×

ब्राम्हणांच्या डोक्यातच वेश्यावृत्तीचे किडे...!

Published On :    8 Jul 2018
शेयर करा:


-



खेळाच्या सट्टेबाजीचे समर्थन करतानाच वेश्यावृत्तीलाही कायद्याचे स्वरूप द्या तर वेश्यावृत्तीत सामील असणार्‍यांना लायसन्स द्या अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश संतोष हेगडे यांनी केली आहे. या मागणीमुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ज्यांनी ही मागणी केली आहे ते देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आहेत.


पेशवे आजचे ब्राम्हण...! पेशवेकालीन शनिवारवाडा हा वेश्यावृत्तीसाठी प्रसिध्द. त्यासाठीच पेशव्यांनी त्याची उभारणी केली होती. त्याचीच री आता ओढण्यात आली आहे. कारण वेश्यावृत्ती अंगी बाणलेल्या ब्राम्हणांना दुसरे सुचणार काय? त्यामुळे हेगडे यांनी हेकेेखोरेपणे अशी मागणी केली आहे. वेश्यावृत्तीला कायदेशीर मान्यता दिल्यास अनेकांना त्याचा नाद लागू शकतो. 


आता या व्यवसायाला कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे चोरून, लपून-छपून हा व्यवसाय केला जात आहे. त्यासाठी काही आंबटशौकीन लोक तेथे जातात. वेश्या व्यवसायाला मान्यता द्यायची असेल तर त्यांना कुठल्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचाही विचार करायला हवा. 


या देशात सर्वात मोठा रेडलाइट एरिया हा फोरास रोड मुंबईतील आहे. त्या कुंटणखान्यात ज्या नरकयातना भोगाव्या लागतात त्याचे चित्रण विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांनी गोलपीठा या कवितासंग्रहात केले होते. त्यांनाही काही समस्या आहेत. त्याचे जीवंत चित्रण त्यांनी केले होते. 


त्यामुळे वेश्या व्यवसाय हा कुठल्या ना कुठल्या शहरात चालू असला तरी त्याला कायदेशीर मान्यता दिल्यास तो आणखी फोफावेल.म्हणून जे आज कायदेशीर मान्यता नसल्यामुळे जात नाहीत ते बिनधास्तपणे त्या पायर्‍या चढतील आणि स्वत:ची वाट लावून घेतील.  कारण त्या माध्यमातून होणारे शारिरिक आजार तर भयानक आहेत. एड्ससारखा आजार आणखी बळावेल. 


कारण आजची पिढी एड्सच्या विळख्यात सापडली आहे. ज्या तरूणांच्या हातात देशाची सूत्रे असायला हवीत ती पिढी जर एड्सच्या विळख्यात सापडत असेल तर देशाचे भवितव्य अंधारमय असेल हे कोणी सांगण्याची गरज नाही.


वेश्या व्यवसाय हा फोफावला पेशव्यांच्या कालखंडात. त्यासाठीच शनिवारवाडयाची निर्मिती करण्यात आली होती. थोरले बाजीराव पेशवेच  नव्हे अनेक पेशवे हे बाहेरख्यालीपणा करायला पुढे होते. त्यामुळे त्यांच्या नसानसात ते भिनले असल्याने बौध्दीक दिवाळखोरी झाल्यागत मागणी करण्यात आली आहे. आज देशात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. 


त्या सोडवण्याऐवजी नको ती थेरं डोक्यातून येत आहेत. बेरोजगारी वाढली आहे. कारखानदारी संपली आहे. शेतकर्‍याला योग्य तो भाव मिळत नसल्याने तो आत्महत्या करत आहे. त्यामुळे तो भिकेकंगाल झाला आहे. एलपीजीच्या गोंडस नावाखाली सर्वांना देशोधडीला लावण्यात आले आहे. 


परिणामी काय करावे असा प्रश्‍न असताना सरकारने कुठल्याही प्रकारे निर्णय घेतलेला नाही. त्यातच अशातर्‍हेच्या मागण्या करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. एक तर आरोग्यावर खर्च होताना दिसत नाही. आरोग्याच्या दृष्टीने एक हजार लोकांमागे केवळ एक डॉक्टर आहे. आरोग्याची बोंब असताना वेश्यावृत्तीला कायदेशीर स्वरूप दिले तर अनेक आजार उद्भवू शकतात. 


त्याला आळा कोण घालणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यासाठी प्रत्येक सरकारची जबाबदारी आहे. मात्र सरकारच सोंग करताना दिसत आहे. त्यामुळे कुठलेही प्रश्‍न सुटताना दिसत नाहीत. कारण ज्या विचारधारेचे सरकार आज केंद्रात आहे ती विचारधाराच विषमतेची आहे. 


त्यामुळे प्रश्‍न सुटावेत असे त्यांना वाटत नाही. अशा प्रकारच्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता दिल्यास आंबटशौकीनांची फौज आणखी वाढेल. मग जो तो नको त्या गोष्टीकडे वळताना दिसेल, हे तर ब्राम्हणी षड्यंत्र असण्याची  शक्यता आहे. कारण त्या ठिकाणी जाऊन मरेल कोण बहुजन समाजातील माणसे मरतील. त्यामुळे ते मेले काय आम्हांला त्याचे सोयरे सुतक नसल्याचे ब्राम्हणांचे म्हणणे असते. 


त्यामुळे आणखी त्यांचे फावले जाणार आहे. शेंडीतून काय निघेल याची काही कुणालाही कल्पना नसते. त्यासाठीच त्यांनी बहुधा त्यांनी ठेवली असावी. आमची लोकसुध्दा त्यांच्या पाठीमागे जातात आणि स्वत:चे वाटोळे करतात. कारण जोपर्यंत खासकरून ओबीसींच्या डोक्यात ब्राम्हणवाद घुसणार नाही  तोपर्यंत अगदी मजेत त्यांचे चोचले पुरवले जातील. तोपर्यंत त्यांच्या वर्चस्वाला धोका राहणार नाही. 


ही मागणी एकाएकी आली का? याचे उत्तर नाही. हेगडे ही सॉलिसिटर जनरल होते. तेव्हा त्यांनी ती मागणी का केली नाही? तेव्हा न करता आता मागणीकरण्यामागे काहीतरी गौडबंगाल असण्याची शक्यता जास्त असू शकते. कारण ब्राम्हण कुठलाही असो. म्हणजे समाजवादी, डावा, उजवा, आतला, बाहेरचा किंवा बहुजनवादी. तो आपल्या जातीचे हित पाहत असतो. 


बाकी गेले खड्ड्यात अशी त्याची वृत्ती असते. त्यामुळे वेश्याव्यवसायाकडे तरूणांना लावून त्यांना बरबाद करण्याचे मोठे?षड्यंत्र असू शकते. कारण षड्यंत्रामुळेच ब्राम्हणांचे वर्चस्व अबाधित आहे. ब्राम्हणांसारखी पाताळयंत्री जात जगात कुठलीही नसेल. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेपासून सर्वांनी सावध असायला हवे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
राष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा! शरद पवार यां
कर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे
गडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे
पुन्हा उडणार पेट्रोल-डिझेल दराचा भडका, सर्वसामान्यांच्
शिवसेनेला पैसे बुडवायचे लायसन्स मिळालेय का ? राजू शेट्टी
वर्षभरात राज्यात ४४ हजार शाळाबाह्य मुले, प्राथमिक शिक्ष
नोटाबंदीचा वाढदिवस करावा की वर्षश्राध्द घालावे? पृथ्वी
राष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार, ‘बीबीसी’
सुनावणीला स्थगिती देण्याची पुरोहितची मागणी फेटाळली, मा
फेक न्यूज रोखणे महाकठीण, ट्विटरच्या सीईओंची कबुली
‘राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या’, कोल्हापूरचे ख
राज्यात वीजसंकट, चार संच बंद, उर्वरित संचांनाही फटका; ५ वर
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महि
‘फेक न्यूज’चा सुळसुळाटच परंतु ‘ट्रु’न्यूजची मांडणीही ह
६०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी, भाजप नेता जनार्दन रेड्ड
जिल्ह्यांची नावे बदललीत आता मुस्लिम नेत्यांची नावेही ब
यूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू!
मोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे, माजी केंद्रीय अर
शिक्षण आणि रोजगार हक्कासाठी मंत्रालयावर लॉंग मार्च.
सव्वादोन लाख जनतेचा घसा कोरडा, पाणीटंचाईने ग्रासले, टँकर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper