×

आरोग्याची एैशीतैशी

Published On :    2 Jul 2018
शेयर करा:


-



भारतात ११ हजार लोकांमागे  केवळ १ डॉक्टर आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार ११ पट कमी डॉक्टरांची संख्या आहे. त्यामुळे बदलती जीवनशैली, स्वच्छ पाण्याचा अभाव, प्रदूषणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर यासारखे आजार वाढू लागले आहेत. या धक्कादायक बाबींमुळे शासक असलेल्या ब्राम्हणांनी आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे याची प्रचिती येते.


अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा असल्या तरी आरोग्य व शिक्षण यादेखील तितक्याच महत्वाच्या गरजा आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे महानिदेशक ट्रेडोस एडहानोम गेबेरयस यांचे म्हणणे आहे की, अनेक लोक आजही विनाउपचारामुळे मरत आहेत. काही लोक आरोग्य सेवा मिळण्यासाठी असमर्थ आहेत. काही लोकांना गरीबीमुळे औषधोपचार घेणे परवडत नाही. ३.९ टक्के म्हणजे ५.१ कोटी भारतीय आपल्या घरगुती बजेटमधून चौथा हिस्सा आरोग्यावर खर्च करतात. श्रीलंकेत ०.१, ब्रिटन-०.५, अमेरिका-०.८ तर चीन -४.८ टक्के लोक घरगुती बजेटमधून खर्च करतात. भारतात आरोग्यावरील ६७.७८ टक्के खर्च हा लोकांच्या खिशातून काढला जातो. तर त्याची जागतिक आकडेवारी १७.३ टक्के आहे. ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा तर धुमाकूळ असतो. भारतात ऍलोपॅथिकच्या नावावर प्रॅक्टीस करणार्‍या डॉक्टरांकडे वैद्यकीय पदवी नाही. ही सर्व परिस्थिती व आकडेवारी पाहिली तर डोक्याला झिणझिण्या येतात. कारण शासक ब्राम्हणांनी केवळ आम्हांला अंधारात ठवले. जो शासक असतो त्याची जबाबदारी असते आपल्या देशातील लोकांची. त्यांना सर्वच मूलभूत सुविधा पुरवण्याची. परंतु देशावर राज्य करत असलेला ब्राम्हण हा विदेशी असल्यामुळे त्याला काही पडले नाही. येथील मूलनिवासी बहुजन समाज सोयी-सुविधांपासून वंचित राहिला तरी चालेल, आपले काय जाते अशी मानसिकता त्यांची आहे. परिणामी सर्व प्रश्‍न निर्माण झाले आहेत. या ब्राम्हणांनी फक्त अन्न, वस्त्र आणि निवारा एवढेच शिकवले. मात्र आरोग्य व शिक्षण यादेखील तितक्याच महत्वपूर्ण गरजा आहेत. परंतु ब्राम्हण एवढे बदमाश आणि लबाड आहेत त्याला काही सोयच नाही. बदमाशी त्यांच्या अंगात भिनली असल्याने कधीच चांगले सांगणार नाहीत. त्यामुळे त्यांना कोणीही माफ करू नये. ब्राम्हण केवळ स्वत:च्याच जातीचा विचार करतो.तो दुसर्‍याचा कधीच विचार करत नाही. म्हणून आज आरोग्याचा खर्च वाढला आहे. आरोग्यावरील खर्च वाढल्यामुळे सर्वसामान्य माणूस रूग्णालयाची पायरी चढत नाही. स्वत:हून तो मरण पत्करतो. आज अनेक लोकांना आरोग्याच्या प्राथमिक सुविधाही मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. 


आज आरोग्याबरोबर आरोग्यविषयक शिक्षणही महाग करून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला आपल्या मुलाला डॉक्टर करायचे असेल तर त्याच्याकडे भरायला एवढे पैसे नसतात. म्हणून उराशी बाळगलेल्या स्वप्नांच्या चुराडा होतो.कूस्करून जातात ती स्वप्ने आणि समोर दिसतो केवळ अंधार. केवळ अंधाराचे साम्राज्य. त्याला भेदून जायलाही अंगात त्राण नसतो. कारण आधीच ब्राम्हणांच्या शेंडीत पिचलेला माझा बांधव धाय मोकळून रडत असतो. रडण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नसतो. परंतु त्याच्या रडण्याचा आवाज ऐकणार कोण? याचे उत्तर सापडतच नाही. प्रश्‍नच असा असतो कधीही न संपणारा. आरोग्यसेवेअभावी मरणार्‍यांची संख्याही भारतात मोठी आहे. म्हणून हा ब्राम्हणवाद समजून घेताना तुम्हांला या व्यवस्था परिवर्तनाच्या कामात झोकून द्यायला हवे. कारण जोपर्यंत या देशातील ब्राम्हणवाद संपत नाही तोपर्यंत मूलनिवासी बहुजनांना कुठल्याही प्रकारे न्याय मिळणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा ब्राम्हणवाद समजून घ्या आणि त्याला पायदळी तुडवण्यासाठी सज्ज व्हा. 


कारण अन्न, वस्त्र, निवारा याच्याबरोबर आरोग्य व शिक्षण यादेखील मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्या गरजा भागत नसतील, जाणीवपूर्वक त्या गरजांना आणखी अगडबंब करायचे असेल तर कशाला हवे हे थोतांडी ब्राम्हणीजाळ...!  सोडवण्यात आलेले प्रश्‍न पुन्हा निर्माण करण्यात येतात. परिणामी मोठ्या आव्हानांना सर्वसामान्यांना सामोरे जावे लागते.योगाचे ब्राम्हणीकरण करताना या ब्र्राम्हणांनी स्वत:च्या फायद्यासाठी मात्र चांगलेच उखळ पांढरे करून घेतले आहे. उखळ पांढरे करण्यात ब्राम्हणांचा कोणीही हात धरणार नाही. त्यामुळे आरोग्याची एैशीतैशी करणार्‍या बदमाश ब्राम्हणांना जागा दाखवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तरच आपल्याला दिशा सापडेल अन्यथा आपणच दिशाहीन झालेलो असेल. ही दिशा चुकवायची नसेल तर एकजुटीने सामोरे जाऊ या आणि शेंडीच्या माध्यमातून गळा कापणार्‍या या शेंडीधार्‍यांची शेंडी कापावीच लागतील. तरच आपले प्रश्‍नांची उकल होईल.


संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोहनदास गांधीना नेता मानल्याने ओबीसींची वाताहात
स्वत:च्या वर्चस्वासाठी ब्राम्हणांनी ११ वेळा केले भारता
पीएनबी घोटाळ्याचे पुरावे नीरव मोदीला मिळणार?
सीबीएससी टॉपर बलात्कार प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निल
२७ वित्त संस्थांचे परवाने रिझर्व्ह बँकेने केले रद्द
परराज्यातील ओबीसींना महाराष्ट्रात आरक्षण द्या
साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांची ४०० कोटींची फसवणूक?
नरेंद्र मोदी ठरले ‘प्रसिध्दी विनायक’
बँकांचे १ हजार २२४ कोटींचे कर्ज थकवले
राज्यावर दुष्काळाचे ढग; खरिपाची पिके संकटात
करार कमी दरात असेल तर १२६ ऐवजी ३६ राफेल का खरेदी केले
लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी
निवडणूक आयोगच ईव्हीएम घोटाळा करण्यात सहभागी
...आता आंबेडकर-ओवेसी उघडपणे २०१९ मध्ये भाजपाला मदत करतील
अनु.जातीच्या महिलेने शिजवलेल्या माध्यान्ह भोजनावर ब्रा
भाजप खासदाराचे पाय धुवून कार्यकर्त्यांने ‘तेच’ पाणी के
...अखेर रामदास आठवले बर्‍याच वर्षानंतर खरे बोलले
रुपयाची ही अवस्था बघून आता लाजेलाही लाज वाटेल
महाराष्ट्राची आर्थिक घडी बिघडली
फटकळ बोलण्यानेच मी नको!
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper