×

ताजमहाल मूलनिवासींचे श्रध्दास्थानच...!

Published On :    9 Jul 2018
शेयर करा:


-



ऐतिहासिक अशा ताजमहालाची लाज का वाटावी? अशा शब्दात ज्येष्ठ अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी हिंदुत्ववादी शक्तींना चांगलाच फटाकारा लगावला आहे. ताजमहाल हा केवळ मुस्लिमांचेच नव्हे तर समस्त लोकांचे( ब्राम्हण सोडून) श्रध्दास्थान आहे. 


त्यामुळे ताजमहालावर ब्राम्हणांना बोलण्याचा अधिकार काय? तुमच्या या संस्कृतीशी संबंधच नाही. तर कुठल्या तोंडाने नाक खुपसता असा सवाल करावासा वाटतो.या देशाचा इतिहास बदलण्याचे षड्यंत्र ब्राम्हणी आहे. कारण सिंधुघाटी सभ्यता असलेल्या या देशात श्रमण संस्कृतीला भ्रमण संस्कृतीचा वेढा टाकला. 


त्यांनी मूळची संस्कृती जबरदस्तीने बदलली आणि ‘हिंदू’ या गोंडस नावाखाली लोकांना उल्लू बनवले. आमचे लोकही त्यांच्या या गोंडस नावाला उल्लू बनले आणि त्यांच्या गुलामगिरीची जोखड खांद्यावर घेतली. ती जोखडं आजही उतरताना दिसत नाही. 


मध्यंतरी ताजमहालाला तेजोमहाल असे नामकरण करण्याचा घाट घालण्यात आला होता. एकंदरीत त्यांना या संस्कृतीत मिलावट करून मुळची संस्कृती संपविण्याचे षड्यंत्र आहे. आमच्या बळीराजाची ही कृषी संस्कृती नष्ट केली ती आक्रमणकारी ब्राम्हणांनी. 


त्यामुळे आमची मूळ काय हे विसरलो आणि त्यांचे गोडवे गात बसलो आहोत. जिच्या मुलाने- दारा शुखॉंने संस्कृतमधील पन्नास उपनिषदांचा फारसी भाषेत अनुवाद केला. याच भाषांतरित उपनिषदांचा आधार घेत भारतात आलेल्या विदेशी लोकांनी हा देश समजून घेतला. 


भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचे ताजमहाल हे प्रतीक आहे, त्यामुळे या संस्कृतीवर बोलण्याचा ब्राम्हणांना काय अधिकार? तुम्ही आमच्या देशात आलात तर उलट आमच्यावरच उलट शिरजोर झाला आहात? चोर तो चोर उलटा शिरजोर असा प्रकार केला. 


आमच्या आपापसात भांडणे लावून तुम्ही मात्र सत्तेचे लोणी मटकावत आहोत. जातीत जाती भांडरे लावण्याचे काम ब्राम्हणांनीच केले. ६ हजार जाती निर्माण करून यांनी येथील मूलनिवासी बहुजन समाजाला विभाजीत केले आणि जाती एकत्र कशा येणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली. 

त्यामुळे आज एकमेकांचा भाव एकमेकांचा वैरी झाला आहे. त्यांची कुटनीती यशस्वी झाल्याने आज निरंकुशपणे हे लोक सत्तेचे लोणी मटकावताना दिसत आहेत. आज ऐतिहासिक नावे नव्हे तर पाठ्यक्रमही बदलला जात आहे. 


या पाठ्यक्रमात ब्राम्हणी संस्कृती घुसवण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. मध्यंतरी देशातील अभ्यासक्रम बदलण्यात येतील व नव्याने इतिहास लिहावा लागेल असे सूतोवाच डोक्यात प्रकाश नसलेला मनुष्यबळविकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले होते. नव्याने इतिहास लेखन करायचे म्हणजे काय? 


तर येथील मुळची श्रमण स्ंस्कृतीला हटवून ब्राम्हण संस्कृती म्हणजे भ्रमण संस्कृती कशी चांगली आहे हे ठसविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेंडीच्या डोक्यातून कोण आणि कुठले विषय येतील याचा काही नेम नाही. त्यामुळे भ्रमण संस्कृतीचा उदोउदो करण्याचा प्रयत्न केला. 


या देशात याच शेंडीवाल्यांनी सवार्ंना मगरमिठी मारली. ती मगरमिठी सुटता सुटत नाही.कारण गेल्या पाच हजार वर्ष ही गुलामगिरीची जोखडं आणखी घट्ट चालली आहेत. त्यामध्ये आम्ही एवढे गुरफटून गेलो आहोत की, त्यातून बाहेर पडताना नाकीनऊ आले आहेत. 


म्हणून आमची लोकं त्यांच्या पाया पडताना दिसतात. कारण हिंदू धर्म नाही तर तो ब्राम्हणधर्म आहे. ब्राम्हण धर्मच नाही. मूलनिवासी बहुजनांना गुलाम बनविण्याचे षड्यंत्र आहे.  या षड्यंत्राला आमची लोकं बळी पडली आहेत. आज जर का ब्राम्हणांच्या विरोधात बोललो तर आमच्याच लोकांना मिरच्या झोंबतात. 


आमचीच लोकं कवचकुंडले त्यांच्यासाठी बनतात. हीच कवचकुंडले ब्राम्हणांना ऑक्सिजन पुरवणारी आहेत. कारण जास्त आज गुलाम आहे तो ओबीसी बांधव. ओबीसी बांधवांना ब्राम्हणी व्यवस्था कशी याची पुसटशीदेखील कल्पना नाही. त्यामुळे त्यांची वाट लागली आहे. 


ताजमहालाबद्दल लाज कशी वाटते हा अमर्त्य सेन यांनी विचारलेला प्रश्‍न बरोबर आहे. लाज वाटण्याचे कारणच नाही. कारण आमच्या देशाची ती संस्कृती आहे. तुमच्या भटुकड्या-ब्राम्हणांची ती संस्कृती नाही. तुमच्या डोक्यात केवळ विकृतीच येते. 


विकृतीच भरली असल्याने तुम्ही जाज्वल्य अशा इतिहासाचे विकृतीकरण केले आणि तो खोटा इतिहास मूलनिवासी बहुजनांच्या माथी मारलात. परंतु आता लोकं मोठ्या प्रमाणात नाही झाली तरी काही प्रमाणात परिवर्तन स्विकारण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे. त्यामुळे निसर्ग तिथे परिवर्तन आलेच. तो परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. 


या नियमाला अपवाद असू शकतो. परंतु तो अपवाद. नाहीतर ज्या ब्राम्हणांनी आम्हांला अंधारात ठेवले व आम्हांला हक्क अधिकार्‍यांपासून त्या ब्राम्हणांना जागा दाखवणारच. पेटलेला एखादा निखारा वणवा पेटवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या वणव्यात ब्राम्हणांची शेंडी जळून गेल्याशिवाय राहणार नाही, असा जळजळीत इशारा द्यावसा वाटतो.
संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
कर्जबाजारीपणामुळे एकाच कुटुंबातील ६ जणांची सामूहिक आत्
RSS आणि मराठा सेवा संघ यांनी एकत्र येऊन काम करण्याचे पुरुष
राम मंदिर अजेंड्यावरून भाजपाची कोलांटी
मुंबईत वायुप्रदूषणाने १०,५०० जणांचा अकाली मृत्यू
जॉन्सन अँड जॉन्सनला ४.६९ अब्ज डॉलरचा ठोठावला दंड
मराठा समाजाचा ओबीसीत समावेश नका
मुलं चोरीच्या अफवांमुळे गुगलच्या इंजिनीअरची जमावाकडून
श्रीलंकन नागरीक भारतीय पासपोर्टवर जात होते परदेशात!
२२ शेतकरी आत्महत्या ठरविल्या अपात्र
खड्ड्यांनी घेतले ३ हजार ५९७ जणांचे नाहक बळी
गौरी लंकेश हत्याप्रकरणी ‘एसआयटी’ सुजित उर्फ दादा वेदां
एकत्रित निवडणुका मोदींना हुकूमशाहीचे दार खुले करतील!
स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या मदतीला धावला हार्दिक पटेल
पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या रॅलीत बॉम्बस्फोट, ७० ठार
‘व्हिक्टोरिया स्मारक चालते, जीनांचा फोटो का नाही’?
शेतकर्‍यांच्या कर्जमाफीमुळे राज्यांची वित्तीय स्थिती
विजय मल्ल्यासारखे स्मार्ट बना
‘मेक इन महाराष्ट्र’तून रोजगाराचे आश्‍वासन फोल
नापास विद्यार्थ्यांनाही पदव्या वाटप
शिक्षणमंत्री तावडे अधिवेशन सोडून गेले मुलीच्या ऍडमिशनल
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper