×

ब्राह्मण आक्रमणकारीच...!

Published On :    14 Jun 2018
शेयर करा:


-



‘आर्य’ भारतात आले नव्हते, हेच अंतिम सत्य अशी धादांत खोटी बातमी प्रसिध्द करून टाईम्स ग्रुपने आपली लायकी दाखवली आहे. फेकामफेक करायला काय तरी मर्यादा असावी लागते. या बातमीला ना शेंडा ना बूड...! लेखणी हातात असली की काहीही लिहायचे असा खाक्या या ब्राम्हण-बनिया मीडियाचा असतो. 


तोच कित्ता पत्र नव्हे स्मार्ट मित्र म्हणवणार्‍या महाराष्ट्र टाईम्सने गिरवला आहे. तुमच्यासारख्या वृत्तपत्राची आम्हांला गरज नाही, कारण तुमचा सुंभ जळला तरी पीळ कायम असतो. असाच पीळ काढण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु हा पीळ काय कामाचा नाही. तुम्ही कितीही म्हटले तरी ब्राह्मण हे आक्रमणकारीच...! त्यांनी भारतात आक्रमण केले आहे हे छातीठोकपणे आम्ही सांगत आहोत.


आर्य ब्राह्मण येताना घोड्यावर आणि रथावर आरूढ होऊन आले. धातूंची अणकुचीदार शस्त्र चालवणार्‍या आर्य ब्राह्मणांनी शेती करणार्‍या शांतताप्रिय असणार्‍या भारतातील मूलनिवासींवर आक्रमण केले. आपले वर्चस्व कायमस्वरूपी स्थापित करण्यासाठी उच निचतेवर आधारित जातीवव्यवस्था निर्माण केली. 


कोणत्याही सत्याला प्रकाशात येण्यापासून रोखायचे असेल तर त्याला वादग्रस्त बनवा म्हणजे त्या सत्याला रोखता येते. कोणत्याही शास्त्रीय शोधाला वादग्रस्त बनविणे आणि त्या कार्याची सार्थकता संपवून टाकणे असे सैतानी कार्य ब्राह्मणांकडून सुरु असते. 


म्हणूनच आर्य भारतात आले नव्हते, अशी फुसकुली महाराष्ट्र टाईम्सने सोडली आहे. फुसकुली सोडण्यामध्ये ब्राह्मण-बनिया मीडियाचा कोणीही हात धरु शकत नाही. म्हणून मटासारख्या भटाने नको ती बातमी सोडून त्या बातमीची हवाच काढली आहे. 


भटमान्य टिळक लिखित ‘आर्केटिक होम इन वेदाज’, जवाहलाल नेहरु लिखित ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, ‘इंदिरेस पत्र’, प्रताप जोशी लिखित ‘ग्रीक ओरिजीन ऑफ चित्पावन ब्राह्मण या पुस्तकात तुमच्याच पिलावळीने ब्राह्मण हे बाहेरचे आहेत, असे म्हटले आहे. तसेच राजाराममोहन राय यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. 


मग राय यांचा स्थापना करण्यामागे काय उद्देश होता? याचा अर्थ आपण बाहेरुन आल्याचे त्यांना सांगायचे होते. ब्राह्मणांनी भारतात इंग्रजांना विरोध करु नये कारण ते आपले बिछडे भाई आहेत असे राजाराममोहन राय यांनी म्हटले होते. 


हजारो वर्षाच्या भारताच्या इतिहासात पुननिर्मितीसाठी वेगवेगळ्या स्त्रोतांचा नैसर्गिक इतिहास, साहित्य, तांत्रिक इतिहास आणि खगोल शास्त्राचा आधार घेतला गेला. या सर्वांनी केलेल्या व्याख्यांचा निष्कर्ष आणि उपलब्ध असणारे पुरावे स्पष्ट करतात की, ब्राह्मणांनी भारतावर आक्रमण केले आहे. 


ब्राह्मण आपला तर्क आणि रणनितीत बदल करतात. याच कारणामुळे त्यांनी मूलनिवासी बहुजनांमध्ये फूट पाडली आणि धर्माच्या नावाखाली लोकांना गुलाम बनविले. ब्राह्मण आपली असलेली आर्य अशी ओळख लपवतो आणि हिंदू शब्दाचा वापर करतो. 


विदेशी ओळख लपविण्यासाठी चलाखीपणे हिंदू शब्दाचा वापर करुन मूलनिवासी बहुजनांना मुर्ख बनविण्याचे काम पिढ्यान्पिढ्या या ब्राह्मणांनी केले आहे. 


राजाराममोहन रॉय यांनी १८८४ मध्ये लंडन येथे म्हटले, मी पूर्वेकडून पश्‍चिमेला आलो आहे. आर्य ब्राह्मणांनी आपल्या वंशाबाबत सोयीस्कर मौन पाळले आहे. उत्तर भारताला ते आर्यव्रत का म्हणतात. याचा अर्थ ते उत्तरेच्या दिशेने भारताकडे आले आणि आक्रमण केले. 


संस्कृत भाषा येथील नाही. येथील भाषा ही पाली, मागधी, अर्धमागधी या मूळच्या भाषा आहेत. संस्कृत ही ब्राह्मणांची भाषा आहे. तेथील यज्ञ संस्कृती आमच्या कृषी संस्कृतीवर लादली. भट म्हणजे भटक्या. भट या शब्दातच तो भटकत भटकत भारतात आला आणि येथील शांतताप्रिय लोकांना त्यांनी गुलाम केले. 


ब्राह्मण लोक बोगस खोदकाम, स्वतःच निर्माण केलेले पुरावे संगणकाच्या माध्यमातून तयार केलेले खोटे दस्तऐवज अशी भंपकगिरी सुरुच असते आणि आपल्या भटी बांडगुळांच्या विकृतीचे कायमस्वरुपी समर्थन करतात. असेच समर्थन मटासारख्या भटी वृत्तपत्राने केले आहे. 


नको ती अक्कल पाजळत आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन घडविले आहे. २१ मे २००१ मध्ये  टाईम्स ऑफ इंडियामध्ये बातमी छापून आली. या बातमीमध्ये ब्राह्मणांचा डीएनए हा युरेशियन लोकांशी ९९.९९ टक्के जुळतो. या डिएनएबाबत संशोधन अमेरिकेतील उटावा विद्यापीठातील डॉ.मायकल बामशाद यांनी केले होते. 


त्यांनीही पुष्टी केली आहे. त्यामुळे आर्य ब्राह्मण कितीही म्हणत असले की आम्ही येथीलच आहोत तर कुणीही मान्य करणार नाही. कारण डीएनए हा एकमेव सिद्धांत आहे की तुमची पाळेमुळे कुठे रुजलेली आहेत आणि हा शास्त्रीय आधार आहे. 


त्याला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. म्हणून मटासारख्या भटाने कितीही भाकडकथा सांगण्याचा प्रयत्न केला तरी ब्राह्मण हे आक्रमणकारीच असल्याचे आमचे ठाम मत आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
राष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा! शरद पवार यां
कर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे
गडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे
पुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्
शिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का ? राजू शेट्टी
वर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष
नोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे? पृथ्वी
राष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’
सुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा
फेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली
‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख
राज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि
‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह
६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड
जिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब
यूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू!
मोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर
शिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.
सव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper