×

रामनाथ कोविंद यांच्या गुलामीचा कोडगेपणा...!

Published On :    1 Jul 2018
शेयर करा:


-



भारताचे राष्ट्राध्यक्ष रामनाथ कोविंद यांना जगन्नाथ पुरी मंदिराच्या गाभार्‍यात जाण्यापासून रोखण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांना रोखले कोणी तेथील सेवेकरी असलेल्या ब्राम्हण बडव्यांनी...! या प्रकारानंतर भातुकलीच्या खेळाप्रमाणे राष्ट्राध्यक्ष कोविंद यांच्या कार्यालयाकडून चिटोरं पाठवण्यात आले. 


याचा खुलासा करावा असा म्हणे त्यांनी दम भरलाय...! अहो कोविंदजी...! तुमचा दम काढला त्या ब्राम्हणांनी...आणि दम कसला भरताय? हा तुमचा फुकाचा दम आहे. एखाद्याच्या अंगात गुलामी किती असावी याला काय मर्यादा? परंतु कोविंद यांच्या अंगातच गुलामी भिनलेली असल्याने ते तरी काय करणार बिचारे...! एवढी मोठी घटना घडूनही केवळ चिटोरं पाठवून त्यांनी आपला समज करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारातून मात्र कोविंद यांच्या गुुलामीचा कोडगेपणाचा दिसून आला. 


ब्राम्हणांच्या हातून आजच असा प्रकार घडलेला नाही. तर त्यांचा तो पूर्वपरंपरागत धंदा आहे. कुणाची बदनामी करणे आणि त्यांच्या कुलंगड्या करणे व काड्या घालणे एवढेच त्यांचे काम. त्यामुळे नवल वाटण्याचे कारण नाही. देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष राहिलेले राजेंद्र प्रसाद यांचाही ब्राम्हणांनी अपमान केला होता. शंकराचार्यांचे पाय धुवून प्या असे फर्मानच ब्राम्हणांनी काढले होते. 


तर कॉंगेसचे नेते जगजीवनराम यांचाही मोठा अपमान झाला होता. त्यावेळी स्वामी संपूर्णानंद यांच्या समाधीच्या उद्घाटनाला उपप्रधानमंत्री असलेले जगजीवनराम गेले होते. परंतु ते एससी असल्यामुळे त्यांनी समाधीला हात लावू नये असे मनात ब्राम्हणांच्या होते. 


परंतु ते उपप्रधानमंत्री या संविधानिक पदावर असल्यामुळे त्यांना काही बोलता आले नाही. मात्र उद्घाटनानंतर त्या समाधीवर ब्राम्हणांनी अभिषेक केला होता ही गोष्ट काही लपून राहिलेली नाही. त्यामुळे तुम्ही राष्ट्राध्यक्ष असा अथवा प्रधानमंत्री असा तुम्ही आमच्या हातातील बाहुलेच असा ब्राम्हणांचा अर्विभाव असतो. 


रामनाथ कोविंदसारख्या राष्ट्राध्यक्ष असलेल्या व्यक्तीला जो या देशाचा प्रथम नागरिक आहे, त्याच्याबरोबर जर ब्राम्हण अशा प्रकारचा व्यवहार करत असतील तर देशातील सर्वसामान्य लोकांशी त्यांचा व्यवहार कसा असेल याची कल्पना करूनच डोक्याला झिणझिण्या येतात. मनाला भोके पडतात. परंतु कोविंद यांना त्याचे काही सोयरेसुतक नाही. कोविंद यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून मंदिरातील दर्शनाचा सपाटा लावला आहे. 


त्यांना असे वाटते की, आपण राष्ट्राध्यक्ष झालो आहे ते मंदिरातील देवाच्या कृपेमुळे...! परंतु विश्‍वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात तूरतूद केल्यामुळे आपण या पदापर्यंत पोहचलो आहोत याची जाणीवही त्यांना नाही. 


त्यामुळे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यांची यावर अद्याप प्रतिक्रिया नाही. महामानव डॉ. आंबेडकरांचे नाव सोडा तर संविधान हादेखील त्यांनी शब्द अद्यापही उच्चारला नाही. संविधानामुळे मला या पदापर्यंत पोहचता आले असे त्यांनी सांगितलेले नाही.


या देशाचा शासक ब्राम्हण आहे. ३.५ टक्के असलेला ब्राम्हण देशाचा राष्ट्राध्यक्ष, प्रधानमंत्री ठरवतो. त्याला कारण आपलीच असलेली कोविंद यांच्यासारखी बांडगुळे त्यांना चिकटलेली असतात म्हणून...! नाहीतर काय भिशात लागलीय.कोविंद काय किंवा नरेंद मोदी काय या दोघांना आरएसएसमधील ब्राम्हणांनी निवडलेले आहे. जो निवडतो त्याचीच चलती असते. एका अर्थाने त्यांना ठेवलेले आहे. 


त्यांनी फक्त ब्राम्हणांची ऑर्डर फॉलो करायची. बहुजनांविरोधात निर्णय घ्यायचे. यामुळे काय होते ब्राम्हण राहतो निराळा. कारण हे निर्णय कोविंद आणि मोदी यांच्यानावे खपविले जातात. कारण घटनात्मक पदावर या व्यक्ती असतात. त्यामुळे उद्या हेच ब्राम्हण कोकलतात, सर्वोच्च पदावरील दोन्ही व्यक्ती मागासवर्गीय होत्या. त्यांनीच तसे निर्णय घेतले. 


मात्र या निर्णयामागे कुबुध्दी असते ब्राम्हणांची. परंतु ते पुढे येत नाहीत, पडद्यामागील कलाकार ब्राम्हण असतात. ब्राम्हण पोझीशन देतात परंतु पॉवर कधीच देत नाही. तसेच कोविंद किंवा मोदी यांना केवळ पोझिशन दिली आहे त्यांना पॉवर देण्यात आलेली नाही. एका अर्थाने ते ब्राम्हणांनी ठेवलेले बुजगावणे होत.


जगन्नाथ पुरी मंदिराच्या प्रकारानंतर एखाद्या सर्वसामान्याची तळपायाची आग मस्तकात केली असती. परंतु आग सोडा साधा नाकातून सुस्काराही कोविंद यांनी सोडला नाही. एवढे त्यांच्यावर ब्राम्हणी गुलामीचे जोखड आहे. एवढे वर्ष ब्राम्हणी गुलामीचे जोखड वाहिल्यामुळेच त्यांना बहुधा रबर स्टॅम्प पदावर बसवले असावे. 


कारण हो नाम्या आणि हरकाम्या असणार्‍या व्यक्तीचीच निवड केली जाते. स्वतंत्र बाण्याच्या व्यक्तीला निवडली जात नाही. जर स्वतंत्र बाण्याची व्यक्ती असेल तर जाब विचारू शकते. जाब विचारणारी व्यक्ती ब्राम्हणांना नको असते. 


केविंद यांच्याकडून अपेक्षाही फारशी ठेवता येत नाही. जे लोक आज अस्पृश्यता कुठे आहे? असा प्रश्‍न विचारतात त्यांचे थोबाड कोविंद यांच्या प्रकारात ब्राम्हणांनी रंगवले आहे. त्यामुळे ब्राम्हणवाद कसा धुमाकूळ घालत आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोहनदास गांधीना नेता मानल्याने ओबीसींची वाताहात
स्वत:च्या वर्चस्वासाठी ब्राम्हणांनी ११ वेळा केले भारता
पीएनबी घोटाळ्याचे पुरावे नीरव मोदीला मिळणार?
सीबीएससी टॉपर बलात्कार प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निल
२७ वित्त संस्थांचे परवाने रिझर्व्ह बँकेने केले रद्द
परराज्यातील ओबीसींना महाराष्ट्रात आरक्षण द्या
साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांची ४०० कोटींची फसवणूक?
नरेंद्र मोदी ठरले ‘प्रसिध्दी विनायक’
बँकांचे १ हजार २२४ कोटींचे कर्ज थकवले
राज्यावर दुष्काळाचे ढग; खरिपाची पिके संकटात
करार कमी दरात असेल तर १२६ ऐवजी ३६ राफेल का खरेदी केले
लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी
निवडणूक आयोगच ईव्हीएम घोटाळा करण्यात सहभागी
...आता आंबेडकर-ओवेसी उघडपणे २०१९ मध्ये भाजपाला मदत करतील
अनु.जातीच्या महिलेने शिजवलेल्या माध्यान्ह भोजनावर ब्रा
भाजप खासदाराचे पाय धुवून कार्यकर्त्यांने ‘तेच’ पाणी के
...अखेर रामदास आठवले बर्‍याच वर्षानंतर खरे बोलले
रुपयाची ही अवस्था बघून आता लाजेलाही लाज वाटेल
महाराष्ट्राची आर्थिक घडी बिघडली
फटकळ बोलण्यानेच मी नको!
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper