×

जवानांना वार्‍यावर सोडणारे कोडगे सरकार

Published On :    6 Jun 2018
शेयर करा:


-



एकीकडे जवानांमुळे देशाची सुरक्षा टिकून आहे असे सांगताना दुसरीकडे मात्र याच जवानांना वार्‍यावर सोडायचे असा प्रकार केंद्रातील कोडग्या मोदी सरकारने केला आहे. भारतीय शस्त्र निर्माण कारखान्यांकडून होणारा पुरवठा अत्यंत कमी करण्याचा निर्णय भारतीय लष्कराने घेतला आहे. 


केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे भारतीय जवानांना गणवेश स्वत:च्या पैशांनी खरेदी करावा लागणार आहे.  युद्ध झाल्यास तातडीने महत्त्वाची शस्त्रे आणि दारुगोळा खरेदीसाठी पैसे वाचवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 


यावरून मोदी सरकारला भिकेचे डोहाळे लागले आहेत. जवानांची होणारी अवहेलना थांबवा, नाहीतर जवान बंडखोर झाल्यास तुमची सत्ताही उलथवून टाकू शकतो असा इशारा द्यावासा वाटतो.


जवान म्हणजे कुठल्याही देशाचा जीव की प्राण. हाच जवान स्वत:च्या कुटुंबाकडे लक्ष न देता केवळ भारतभूमीच्या रक्षणासाठी ऊन, पाऊस, वादळ-वार्‍याला तोंड देत वर्षाचे १२ महिने सरहद्दीवर डोळयात तेल घालून पहारा देऊन आपल्या जीवाची बाजी लावत असतो. 


गोठलेल्या थंडीतही शत्रूला नामोहरम करण्यासाठी तो झटतो. परंतु सरकारला त्याचे काही सोयरेसुतक नाही. त्यांना गणवेश घेण्यासाठी सरकार पैसे देऊ शकत नाही यावरून सरकारची काय लायकी आहे हे दिसून येते. 

 

तातडीने खरेदी करावे लागणार्‍या दारुगोळ्यांसाठी ५ हजार कोटी रूपये खर्च केला गेला आहे. तर ६ हजार ७३९.८३ कोटी रूपयांचे देणे अद्याप बाकी आहे. १० (१) ऑर्डरच्या या योजनेवर आत्तापर्यंत एकूण ३१ हजार ७३९.८३ कोटी रुपये खर्च येणार आहे, असे लष्कराच्या अधिकार्‍यांकडून उंच तोंडाने सांगितले जात आहे. 


देशाच्या सुरक्षेसाठी तडजोड करतातच कशी? असा आमचा सवाल आहे. सुरक्षेसाठी ज्या गोष्टी पाहिजे त्या घ्यायलाच हव्यात. त्याच्याशी प्रतारणा करू शकत नाही. आज जगातील अमेरिका, चीनसारखे प्रगतशील देश संरक्षणावर लाखो डॉलर्स खर्च करत असताना भारतातील सरकार मात्र कंजुसपणा करताना दिसत आहे. तुम्हांला लाज कशी वाटत नाही, जवानांची थट्टा करायला...! 


जवानांच्या शवपेटी खरेदीतही घोटाळा करणारे तुमच्यासारखे तुम्हीच. यावरून सरकार व त्यांच्या अधिकार्‍यांची किव करावीशी वाटते. तुमच्या सुरक्षेसाठी आपला जीव देणारे जवान आणि त्याच जवानांसाठी गणवेश घ्यायला पैशांची तरतूद न करणे हे कोडगेपणाचे लक्षण आहे. नाहीतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना खोटे बोलण्याची सवय आहेच. कारण ज्या मुशीतून मोदी आले आहेत त्यांच्या पाचवीलाच खोटे पूजलेले आहे. 


१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी आली की, ये मेरे वतन के लोगो ऑखों में भरलो पानी, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी...! हे गाणे गायले म्हणजे संपली आपली देशभक्ती. हे गाणे म्हणजे जवानांप्रती वरवरचा केवळ मुखवटा आहे. त्यामध्ये कुठलाही प्रेमळ भाव नाही. 


वरवरची सहानुभूती आहे. कारण या जवानांच्या बटालियनमध्ये सर्वच बहुजन समाजातील मुले आहेत. मात्र त्यांना ऑर्डर सोडणारे ब्राम्हण आहे. उच्चपदस्थ चरायला ब्राम्हण आणि सरहद्दीवर मरायला बहुजन अशी परिस्थिती आहे. लष्कराला सांगितले जाते की, वरिष्ठांनी दिलेल्या ऑर्डरची केवळ अंमलबजावणी करणे. 


त्याविरूध्द कुठलाही ब्र सुध्दा काढायचा नाही. त्यांना काही संवेदना नाही. त्यांना भावना नाहीत. मात्र त्यांच्या भावनांचे दमन करून आपले म्हणणे दामटायचे असा खाक्या सरकारचा दिसतो. ब्राम्हण हा भारताचा शासकवर्ग असल्याने अशी परिस्थिती ओढवली आहे. लढणे हे ब्राम्हणांचे काम नाही, त्यांचे काम केवळ काड्या करणे आहे. 


इंग्रजांच्या कालखंडात महार, मराठा, जाट, शीख अशा बटालियन बनविण्यात आल्या होत्या. कारण या जातींचा समूह हा लढाऊ असल्याचा अनुभव इंग्रजांना आला होता. १ जानेवारी १८१८ च्या भीमा-कोरेगाव रणसंग्रामात मूलनिवासी बहुजन नागवंशीय ५०० सैनिकांनी २८ हजार पैशवे सैनिकांचा खात्मा केला होता. 


म्हणून या जाती समूहाच्या बटालियन बनविण्यात आल्या होत्या. परंतु ब्राम्हणांची एकही बटालियन बनविण्यात आली नव्हती. याचा अर्थ ब्राम्हण हा कमालीचा भित्रा आणि पळपुटा आहे. थोडा दम भरला तरी धोतराची गाठ सावरत शेंडीला गाठ बांधून धूम ठोकतो. 



समोरासमोर लढणे हे त्यांचे काम नाही, मात्र पाठीमागून वार करण्यात तो माहीर आहेत. यात त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. शेम...! शेम...! मोदी सरकार. जवानांच्या गणेवशासाठी पैशाची तरतूद न करणे म्हणजे तुमची ती बौध्दीक दिवाळखोरी आहे. 


या बौध्दीक दिवाळखोरीने देशाला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून सोडले आहे. तुम्ही आव आणता ती बौध्दीक कुवत ना आमच्या कामाची ना जवानांच्या...! त्यामुळे जवानांच्या नावावर अश्रू ढाळण्याचा तुम्हांला कुठलाच अधिकार नाही.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आतंकवाद आणि हिंसाचाराला भाजप पीडीपी सरकारने संधी दिली. -
गुन्हा अन्वेषणने चौकशी करताच बलात्कारी दाती महाराज ढसा
नशेली पदार्थांची तस्करी करताना भाजपा नेत्याला अटक...
आतंकवाद्यांना फंड पुरविणारा रमेश शाहला अटक.
अमित शहाने हिंदूंवर अन्याय झाल्याचा बडवला ढोल.
एचआरटीसीच्या युनियनच्या नेत्याला महिलांनी दिला चपलाचा
भाजपच्या अध्यक्षांना वाचविण्याचा खटाटोप-कॉंग्रेसचा आर
ध्रुवीकरणासाठी दंगली घडविण्याचा कट -डॉ.राजू वाघमारे यां
बालाघाट जिल्ह्यात किडनी चोरीची अफवा, मुलांना शाळेत पाठव
निकालाच्या १५ दिवसानंतरही विद्यार्थी गुणपत्रिकेपासून
उद्या संभाजी भिडेंविरोधातील याचिकेवर सुनावणी
जगातील सर्वात छोटा कॉम्प्युटर तयार केल्याचा वैज्ञानिका
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शिक्षक, मुख्या
माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूसं
मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्राची जाण नाह
आजपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू
बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी
अनुसूचित जातीतील शेतकर्‍यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले
पोलिसांचा ससेमिरा वाचविण्यासाठी विक्रम कोठारीची रुग्ण
२०१४ च्या धुंदीतून बाहेर पडा, ही २०१९ ची निवडणूक आहे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper