×

भि(कि)ड्याच्या विकृतीला ठेचा...!

Published On :    11 Jun 2018
शेयर करा:


-



पाकिस्तान नव्हे तर सुशिक्षित हिंदूंचाच देशाला जास्त धोका अशी किडे वळवळणार्‍या विकृतीची गरळ मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे याने ओकली आहे. भिडेच्या (कू) मेंदूतून वळवळणार्‍या या किड्यांना वेळीच ठेचायला हवे. कारण ही विकृती असल्याने ठेचावीच लागेल. खरं तर भारताला भिडे-किडे यांच्यापासून फार मोठा धोका आहे. 


भिडे नामक किड्याचा समाचार घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसू शकत नाही. अरे भिड्या कोणाला हे सांगतोस तुझ्यासारखे वळवळणारे किडेच या देशाला मोठा धोका आहे. देशाचे दुश्मन या पुस्तकात महान सत्यशोधक विचारवंत दिनकरराव जवळकर यांनी भिडे विकृतीविषयी लिखाण केले आहे. 


या लिखाणात त्यांनी भटमान्य टिळक ते आत्ताचे भिडे-किडेपर्यंत कसे देशाचे दुश्मन आहेत याचे सखोल विश्‍लेषण केले आहे. टिळक हा बहुजन समाजाचा कसा शत्रू आहे त्याचाच चेलेचपाटे असलेला भिडे जी गरळ ओकतोय ती गरळ त्यानेच प्यावी. 


जवळकर यांनी टिळकाला निच म्हटले. निच ही काही शिवी नाही. तर यथोचित असे वर्णन आहे. सर्पाला सर्प म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? असा प्रश्‍न उपस्थित करुन भटांना विनवून सांगणे आणि सर्पाशी समेट करणे हा एकजीनसी मुर्खपणा आहे, असे जवळकर यांनी देशाचे दुश्मन या पुस्तकात म्हटले आहे. 


सुशिक्षित हिंदूंचाच देशाला जास्त धोका, अशी मखलाशी करणार्‍या (भि) किड्याला आम्ही सांगू इच्छितो की, हिंदू म्हणून ज्यांची तुम्ही संभावना करता ते या देशातील मूलनिवासी बहुजन आहेत. खरं म्हणजे या देशावर त्यांचाच मालकी हक्क आहे. 


कारण भिड्या तुझ्यासारख्या पिलावळीचा डिएनए हा युरेशियन लोकांशी जुळतो. तसे २१ मे २००१ रोजी अमेरिकेतील उटावा विद्यापीठातील डॉ.मायकल बामशाद यांनी भारतातील ब्राह्मणांच्या डिएनएचे संशोधन केले त्यावेळी हे डिएनए युरेशियन लोकांशी जुळत असल्याचे सांगत या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियामध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. 


त्यामुळे (भि) किड्याचा या मातीशी संबंध नसताना जी काही गरळ ओकली आहे त्याला जागा दाखविलीच पाहिजे. भिड्या तुझ्यासारख्या पिलावळींचा या मातीशी तिळमात्र संबंध नाही. तु परकीय देशातला आहेस. त्यामुळे आमच्या येथील बांधवांना नको ते सल्ले देऊ नकोस नाहीतर हे वळवळणारे किडे ठेचायला येथील समाज मागे पुढे पाहणार नाही. 


कारण येथील मूलनिवासी बहुजन समाज हा रक्तातच लढवय्या आहे. भिड्या तुझी पिलावळ ही भित्री आहे. त्यामुळे काड्या घालणे एवढेच तुमचे काम आहे. काड्या घातल्याशिवाय तुम्हाला स्वस्थ बसता येत नाही. म्हणून नको ती काडी टाकून बहुजन समाजामध्ये आग लावण्याचा प्रयत्न (भि) किड्यासारखी लोक करताना दिसतात. 


हिंदूंचाच या देशाला धोका असल्याचे भिडे सांगत आहे. हिंदू कोण हे भिड्याला चांगलेच माहिती आहे. आमच्या येथील मूलनिवासी बहुजन समाजाला हिंदू अशी शिवी देऊन भिड्या-किड्याची पिलावळ स्वतः मात्र नामानिराळी राहताना दिसत आहे. 


देशाचे दुश्मन या पुस्तकात भिड्या तुझ्या पिलावळींचा दिनकरराव जवळकर यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘ब्राह्मण ही चीज अशी आहे की, ती भेदाशिवाय जगत नाही’, असे त्यांनी म्हटले आहे. हे म्हणणे आजही तंतोतंत लागू पडते. 


त्याचबरोबर दारुच्या पिंपात अखंड डुंबणार्‍या दारुड्याप्रमाणे बरळणारे, दुसरे भटाळ बाटगे, ‘टिळक-चिपळूणकराशिवाय सापडणार नाहीत.’ याच अवलादीचा भिडे आहे. कळकटलेले कंकर, टिळकी छाप दारुने धुंद झाल्यामुळे भिड्याने विकृतीचे किडे ओकले आहेत. 


भिड्याच्या विकृतीतून किडे वळवळताना बहुजन समाजातील मुलांना नादी लावण्याचे काम केले जात आहे. धारकरी या गोंडस नावाखाली मुलांना वेडी केली जात आहे. भिड्या तुझे धारकरी असले तरी हे नामदेव-तुकोबारायांचे वारकरी व शिवरायांचे मावळे आहेत हे विसरु नको. 


कारण तुच या देशातला नाहीस तर या मातीशी नाळ सांगणारी मुले तुझी धारकरी कशी असतील? म्हणून अन्याय विरुद्ध प्रहार करतो तो धारकरी नसून वारकरी आहे. स्वराज्य निर्माण करणारा शिवरायांचा मावळा आहे. तुझं संभाजी भिडे हे बनावट नाव आहे. 


कारण नसानसातच तुमच्या अवलादीमध्ये बनावटी भरलेली आहे. म्हणून बनावट नाव धारण केले आहेस. मनोहर कुलकर्णी हे खरे नाव आहे. शिवरायांचे नाव घेत असला तरी तुला शिवरायांचा इतिहास चांगलाच ठावूक आहे. कारण याच शिवरायांनी तुझ्याच नावाशी साधर्म्य असलेल्या कृष्णा भास्कर कुलकर्णी नावाचा ब्राह्मण उभा कापला होता. 


तुझे सुद्धा नाव कुलकर्णी आहे. त्याच पिलावळीतला तु आहेस. त्यामुळे भलते सलते आरोप करणे आता सोडून दे. कारण बहुजन समाज जागृत होताना दिसत आहे. त्यामुळे भिड्या वळवळणार्‍या किड्यांना आवर, नाही तर बहुजन समाज तुझ्या विकृतीला ठेचल्याशिवाय राहणार नाही. एवढे ध्यानात असू दे!

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
आतंकवाद आणि हिंसाचाराला भाजप पीडीपी सरकारने संधी दिली. -
गुन्हा अन्वेषणने चौकशी करताच बलात्कारी दाती महाराज ढसा
नशेली पदार्थांची तस्करी करताना भाजपा नेत्याला अटक...
आतंकवाद्यांना फंड पुरविणारा रमेश शाहला अटक.
अमित शहाने हिंदूंवर अन्याय झाल्याचा बडवला ढोल.
एचआरटीसीच्या युनियनच्या नेत्याला महिलांनी दिला चपलाचा
भाजपच्या अध्यक्षांना वाचविण्याचा खटाटोप-कॉंग्रेसचा आर
ध्रुवीकरणासाठी दंगली घडविण्याचा कट -डॉ.राजू वाघमारे यां
बालाघाट जिल्ह्यात किडनी चोरीची अफवा, मुलांना शाळेत पाठव
निकालाच्या १५ दिवसानंतरही विद्यार्थी गुणपत्रिकेपासून
उद्या संभाजी भिडेंविरोधातील याचिकेवर सुनावणी
जगातील सर्वात छोटा कॉम्प्युटर तयार केल्याचा वैज्ञानिका
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शिक्षक, मुख्या
माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूसं
मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्राची जाण नाह
आजपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू
बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी
अनुसूचित जातीतील शेतकर्‍यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले
पोलिसांचा ससेमिरा वाचविण्यासाठी विक्रम कोठारीची रुग्ण
२०१४ च्या धुंदीतून बाहेर पडा, ही २०१९ ची निवडणूक आहे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper