×

मनुच्या अवलादींची फेकामफेक

Published On :    8 Jun 2018
शेयर करा:


-



माजी राष्ट्राध्यक्ष प्रणव मुखर्जी यांनी आरएसएसच्या विचारमंचावर जाऊन कॉंग्रेस आणि आरएसएसचा एकच उद्देश आहे अशी मखलाशी केली आहे. प्रणव मुखर्जी आणि मोहन भागवत या मनुच्या अवलादीने रेशीमबाग नागपूर येथे जी काही फेकामफेक केली त्याला तोड नाही. तसा फेकामफेक करण्याचा त्यांचा पूर्वापार धंदा आहे, त्यानुसारच ते वागले त्यात वावगे काहीच नाही.


प्रणव मुखर्जी हे कॉंग्रेसचे आणि मोहन भागवत हे आरएसएसचे. उभी हयात कॉंग्रेसमध्ये घालवलेल्या मुखर्जी यांनी आरएसएसच्या विचारमंचावर जाऊ नये यासाठी कॉंग्रेसने मोठा आटापिटा केला. परंतु मुखर्जी काही जुमानले नाहीत. 


मुखर्जी तेथे गेल्याने कॉंग्रेसचा सेक्युलरवादाचा मुखवटा गळून पडला असून कॉंग्रेस उघडी पडली. या कार्यक्रमात केवळ चंद असलेले लोक होते. ब्राम्हण-बनिया मीडियाने याला नॅशनल इश्यू बनवला होता. त्याचे लाईव्ह प्रक्षेपण केले जात होते. या कार्यक्रमात मुखर्जी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 


संपूर्ण कार्यक्रमात प्रत्येक क्षणी संस्कृत भाषेचा वापर केला जात होता. कारण हे प्रशिक्षण शिबिर केवळ ब्राम्हणांसाठीच होते. त्यांचीच ती ब्राम्हणसभा होती. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात जास्त सांकेतिक भाषा वापरली. 


ब्राम्हणांचे सर्वच समाजावर अनियंत्रित वर्चस्व कायम राहिले पाहिजे यावर त्यांनी भाष्य केले. कॉंग्रेसचे असलेल्या मुखर्जींना बोलावून कॉंग्रेस आणि आरएसएस एकच आहेत, त्यांच्यामध्ये कुठलेही अंतर नाही हे कृतीतून त्यांनी दाखवून दिले आहे.


मोहन भागवत यांनी स्वत: कबूल केले की, डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी कॉंग्रेसच्या आंदोलनात दोनवेळा कारावास भोगला होता. ते नागपूरचे कार्यकर्तेही होते. ‘कांग्रेस आरएसएसकी मॉं’ हे पुस्तक प्रा. विलास खरात यांनी लिहले आहे. त्यांच्या पुस्तकाला अप्रत्यक्षरित्या त्यांनी कबुली दिली आहे. भागवत अनेकदा ओरडून सांगत होते की, आम्ही सर्व एक आहोत. 


हिंदूराष्ट्र, हिंदूराष्ट्रवाद याच्यावर बोलत होते. त्याचबरोबर त्यांच्या तोंडून डीएनएचा विषय निघाला. परंतु त्या विषयाला भागवत यांनी जास्त स्पर्श केला नाही. ब्राह्मण विदेशी आहेत हे डिएनएद्वारे सिद्ध झाले आहे. ब्राह्मणांचा डीएनए विदेशी आहे, मग ते भारताच्या मूलनिवासी बहुजनांशी एकरुप कसे होतील? तुम्ही आणि आम्ही एक कसे का असू शकतो? 


भागवत यांनी संघाच्या कार्यकर्त्यांना शिलाचे महत्त्व सांगण्याचा अवखळपणा केला. कारण आज प्रतिदिन भाजप आणि आरएसएसच्या कंपूतील लोकांकडून बलात्कार आणि अत्याचार होत असल्याच्या बातम्या येत आहेत. भाजपाचे आमदारांसारखी व्यक्ती बलात्कार करताना दिसत आहे. भागवतांच्या या भागवत पुराणावरुन लोकांना ते मूर्ख बनविण्याचे प्रशिक्षण देत होते. 


भागवत आपल्या पूर्ण भाषणात अधिकाधिक संस्कृतचा वापर करत होते. कारण त्यांच्याच भाषेत बोलत असताना केवळ ब्राह्मणांनाच ते कळले पाहिजे म्हणूनच जाणीवपूर्वक संस्कृतच्या माध्यमातून ब्राह्मणांना सांकेतिक इशारे दिले जात होते.


हे सर्व ३.५ टक्के विदेशी ब्राह्मणांच्या वर्चस्वासाठी सुरु आहे. आम्ही ब्राह्मण व्यवहारात निकृष्ट आहोत. सनातन प्राचीन व्यवस्था बळकट झाली पाहिजे. यावर वारंवार ते भर देत होते. म्हणजे वैदिक धर्माची वर्णव्यवस्था स्थापित करण्याची वेळ आली आहे, असे त्यांचा सांगण्याचा उद्देश होता. 


प्रणव मुखर्जी यांनी आपल्या लिखित भाषणात संघाच्या उद्देशाची तारीफ केली. जो संघाचा उद्देश आहे तोच कॉंग्रेसचा आहे, असे त्यांनी सांगितले. मुखर्जी आणि भागवत मनुच्या या दोन अवलादी एकसाथ उगीचच एकत्र आलेले नाहीत. मुखर्जी यांनी आपल्या इंग्रजी भाषणात जी फेकामफेक केली त्याला काही तोंड नाही. 


त्यांनी आपल्या भाषणात प्राचीन विश्‍वविद्यालय नालंदा, तक्षशिला, विक्रमशीला यांचा उल्लेख केला. मात्र ही विश्‍वविद्यालये कुठल्या बदमाशांनी नष्ट केली, यावर सोयीस्कर त्यांनी मौन पाळले. ही विश्‍वविद्यालये मुखर्जी आणि भागवत यांच्या बापजाद्यांनीच नष्ट केली आहेत. भारतीय राष्ट्रवादाबद्दल मुखर्जी बोलले हा राष्ट्रवाद आरएसएसचा आहे, अशी मखलाशी करत संस्कृत श्‍लोकाचा आधार घेतला. 


चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक यांचाही उल्लेख मुखर्जी यांनी आपल्या?भाषणात केला. मात्र विशाल असे हे साम्राज्य ज्यांनी नष्ट केले त्यांची प्रशंशा करायला मुखर्जीसारखा बंगाली ब्राह्मण विसरला नाही. बंगाली ब्राह्मण आणि कोकणस्थ ब्राह्मण दोघेही सापासारखे आहेत. त्याचा पुरावा या कार्यक्रमाने पुश्यमित्र शुंगाने मौर्य साम्राज्य हिंसेच्या माध्यमातून समाप्त केले. 


मुखर्जी यांनी चाणक्याची प्रशंसा केली. याचा अर्थ संघाच्या ब्राह्मण प्रचारकांना सरळ संदेश देण्यात आला की, दृष्ट बना शुंग आणि चाणक्यासारखे...! मुघल आणि इंग्रजांच्या विषयी त्यांनी भाष्य केले. मात्र विदेशी ब्राह्मणांने आपले विदेशीपण बरोबर लपवले. गांधीचा राष्ट्रवाद हाच आरएसएसचा राष्ट्रवाद आहे. 


हाच विचार प्रस्तुत केला गेला. नेहरु-गांधी-हेडगेवार-गोळवलकर हे सर्वच एकाच उद्देशासाठी काम करत होते. ते म्हणजे ३.५ टक्के विदेशी ब्राह्मणांचा देशावर कब्जा कसा होईल, या दृष्टीने रणनीती आखत होते. 


आज भारताची जगभरात गरिबी, कुपोषण, भूकबळी यामुळे प्रतिमा खालावली आहे. त्यासाठी केवळ ब्राह्मणवाद कारणीभूत आहे. सर्वच ब्राह्मण एकत्र होताना दिसत आहेत. हे नागपूरच्या कार्यक्रमावरुन दिसून येते. कॉंग्रेसच्या ब्राह्मणांचा उद्देश आणि आरएसएस-भाजपा, कम्युनिष्ट ब्राह्मणांचा एकच उद्देश आहे. 


म्हणून एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी, मुस्लीम, ख्रिश्‍चन, बौद्ध, शिख, जैन, लिंगायत या सर्व मूलनिवासी बहुजनांनी एकत्र होऊन विदेशी ब्राह्मणांच्या ढुंगणावर लाथ मारली पाहिजे. आपला पक्षभेद विसरुन मुखर्जीसारखा कर्मठ ब्राह्मण एका कर्मठ असलेल्या संघटनेच्या कार्यक्रमाला येतो याचा अर्थ सनातनी आणि पुरोगामी ब्राह्मण या एकाच शरिराच्या दोन भूजा आहेत. 


आपल्या जातीसाठी माती खायला मुखर्जीसारखा ब्राह्मण तयार झाला.  म्हणून आपल्याला मूलनिवासी या ओळखीखाली सर्वांनी एकत्र येऊन ब्राह्मणांच्या शेंडीला आग लावली पाहिजे. तरच कायमची गुलामी नष्ट होईल.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
उच्च न्यायालयाचा सरकारला दणका
बनावट चकमक प्रकरणात मेजर जनरलसह ६ जणांना आजन्म तुरुंगवा
अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणार्‍याला एक कोटींचे बक्
गुंडांना घेऊन पक्ष विस्तार करणार्‍यांकडून काय अपेक्षा
‘वन’वासीच्या संघ संकल्पनेला आदिवासींकडूनच हादरे
मोदी सरकारच्या ४ वर्षात भूकबळीत मोठी वाढ
राज्यातील १४ जिल्ह्यांत दुष्काळाची स्थिती
महाराष्ट्रातील उद्योग स्थलांतरित होण्याची चिन्हे!
बालकांची तस्करी करणार्‍या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश
१.५ वर्षात १ हजार कोटींनी वाढली राफेलची किंमत
जगाच्या एक तृतीयांश दृष्टिहीन लोक भारतात
मराठा क्रांती मोर्चाचा २७ ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव!
मुलायम सिंहांच्या कुटुंबाला फुटीचे ग्रहण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण मुंबईत झाल्याच
‘वाडा कोलम’ वाचवा, उत्पादक शेतकर्‍यांची हाक
आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांची लूटमार
सरकारकडून ‘माहिती अधिकार’ कायद्याचा प्रचार, प्रसार नाह
पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर उद्या श्रमिक महासंघाचा
संघाच्या अवैध शस्त्रपूजनाला अभय कुणाचे?
दसर्‍यापर्यंत आरक्षणाची भूमिका स्पष्ट करा अन्यथा आंदोल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper