×

ब्राह्मणांनो ‘शेंड्या’ लावण्याचे काम बंद करा

Published On :    16 Jun 2018
शेयर करा:


-



कितीही विकासाच्या गप्पा मारल्या तरी आजही देशातील सर्वसामान्यांची स्थिती?फार गंभीर आहे. आपल्या पोटापाण्यासाठी त्यांना मैला वाहून न्यावा लागत आहे. १२ राज्यांत ५३ हजारपेक्षा जास्त लोक मैला वाहण्याचे काम करत आहेत. यामध्ये चारपटीने वाढ झाली आहे. 


त्यामुळे सरकारच्यामार्फत सुरु करण्यात आलेल्या निर्मल ग्राम योजनेचा बोजवारा उडाला आहे. कथित स्वातंत्र्यानंतरही आमच्या मूलनिवासी बांधवांना मैला वाहून नेण्याचे काम करावे लागत असेल तर शासकवर्ग असलेला ब्राह्मण काय करतो केवळ शेंड्या लावण्याचे काम करतो की काय? असा प्रश्‍न सर्वसामान्यांसमोर उपस्थित झाला आहे. 


देशातील मैला वाहून नेण्याची प्रथा बंद करण्यासाठी १९९३ मध्ये कायदा आला. या संबंधी २०१३ मध्ये दुसरा कायदा आला. नाले आणि सेफ्टी टँक सफाईसाठी कुठल्याही माणसाला तुम्ही बोलावू शकत नाही. विविध न्यायालयांमार्फत व मानव अधिकार आयोगामार्फत हे काम संविधानिक नसल्याचे सांगण्यात आले. 


त्याचबरोबर मैला वाहून नेणार्‍या लोकांसाठी पुनर्वसन करणे गरजेचे होते. परंतु कायद्याला बाजूला सारुन मैला वाहून नेणार्‍यांच्या संख्येत वाढ झाली आहे. आंतर मंत्रालय कार्य बलाच्यामार्फत देण्यात आलेल्या अहवालानुसार देशामध्ये मैला वाहून नेणार्‍या लोकांची संख्या सांगण्यात आली आहे. 


देशातील १२ राज्यांत ५३ हजार २३६ लोक मैला वाहून नेण्याचे काम करत आहेत. हा आकडा २०१७ मध्ये चारपट अधिक आहे. त्यावेळी ही संख्या १३ हजार होती. मात्र देण्यात आलेली आकडेवारीत यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. कारण देशातील ६०० पेक्षा अधिक जिल्ह्यातील केवळ १२१ जिल्ह्यातील ही आकडेवारी समोर आली आहे. 


ही आकडेवारी भयानक आणि डोक्याला झिणझिण्या आणणारी आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, सुरक्षा या मूलभूत गरजा म्हणून संविधानाने नमूद केले आहे. परंतु शासक असलेल्या ब्राह्मणांनी अन्न, वस्त्र, निवारा एवढ्याच मूलभूत गरजा असल्याचे सांगितले. 


त्यांनी सांगितलेल्या मूलभूत गरजाही आजही लोकांना मिळत नाहीत. काही कुटुंबे अन्नापासून वंचित आहेत. काहींना वस्त्र मिळत नाही. निवारा मिळत नसल्यामुळे रस्त्यावरच दिवस काढावे लागतात. मूलभूत गरजा भागविण्याचे सोडाच आणखी तीन मूलभूत असलेल्या गरजा शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षा यापासूनही लोकांना अंधारात ठेवण्यात आले आहे. 


शिक्षणाचे खाजगीकरण सुरु आहे. भरमसाठ फी वाढली जात आहे. त्यामुळे शिक्षण घ्यावे कसे? असाही प्रश्‍न निर्माण होत आहे. आरोग्याच्या बाबतीतही हेळसांड झाली आहे. रुग्णालये आहे परंतु औषधे नाहीत. औषधे आहेत तर डॉक्टर नाहीत. अशी परिस्थिती आरोग्यसेवेची झाली आहे. 


सुरक्षेचा उपाय कुठलाही केला जात नाही. आज देशातील प्रत्येक नागरिक असुरक्षित आहे. कधी कुठे बॉम्बस्फोट होईल, आग लागेल, इमारत कोसळेल, भूकंप होईल, पुरस्थिती उत्पन्न होईल. याचा काही नेम नाही. परंतु शासक असलेला ब्राह्मण केवळ एसीमध्ये बसून निर्णय घेत आहे. 


सर्वसामान्य जनतेला सुरक्षाअभावी वार्‍यावर सोडले जात आहे. आज एवढी लोक मैला वाहून नेण्याचे काम करत आहेत. पूर्वी मैला वाहण्याचे काम केले जात असे. परंतु आता मैला वाहणे म्हणजे दरिद्रपणाची लक्षणे आहे. हे जाणीवपूर्वक ब्राह्मणांनी निर्माण केले आहे. 


त्यामुळे आमचा मूलनिवासी बांधवाला प्रत्येक क्षेत्रात मागे खेचले जात आहे. त्याला आपल्या पोटापाण्यासाठी मैला वाहवा लागतो. म्हणून या ब्राह्मणी व्यवस्थेचा निषेध करणे गरजेचे आहे. जो शासक असतो त्याने आपल्या जनतेची काळजी घ्यायला हवी. 


परंतु भारतात मात्र भटी बांडगुळांनी कुठलीही जबाबदारी न घेता लोकांना वार्‍यावर सोडले आहे. याचा अर्थ या ब्राह्मणांचा या मातीशी काहीही संबंध नाही. जर का संबंध असता तर येथील लोकांसाठी निश्‍चितच चांगले निर्णय घेऊन एक समृद्ध असा देश घडविला असता. 


परंतु गेल्या हजारो वर्षापासून या देशाला लुटण्याचेच काम या ब्राह्मणांनी केले. म्हणून सुजलाम सुफलाम असलेला देश कर्जाच्या खाईत कसा लोटला गेला याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. 


ब्राह्मणी व्यवस्थेला सामोरे जाण्यासाठी पहिल्यांदा आपल्या मनातील विचार सकारात्मक बनवा. कारण विचारांचेच राज्य चालते. कुठलेही परिवर्तन घडवायचे असेल तर विचारानेच होते. हे विचार महापुरुषांचे पाहिजेत. हा विचारांचा अग्नी सतत तेवत ठेवला पाहिजे. 


आपल्या शरीराव मेंदूचे नियंत्रण असते. मेंदूवर विचारांचे नियंत्रण असते. हे विचार कुठून येतात तर महामानव, महापुरुषांचे पुस्तके वाचून येतात. म्हणून आपल्या डोक्यात ब्राह्मणी किडा कधी कधी वळवळतो. त्या ब्राह्मणी विचारांवर फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेची फवारणी केली पाहिजे. 


मगच आपल्या माथी मारलेले मैला वाहून नेण्याचे काम आपण दूर करु शकतो. ब्राह्मणी व्यवस्थेविरोधात बंड करु शकतो. ही बंड करण्याची ताकद सकारात्मक विचारातूनच येऊ शकते. बंड करण्यासाठी आपण सज्ज व्हाल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
राष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा! शरद पवार यां
कर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे
गडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे
पुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्
शिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का ? राजू शेट्टी
वर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष
नोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे? पृथ्वी
राष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’
सुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा
फेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली
‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख
राज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि
‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह
६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड
जिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब
यूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू!
मोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर
शिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.
सव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper