेकल्याशिवाय कोणालाच न्याय मिळणार नाही. न्याय झगडून मिळवावा लागतो. त्यासाठी संघर्षासाठी तयार व्हावे लागते. दगडधोंड्यांचा मार सोसावा लागतो. तरच यश मिळते. म्हणून एकच पर्व, बहुजन सर्व या ओळखीखाली आणि मूलनिवासी या संकल्पनेनुसार काम करण्याची गरज आज निर्माण झाली आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
उच्च न्यायालयाचा सरकारला दणका
बनावट चकमक प्रकरणात मेजर जनरलसह ६ जणांना आजन्म तुरुंगवा
अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणार्‍याला एक कोटींचे बक्
गुंडांना घेऊन पक्ष विस्तार करणार्‍यांकडून काय अपेक्षा
‘वन’वासीच्या संघ संकल्पनेला आदिवासींकडूनच हादरे
मोदी सरकारच्या ४ वर्षात भूकबळीत मोठी वाढ
राज्यातील १४ जिल्ह्यांत दुष्काळाची स्थिती
महाराष्ट्रातील उद्योग स्थलांतरित होण्याची चिन्हे!
बालकांची तस्करी करणार्‍या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश
१.५ वर्षात १ हजार कोटींनी वाढली राफेलची किंमत
जगाच्या एक तृतीयांश दृष्टिहीन लोक भारतात
मराठा क्रांती मोर्चाचा २७ ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव!
मुलायम सिंहांच्या कुटुंबाला फुटीचे ग्रहण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण मुंबईत झाल्याच
‘वाडा कोलम’ वाचवा, उत्पादक शेतकर्‍यांची हाक
आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांची लूटमार
सरकारकडून ‘माहिती अधिकार’ कायद्याचा प्रचार, प्रसार नाह
पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर उद्या श्रमिक महासंघाचा
संघाच्या अवैध शस्त्रपूजनाला अभय कुणाचे?
दसर्‍यापर्यंत आरक्षणाची भूमिका स्पष्ट करा अन्यथा आंदोल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper